गुपीत धनाचं 'पितळ' उघड
खोदकाम करताना जमिनीत पुरलेलं पुरातन सोनं सापडलं असून ते कमी किंमतीत विक्री करण्याचं आमीष..
Dec 23, 2015, 08:38 PM ISTसोने दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, २५६९० रुपये प्रति तोळा
जागतिक बाजारपेठेतील मंदी आणि नकारात्मक संकेत मिळाल्यानंतर सोने उठाव कमी जालाय. तसेच मागणीतही घट झाल्याने सोने किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. दुसऱ्या दिवशीही सोने दरात घसरण झाली.
Dec 16, 2015, 02:21 PM ISTखुशखबर! सोने आणि चांदीचे दर घसरले
जागतिक बाजारातील काही कारणांमुळे आणि सराफा बाजारातून सोन्याच्या मागणीत घट झाल्याने सोमवारी सोने दरात घसरण झालेली पाहायला मिळायली. तर चांदीचे दरही घसरले.
Dec 14, 2015, 10:59 PM ISTआता घेता येणार सोन्याच्या चॉकलेटचा आस्वाद
आता तुम्हाला सोन्याची चॉकलेट खाण्यासाठी मिळणार आहे. नेस्ले या कंपनीने या चॉकलेटचं उत्पादन केलं आहे. ही चॉकलेट खाण्यायोग्य सोन्यापासून बनवण्यात आली आहे. चॉकलेटला वन फिंगर किटकॅटचा आकार देण्यात आला आहे.
Dec 5, 2015, 05:42 PM ISTसोने आणखी स्वस्त होणार
सोने खरेदीसाठी निघाला आहात? तर आणखी थोडे दिवस थांबा. कारण सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होणार आहे. जागतिक बाजारातील सोन्याच्या घटत्या दराचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होत असल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. १५ डिसेंबरपर्यंत सोने २५ हजाराहूनही कमी होण्याची शक्यता आहे.
Dec 4, 2015, 01:32 PM ISTसोने-चांदी पुन्हा झालेय स्वस्त
जागतिक बाजारातील मंदीमुळे सोन्याच्या खरेदीत घट झाल्याने याचा परिणाम पुन्हा सोन्या-चांदीच्या किंमतीवर झालाय.
Nov 28, 2015, 02:37 PM ISTसोने खरेदीचे प्रमाण घटले
ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यांमध्ये सणवार, लग्नसोहळ्यांचे प्रमाण अधिक असते. यादरम्यान सोने-चांदी खरेदीकडेही ग्राहकांचा अधिक कल असतो. मात्र यंदाच्या वर्षी लग्नसोहळ्यांच्या मोसमातही खरेदीचे प्रमाण घटलेले आहे. गेल्या काही वर्षांपासून पडत असलेल्या दुष्काळाचा परिणाम सोने-चांदीच्या खरेदीवर होतोय.
Nov 27, 2015, 02:58 PM ISTऐन लग्नसराईच्या मोसमात सोने झालेय स्वस्त
सणसमारंभ, लग्नसराईच्या काळात सोन्याचे भाव नेहमीच चढे राहतात मात्र यंदाच्या वर्षी जागतिक मंदी आणि सोन्याच्या खरेदीतील घट या दोन्ही गोष्टींच्या परिणामामुळे लग्नसराईच्या मोसमात सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरु आहे.
Nov 22, 2015, 10:35 AM ISTसोन्या-चांदीच्या भावानं गाठला गेल्या तीन महिन्यातला निचांक
सणासुदीच्या दिवसांत सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची इच्छा तुम्हालाही असेल आणि अजून तुम्ही ही संधी शोधत असाल... तर हीच आहे योग्य संधी...
Nov 14, 2015, 04:54 PM ISTसराफ बाजारात लक्ष्मीची प्रतिमा, शिक्के घेण्यावर भर
सराफ बाजारात लक्ष्मीची प्रतिमा, शिक्के घेण्यावर भर
Nov 11, 2015, 09:27 PM ISTसोन्याच्या खरेदीचा आणखी एक पर्याय...
यंदा धनत्रयोदशी किंवा पाडव्या सोने खरेदीचा नवा पर्याय सरकारनं उपलब्ध करून दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारी गोल्ड बॉन्ड्स अर्थात सोन्याचे कर्जरोखे बाजारात जारी केलेत.
Nov 6, 2015, 10:50 AM ISTपंतप्रधानांच्या हस्ते सोन्याच्या तीन योजनांचं उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2015, 01:29 PM ISTदिवाळीपूर्वी पंतप्रधानांकडून 'धनत्रयोदशी'चं गिफ्ट, सोन्याच्या ३ योजना लॉन्च
यंदा धनत्रयोदशी किंवा पाडव्याला सोनं खरेदीचा नवा पर्याय सरकारनं उपलब्ध करून दिलाय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारी गोल्ड बॉन्ड्स अर्थात सोन्याचे कर्जरोखे बाजारात जारी केलेत. या कर्जरोख्यांच्या माध्यमातून एक ग्रॅमच्या पटीत सोनं पेपर स्वरुपात सोनं खरेदी करता येणार आहेत.
Nov 5, 2015, 01:17 PM ISTसणासुदीच्या काळात सोनं-चांदीच्या दरात घसरण
प्रत्येक वेळी दिवाळी आणि सणांच्या काळात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होते. मात्र यावेळी सराफा बाजारात किमती घरसल्या आहेत.
Nov 3, 2015, 09:11 AM ISTसणासुदीच्या दिवसांत सोन्या-चांदीच्या किंमतीत घट
करवाचौथच्या मुहूर्तावर घरगुती बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये घट दिसून आलीय. दिवाळीही तोंडावर आल्यानं ग्राहकांनीही बाजाराकडे धाव घेतलीय.
Oct 30, 2015, 03:58 PM IST