सोने मार्केट पडले थंड
मोदी सरकाराने ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याचा निर्णय घेतल्यानंतर सोने चांदी व्यापाऱ्यांकडे सोने खरेदीसाठी ग्राहकानी गर्दी केली होती.
Nov 25, 2016, 04:54 PM ISTसोन्याचे भाव आणखी किती वाढणार?
सोन्याचा भाव काही तासात प्रतितोळा ४ हजाराने वाढला आहे. ३० हजार प्रतितोळा वरून सोने ३४ हजार प्रतितोळावर गेला आहे. मात्र सोन्याचा भाव आणखी ३८ हजारावर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
Nov 9, 2016, 09:39 AM ISTसोन्याला महिन्यानंतर झळाली, चांदीही महागली
दिवाळीच्या सणात सोने दरात किरकोळ घसरण झालेली पाहायला मिळाली. मात्र, एक महिन्यानंतर सोने दरात चढ पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोने प्रति 10 ग्राम 30,950 रुपये झाले आहे.
Nov 3, 2016, 11:00 AM ISTसोने झाले स्वस्त, दिवाळीत होणार आणखी स्वस्त
सणासुदीत नेहमी सोने महाग होते पण यंदा वेगळ चित्र दिसत आहे. सोने सतत स्वस्त होत आहे. सध्या सोन्याचे भाव तीन वर्षे जुन्या स्थितीवर पोहोचले. मंगळवारी सोने ३१ हजार ते ३१५०० दरम्यान होते. २०१३ मध्ये दसऱ्यावेळी हा भाव ३१००० रुपये होता.
Oct 12, 2016, 04:38 PM ISTसोने दरात घट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2016, 09:05 PM ISTसोन्याच्या दरात मोठी वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यांच्या दरांनी आज चार वर्षांचा उच्चांक गाठलाय. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता आणि ब्रेक्झिट याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवर परिणाम झालाय.
Jul 7, 2016, 11:06 AM ISTखुशखबर ! सोन्याचे भाव घसरले
जागतिक मंदी आणि स्थानिक सराफांची कमी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत 300 रुपयांनी घट झाली आहे. यामुळे सोन्याचा भाव 30,250 प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
Jun 28, 2016, 10:18 PM ISTसोने-चांदीच्या किंमती घसरल्या
विदेशातील कमी व्यवसाय आणि सराफांच्या मागणीत घट झाल्यामुळे सराफा बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. सोन्याच्या किंमतीत १५० रुपयांनी घट झाली आहे. सोन्याची किंमत २९,६५० रुपये प्रती १० ग्रॅम झाली आहे. तर चांदीच्या किंमतीतही १६० रुपयांनी घट झाली आहे. चांदीची किंमत ४१,२०० रुपये प्रती किलो झाली आहे.
Jun 20, 2016, 07:12 PM ISTसोन्याच्या किंमतीत मोठी घसरण
स्थानिक बाजारातील कमी मागणीमुळे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे सोन्यांच्या किंमतीतील घसरण कायम आहे.
May 29, 2016, 12:58 PM ISTसोन्या-चांदीच्या दरात घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचे वातावरण असतानाही स्थानिक बाजारांतील मागणी घटल्याने शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली.
May 21, 2016, 12:20 PM ISTखुशखबर ! सोने आणि चांदीचे भाव घसरले
विदेशात सोन्याचे भाव मजबूत स्थितीत असला तरी देशात मात्र सोन्याचे भाव ४ दिवसानंतर घसरले आहे. सोनारांची सोन्याची मागणी घटल्यामुळे सोन्याचे दर घसरले आहे.
May 2, 2016, 07:24 PM ISTडॉलर मजबूत सोने-चांदीत घसरण
जागतिक बाजारपेठेत डॉलर मजबूत पाहायला मिळाला. मात्र, याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर पाहायला मिळाला. सोने-चांदीमध्ये घसरण पाहायला मिळाली.
Mar 24, 2016, 03:24 PM ISTसोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण
सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालेली दिसून येत असून सोने प्रती १० ग्रॅमला २८,९१० रुपये भाव घाली आलाय. स्थानिक बाजारात सोने दरात ही घसरण पाहायला मिळाली.
Feb 23, 2016, 05:32 PM ISTसोने दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, २५६९० रुपये प्रति तोळा
जागतिक बाजारपेठेतील मंदी आणि नकारात्मक संकेत मिळाल्यानंतर सोने उठाव कमी जालाय. तसेच मागणीतही घट झाल्याने सोने किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. दुसऱ्या दिवशीही सोने दरात घसरण झाली.
Dec 16, 2015, 02:21 PM ISTसोन्याच्या दरात वाढ
सततच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात शनिवारी वाढ पाहायला मिळाली. लग्नसराईच्या मोसमामुळे मागणीत वाढ होऊ लागल्याने स्थानिक सराफा बाजारात सोन्याच्या दरात शनिवारी ४४० रुपयांची वाढ होत ते पुन्हा एकदा प्रति १० ग्रॅमसाठी २६ हजार रुपयांवर येऊन ठेपले. चांदीच्या किंमतीततही ८५० रुपयांची वाढ होत ती प्रति किलो ३४ हजार ९५० रुपये झाली.
Dec 6, 2015, 01:25 PM IST