gold price

सोनं आणि चांदीचे भाव वाढले

सोनं आणि चांदी महागली

Aug 26, 2018, 12:21 PM IST

लागोपाठ तिसऱ्या आठवड्यात सोनं झालं स्वस्त, चांदीही घसरली

सोन्यांच्या किंमतीत लागोपाठ तिसऱ्या आठवड्यात घसरण झाली आहे. स्थानिक बाजारात मागणी कमी झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात देखील मागणी कमी झाल्याने सोन्याचा भाव कमी झाला आहे. दिल्लीमध्ये मागच्या आठवड्यात सोन्याचे भाव 190 रुपयांनी कमी झाले होते. 30,780 रुपये प्रति ग्रॅम सोनं पोहोचलं होतं. दुसरीकडे चांदी देखील 30 रुपयांनी कमी झाली. चांदीचा भाव 39,225 रुपये प्रति किलो झाला आहे.

Jul 29, 2018, 04:22 PM IST

सोने किमतीत मोठी घसरण, सलग चौथ्या दिवशी दरात घट

सराफा बाजारात सोने किमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. सोने दागिण्यांची मागणी घटलेली दिसत आहे. शुक्रवारी चौथ्या दिवशी सोने दरात घट दिसून आली.  

Jul 13, 2018, 07:38 PM IST

3 दिवसानंतर वाढला सोन्याचा भाव

3 दिवसानंतर इतकं महाग झालं सोनं...

May 30, 2018, 08:48 PM IST

सोन्याचे भाव सलग तिसऱ्या दिवशी घसरले

सोन्याचे भाव घसरले

May 29, 2018, 07:59 PM IST

सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात घट झाली आहे. सोन्याची मागणीमध्ये घट झाल्यामुळे दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

May 28, 2018, 05:08 PM IST

सोनं-चांदीच्या मागणीत घट झाल्याने दरातही झाली घट

सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं आणि चांदीच्या दरात घट झाली आहे. पाहूयात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात किती रुपयांनी घट झाली आहे.

May 26, 2018, 06:31 PM IST

सोनं-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घट

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या दरात घट झाली आहे.

May 17, 2018, 07:50 PM IST

तिसऱ्या दिवशी देखील वाढले सोन्याचे दर, 10 ग्रॅम सोन्याची ही आहे किंमत

सोन्यात मंगळवारी म्हणजे तिसऱ्या दिवशी देखील वाढ पाहायला मिळाली. दिल्लीत सराफ बाजारात सोन्यात वाढ झाली आहे. 10 ग्रॅम सोन्यात 50 रुपयांची वाढ झाली असून 32 हजार 230 रुपये आता सोन्याचा दर आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरात देखील वाढ झाल्यामुळे 40,650 प्रति किलोग्रॅम असा दर आहे. 

May 8, 2018, 07:43 PM IST

सोने किमतीत मोठी घसरण, पाहा आजचा तोळ्याचा भाव

सोने खरेदीसाठी गुडन्यूज आहे. स्थानिक बाजारातील मागणीत घट झाली आणि जागतिक बाजारात मंदीचे सावट यामुळे सोने दरात घसरण पाहायला मिळत आहे.

Apr 14, 2018, 01:46 PM IST

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण

सध्या देशभरात लग्नसराईचा काळ सुरु आहे आणि त्यातच अक्षय्य तृतीयेचाही मुहूर्त जवळ येत आहे. या लग्नसराईत आणि अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं-चांदी खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे कारण, सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

Apr 13, 2018, 05:00 PM IST

सोन्याच्या दरात घट मात्र, चांदी महागली

सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे आणि यामुळे या काळात सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी असते. तुम्हीही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.

Apr 6, 2018, 09:55 PM IST

लग्नसराईत सोनं-चांदीच्या दरात मोठी घट

शुक्रवारी सोन्याच्या दरात यंदात्या वर्षातील सर्वात मोठी घट झाल्याचं पहायला मिळालं. लग्नसराईचा काळ सुरु झाल्याने सोनेखरेदी मोठ्या प्रमाणावर होतं आहे. त्यातच सोन्याच्या दरात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पाहूयात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात किती रुपयांनी घट झाली आहे.

Mar 30, 2018, 10:17 PM IST

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोनं-चांदीच्या दरात घट

तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे.

Mar 19, 2018, 05:40 PM IST