गणेश नाईक हे एकनाथ शिंदेंना वरिष्ठ - खासदार संजय राऊत
Ganesh Naik is senior to Eknath Shinde - MP Sanjay Raut
Jan 29, 2025, 07:10 PM ISTSanjay Raut | गणेश नाईक शिंदेंपेक्षा वरिष्ठ... जनता दरबारावरून संजय राऊत स्पष्टच म्हणाले.
Sanjay Raut On Minister Ganesh Naik Janta Darbar Again In Thane
Jan 29, 2025, 01:55 PM IST'दुसऱ्याला वाईट बोलून...'; शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपाचं आव्हान? 'त्या' कार्यक्रमाने अनेकांच्या भुवया उंचावल्या
BJP DCM Eknath Shinde Head To Head? माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामधील एका कार्यक्रमामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजपा आमने-सामने येणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
Jan 29, 2025, 11:51 AM IST'एकनाथ शिंदेंच्या काळात त्यांची इच्छा नसताना...', फडणवीसांसमोरच गणेश नाईकांचं विधान; नंतर म्हणाले..
Ganesh Naik Comment On Ex CM Eknath Shinde: विशेष म्हणजे नवी मुंबईमधील या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंचावर असताना गणेश नाईकांनी हे विधान केलं.
Jan 9, 2025, 10:52 AM ISTपालकमंत्रिपदाची माळ गणेश नाईकांच्या गळ्यात पडणार?
मंत्रिपदाचा आणि खातेवाटपाचा वाद संपताच आता पालकमंत्रिपदावरुन महायुतीत नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
Dec 26, 2024, 08:51 PM ISTनव्या वर्षात ठरणार पालक मंत्री? वनमंत्री गणेश नाईक यांचं मोठं विधान
Guardian Minister To Be In The New Year
Dec 26, 2024, 05:35 PM ISTनवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, सत्तेसाठी गणेश नाईकांची रणनीती
Navi Mumbai Municipal Elections, Ganesh Naik making strategy
Nov 27, 2024, 08:20 PM ISTएकाच कुटुंबात 2 पक्ष, 2 झेंडे! वडिलांना भाजपची उमेदवारी, मुलाच्या हाती तुतारी
Maharashta Assembly Election: नवी मुंबईच्या राजकारणावर गणेश नाईक यांची पकड़ मजबूत आहे.. मात्र आता त्यांच्याच घरात दोन झेड्यांची एन्ट्री झालीय.
Oct 22, 2024, 09:15 PM ISTभाजपच्या पहिल्याच यादीत मोठा ट्विस्ट; शरद पवार गटाच्या वाटेवर असलेल्या बड्या नेत्याला तिकीट देऊन धर्मसंकटात टाकले
भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत मोठा ट्विस्ट पहायला मिळत आहे.
Oct 20, 2024, 04:10 PM ISTमोठी बातमी! उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच भाजपाला धक्का! दिग्गज नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत?
Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने अद्याप उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. मात्र त्याआधी नाराजीनाट्य रंगत असल्याचं दिसत आहे. गणेश नाईक (Ganesh Naik) भाजपा (BJP) सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
Oct 18, 2024, 12:01 PM IST
नवी मुंबईत गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे आमने सामने, वाद नेमका काय?
Ganesh Naik Vs Manda Mhatre: नवी मुंबईमध्ये गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंमधला वाद काही शमण्याची चिन्ह दिसत नाहीत.
Sep 2, 2024, 07:08 PM IST'सिडको आणि शासनात बिल्डरांचे दलाल', गणेश नाईक यांचा हल्लाबोल
Ganesh Naik's attack on 'CIDCO and government's brokers of builders'
Jul 5, 2024, 08:00 PM ISTनवी मुंबईत गणेश नाईक आणि शिंदे गट यांच्यात मोठा वाद; थेट सभागृहात सगळचं बोलून दाखवलं
लोकसभेला संजीव नाईक यांना तिकीट हवे होते ते मिळाले नाही. जागा शिंदे गटाला गेली. ऐकेकाळी नवी मुंबईचे अनभिषीक्त सम्राट असेलले नाईक गेल्या काही वर्षात साईडलाईनला गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सिडको आणि महापालिकेत असलेल्या वर्चस्वाला गेल्या काही वर्षात छेद गेल्याचं चित्र आहे. एकनाथ शिंदेंकडून नाईक विरोधकांना बळ दिले जात असल्याची चर्चा आहे. आता ऐरोलीवर शिंदे गटाने दावा केला आहे.
Jul 5, 2024, 04:49 PM ISTगणेश नाईक अस्वस्थ? अप्रत्यक्षपणे CM एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, 'बिल्डरांचे दलाल....'
नवी मुंबईतील (Navi Mumbai) भूखंड विक्री प्रकरणावरून भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) संतप्त झालेत. विधानसभेमध्ये गणेश नाईक यांचा आक्रमक चेहरा पाहायला मिळाला.
Jul 5, 2024, 02:40 PM IST
नवी मुंबईत गणेश नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क
Navi Mumbai BJPs Ganesh Naik Votes For Lok Sabha Election
May 20, 2024, 01:10 PM IST