चिप्सच्या वादावर अखेर विराट कोहलीचं स्पष्टीकरण
आयपीएलमध्ये बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला त्याचा टीमला प्ले ऑफमध्ये पोहोचवता आलं नाही.
May 21, 2018, 07:49 PM ISTजीम किंवा वॉकला जाणे शक्य नसल्यास घरच्या घरी करा हे ५ व्यायामप्रकार!
दिवसातील फक्त ३५ मिनिटे तुम्ही स्वतःसाठी देऊ शकलात तर तुम्ही फिट तर राहालच पण दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटेल
May 11, 2018, 08:48 AM ISTगेलने फिटनेस बाबत सेहवाग आणि त्याच्या मधलं सांगितलं गुपीत
गेल जेव्हा 1 आणि 2 रनसाठीही धावतो...
Apr 20, 2018, 09:45 AM ISTया टिप्सने वाढवा तुमचा आत्मविश्वास!
आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आत्मविश्वास गरजेचा आहे.
Mar 28, 2018, 10:46 AM ISTटायगर श्रॉफने लॉन्च केला अनोखा फिटनेस ब्रॅंड
टायगर श्रॉफ हा एक सुप्रसिद्ध डान्सर, एथलीट आणि फिटनेस गाईडही आहे.
Mar 27, 2018, 08:19 PM ISTऑफिसमध्ये सतत बसल्याने होणारी गुडघेदुखी 'अशी' करा दूर!
आपल्यापैकी बहुतांश जणांचे काम हे बैठे असते.
Jan 20, 2018, 02:35 PM ISTफीटनेसच्या बाबतीत करण ठेवतो 'या' बॉलिवूडचा सुपरस्टारचा आदर्श!
बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर सध्या 'मेरी हानिकारक बीवी' या आगामी मालिकेत अखिलेश पांडे ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
Nov 29, 2017, 03:40 PM ISTअसा आहे 'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लरचा डाएट प्लान
मिस वर्ल्ड २०१७ हा पुरस्कार जिंकून मानुषी छिल्लरनं भारताचं नाव जगात आणखी उज्ज्वल केलं.
Nov 26, 2017, 06:56 PM ISTटीम इंडियाचा फिटनेस सुधारण्यासाठी होत आहे ही चाचणी
भारताचा कॅप्टन विराट कोहलीच्या फिटनेसबाबतच्या कडक शिस्तीचा फायदा भारतीय क्रिकेट टीमलाही होण्याची शक्यता आहे.
Nov 12, 2017, 05:44 PM ISTविराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य, डाएट ऐकून फुटेल घाम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
विराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य, डाएट ऐकून फुटेल घाम
भारतीय क्रिकेट संघातील सध्याचा सर्वात चर्चीत आणि तितकेच दमदार नाव म्हणजे विराट कोहली. मैदानावरची त्यांची धडाकेबाज कामगिरी पाहून अनेकजण अचंबीत होतात. विराटला हे कसे शक्य होते, असा त्यांचा भाबडा सवाल. पण, त्यासाठी तो मेहनतही तितकीच घेतो. फिटनेससाठी तो घेत असलेले डाएट ऐकून अनेकांना घम फुटेल.
Nov 7, 2017, 04:10 PM IST...तर आणखीन १० वर्ष खेळेन क्रिकेट - विराट
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने आपल्या क्रिकेट करिअर संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.
Sep 8, 2017, 11:21 PM ISTबॉलिवूड स्टार्सना देखील मागे टाकलं या IPS अधिकाऱ्याने
गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एका फिट आणि सुदृढ पोलिस अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो कोणत्या सिनेमातील नटाचा नाही. तर हा फोटो आहे एका खऱ्याखुऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचा.
Aug 8, 2017, 03:54 PM ISTकॅरोलिनच्या फिटनेस टिप्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 03:09 PM ISTतरुणांना लाजवणारे साठीतील धावपटू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2017, 11:32 PM IST