मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफने एक नवा कोरा फिटनेस ब्रॅन्ड लॉन्च केला आहे. क्लोय फिटसोबत भागीदारी करत त्याने लाफस्टाईल ब्रॅंड प्रॉल लॉन्च केला आहे. वर्काऊट फॉर्मॅटसाठी आरोग्य आणि फिटनेसच्या दृष्टीने हा एक चांगला स्टार्ट-अप आहे. हा वर्कआऊट कॉम्बॅट, डान्स आणि फक्शनल फिटनेसचे एक अनोखे मिश्रण आहे. हा वर्काऊट कल्ट.फिटच्या सर्व सदस्यांसाठी उपलब्द असणार आहे.
दरम्यान, टायगरने आपल्या आपल्या लाईफस्टाईल ब्रॅंड प्रॉलचे नुकतेच लॉन्चिंग केले होते. ज्यात मोजोस्टारचाही समावेश होता. त्याने ईमेलच्या माध्यमातून आयएनएसला दिलेल्या वृत्तात म्हटले की, प्रॉलचे आम्ही मिळून निर्मिती केली आहे. यात आमचा समान हक्क आहे. कल्टमध्ये मास्टर ट्रनर्ससोबत त्याचा हा हटके प्रयोग आहे.
टायगर श्रॉफ हा एक सुप्रसिद्ध डान्सर, एथलीट आणि फिटनेस गाईडही आहे.