कॅलरी बर्न करायचीये, वजनही कमी करायचे आहे? मग शरीराला थोडं 'ताला'वर नाचवा
Dance for Fitness: नृत्य हे फक्त तुम्हाला मनाचे समाधानचं देत नाही तर तुमचे वजन कमी करण्यास आणि तुम्हाला तंदुरूस्त ठेवण्यासही मदत करते. त्यामुळे मनापासून नृत्य करायला सुरूवात केलेत तर तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होईल.
May 30, 2023, 10:21 PM ISTYoga For Weight Loss: वाढत्या वजनामुळे टेन्शनमध्ये आहात? वजन कमी करण्यासाठी 'ही' 10 योगासन आहेत उत्तम; जाणून घ्या..
वाढत्या वजनामुळे टेन्शनमध्ये आहात? झटाक्यात वजन कमी करायचं असेल तर योगापेक्षा चांगला दुसरा पर्याय नाही. लठ्ठपणा वेगाने कमी करण्यासाठी आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी संतुलित आहारासह योगासनाची देखील आवश्यकता आहे. वजन कमी करण्यासाठी 'ही' 10 योगासन आहेत उत्तम; जाणून घ्या..
May 14, 2023, 09:14 AM IST2 मुलांची आई, वयाच्या 46व्या वर्षी व्यायाम, दागिने विकून सुरु केली जिम... आज आहे फिटनेस गुरु
Kiran Dembla Body Transformation: वयाच्या पंचवीसव्या वर्षापर्यंत फिट असणारे अनेक जण वयाची 40 येईपर्यंत बेढभ झालेले पाहिला मिळतात. पण एक अशी महिला आहे जीने वयाच्या 46 वर्षी फिटनेसचं ध्येय घेतलं आणि आज ती देशात आघाडीच फिटनेस ट्रेनर बनलीय.
Apr 17, 2023, 09:39 PM ISTMark Boucher on Rohit Sharma: रोहित शर्मा खेळणार की नाही? सामन्यापूर्वी सर्वात मोठी अपडेट समोर!
Rohit Sharma, IPL 2023: पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळणार की नाही? असा सवाल उपस्थित होत होता. त्यावर आता कोच मार्क बाउचर (Mark Boucher) यांनी मोठी अपडेट दिली आहे.
Apr 2, 2023, 03:15 PM ISTIPL मध्ये खेळाडूंच्या फीटनेसचं काय? वर्कलोड मॅनेजमेंटवर Rohit Sharma चं मोठं विधान
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या म्हणण्याप्रमाणे, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपपूर्वी वर्कलोड सांभाळण्याची जबाबदारी आयपीएल फ्रँचायझी मालकांवर आणि खेळाडूंवर असणार आहे.
Mar 23, 2023, 05:56 PM ISTघरातील 'ही' कामं करूनही होईन तुमचं Fat Loss; जीमला जाऊन Workout ही नाही गरज
Best Workout Is Household Chores: आज आम्ही तुम्हाला असं एक वर्कआऊट सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही जीममध्ये न जाताही वर्कआऊट करू शकता. यामध्ये तुम्हाला घरातील काही काम करावी लागणार आहेत. तुम्हाला आता आश्चर्य वाटेल. मात्र घरातील काम केल्याने देखील तुम्हाला प्रॉपर वर्कआऊटचा रिझल्ट मिळू शकणार आहे.
Mar 16, 2023, 07:01 PM ISTIND vs AUS: अबे ओए वडापाव...; लाईव्ह सामन्यात Rohit Sharma ला फिटनेसवरून डिवचलं!
रोहित शर्मा फलंदाजी करत असताना 11 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. 11 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर प्रेक्षकांमधून एक आवाज आला.
Mar 2, 2023, 09:00 PM IST'या' अभिनेत्रीला देण्यात आलाय जगातील सर्वात परफेक्ट फिगरचा किताब, चाळीशीनंतरही तरुणींना लाजवेल असा फिटनेस
मलायका अरोरा, ऐश्वर्या राय किंवा करीना कपूर नाही तर या अभिनेत्रीला देण्यात आलाय परफेक्ट फिगरचा किताब. एका संस्थेने हा रिसर्च केला असून यात चेहऱ्याचा आकार, शरीर, केसांची लांबी, वजन या सर्व पॅरामीटरवर गुण देण्यात आले.
Mar 2, 2023, 09:31 AM ISTKareena Kapoor Pregnant: करीना कपूर चक्क तिसऱ्यांदा प्रेग्नेंट? सोशल मीडियावर केला मोठा खुलासा
Kareena Kapoor Preganant For Third Time : बेबी बम्प सर्वांसमोर फ्लॉन्ट करणं हा तर आता बॉलिवूडमध्ये जणू ट्रेंडच झाला आहे. नुकतेच करीनाचे नवीन फोटो समोर आले आहेत ज्यात तिचा बेबी बम्प स्पष्टपणे दिसत आहे.
Feb 20, 2023, 05:11 PM ISTRavindra Jadeja: टीम इंडियाची जर्सी घातल्यावर कसं वाटतंय? जडेजा भावूक होऊन म्हणाला...
Ravindra Jadeja Got Emotional: एशिया कपपासून (Asia Cup) टीम इंडियातून बाहेर राहिलेल्या जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशातच सर्जरीनंतर तो फीट होऊन मैदानावर कमबॅक करण्यासाठी तयार आहे.
Feb 5, 2023, 05:50 PM ISTव्यायाम करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! तुम्ही घेत असलेलं प्रोटीनशेक नकली?
हेल्थ इज वेल्थ म्हटलं जातं, त्यासाठी अनेक जण जिमला जातात, जिमबरोबरच प्रोटीनही महत्त्वाचं असतात... पण तुम्ही घेत असलेलं प्रोटीन बनावट आहे की नाही याची खात्री करा
Jan 10, 2023, 09:30 PM ISTShahajibapu Patil | काय ते डाएट, काय ते वजन... शहाजीबापू पाटील यांच्या फिटनेसची चर्चा
Shahajibapu Patil Fitness Funda Shahajibapu Patil lost 9 kg weight in 8 days
Jan 2, 2023, 06:40 PM ISTNita Ambani : नीता अंबानी यांच्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीचे रहस्य जाणून व्हाल अवाक्
Beauty Secrets : Nita Ambani यांच्याकडे पाहून कोणीही सांगू शकत नाही की त्या 58 वर्षांच्या आहेत. तुम्हालाही त्यांचासारखं सौंदर्य आणि तंदुरुरस्ती हवी असेल तर जाणून घ्या नीता अंबानी यांचं Beauty Secrets
Dec 18, 2022, 08:46 AM ISTArm Fat : हातांवरील अतिरिक्त चरबी कमी करायची असल्यास आजच करा 'हे' व्यायाम
हातांवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी Deepika Padukone च्या फिटनेस ट्रेनरने दिल्या काही Tips
Dec 13, 2022, 12:03 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्रीचा बोल्ड फोटो आला समोर, Photo पाहून चाहते थक्क
Bollywood प्रसिद्ध अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, Viral Photo पाहिलात का?
Nov 26, 2022, 08:55 PM IST