fitness

Rohit sharma फिटनेसच्या बाबतीत विराटच्या...; फिटनेसवरून कर्णधाराला हे काय बोलून गेला माजी खेळाडू

 माजी कर्णधारानेही भारताच्या रोहित शर्माची तुलना करत मोठं विधान केलंय.

Sep 14, 2022, 08:17 AM IST

Stroke Risk: या रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा सर्वाधिक धोका असतो, ताबडतोब काळजी घ्या

Types Of Stroke: अभ्यासातून असे दिसून आले आहे की, विशिष्ट रक्तगटाच्या  (Blood Group) लोकांना स्ट्रोक (Stroke) होण्याची अधिक शक्यता असते. शास्त्रज्ञांनी अभ्यासात 6 लाखांहून अधिक लोकांचे निरीक्षण करण्यात आले आहे.

Sep 9, 2022, 09:08 AM IST

Anti Aging: 50 व्या वर्षीही तुम्ही दिसाल तीशी सारखे, झोपण्यापूर्वी करा हे काम

 Health Benefit : चेहऱ्यावर काळे डाग, डाग, सुरकुत्या आणि त्वचा कोरडी पडणे यासारख्या समस्या दिसत असतील तर...

Sep 7, 2022, 11:43 AM IST

निरोगी जीवन हवंय तर तुमच्या जीवनशैलीत करा 'या' सवयींचा समावेश

त्यासाठी आपल्याला या काही सवयींचा अवलंब करावा लागेल. 

Sep 4, 2022, 10:19 PM IST

Tonsils: मिठाच्या पाण्याने टॉन्सिल्सपासून सुटका होते का? हे आहे सत्य

Tonsil Problem Home Remedies: जेव्हा लोकांच्या घशात बॅक्टेरियाचा संसर्ग (Throat Infection) होतो, तेव्हा त्यांना टॉन्सिलचा त्रास (Tonsil Problem) होतो.  तुम्हीही एकदा हे घरगुती उपाय अवलंबावे. यातील सर्वात सामान्य म्हणजे मिठाच्या पाण्याचा उपयोग केला जातो. पण खरोखर टॉन्सिल ही समस्या सुटते का? 

Aug 31, 2022, 02:49 PM IST

Weight News : तुमचे वजन वाढतेय का; मग उंचीप्रमाणे किती Weight पाहिजे?, अधिक जाणून घ्या

 Lifestyle and Weight :  बदललेली जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वजन वाढण्याची समस्या (Weight Gain Problem) दिसून येते. वजन नेमकं किती असावे (Exact Weight) याची माहिती सगळ्यांनाच नसते. खूप जणांना वजन वाढले की टेन्शन (Tension) येते.  

Aug 31, 2022, 12:10 PM IST

लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणाच्या वेळी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, लगेच कमी होईल वजन

शरीरातील साचलेली चरबी कमी करून त्यातून सुटका मिळवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण यामुळे विविध आजार होण्याची देखील शक्यता आहे.

Jun 23, 2022, 03:24 PM IST

Rishabh Pant लठ्ठ झालाय, त्यामुळे...; माजी खेळाडूचं पंतबाबत वादग्रस्त वक्तव्य!

 भारतीय कर्णधार ऋषभ पंतसाठी फलंदाज म्हणून फारशी चांगली ठरली नाहीये. 

Jun 19, 2022, 12:08 PM IST

Weight Loss: आहारात आइसक्रिमचा समावेश असूनही महिलेनं कमी केलं 40 किलो वजन, कसं ते जाणून घ्या

एकदा वजन वाढलं की कमी करणं कठीण असतं. वजन कमी करण्यासाठी व्यायाम, योगासह आहारावर नियंत्रण मिळवावं लागतं.

Jun 4, 2022, 12:23 PM IST

घरच्या घरी एक्सरसाइज करताना तुम्हीही या चुका करत असाल तर सावधान...

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे.

May 25, 2022, 06:49 AM IST

दीपिकासारखी फिगर हवीय? मग या टीप्स फॉलो करा

 दीपिका पदुकोण तिच्या फिटनेसबाबत खूपच जागरूक आहे. दीपिका तिच्या वर्कआउट्सचा आनंद घेते.

May 6, 2022, 03:22 PM IST

शिल्पा शेट्टीचा चक्क मुंबईच्या बसमध्येच व्यायाम..इतकंच काय बसही केली स्वच्छ

शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. अलीकडेच, शिल्पाने मंडे मोटिव्हेशन व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

May 2, 2022, 03:44 PM IST

स्वतःला फिट ठेवण्यासाठी पाहा काय करते 'पुष्पा'ची 'श्रीवल्ली..उगाच नाही होत सौंदर्याचं कौतुक

रश्मिका मंदान्ना तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते. दररोज, अभिनेत्री सोशल मीडियावर जिममधील आतील व्हिडिओ शेअर करत असते, ज्यामध्ये अभिनेत्री व्यायाम करताना दिसत आहे.

May 2, 2022, 03:10 PM IST

बेडवर झोपूनंही तुम्ही करू शकता 'या' एक्सरसाइज; जाणून घ्या

जाणून घेऊया झोपून करता येणाऱ्या एक्सरसाइज

Apr 21, 2022, 08:06 AM IST

RR vs GT: सामना सुरु असताना असं काय घडलं की, हार्दिक पंड्या मैदान सोडून गेला?

गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 

Apr 15, 2022, 10:06 AM IST