`आई-वडील मुलांवर धर्म लादू शकत नाहीत`
मुलांवर आपला धर्म लादण्याचा पालकांना अधिकार नसल्याचे परखड मत व्यक्त करून मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी एका तीन वर्षीय मुलीचा ताबा तिच्या ख्रिश्चचन पित्याकडे सोपविण्यास नकार दिला.
Dec 9, 2012, 09:10 AM ISTबारा वर्षाच्या मुलीवर बापानेच केला बलात्कार
उत्तरप्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील सिवाया गावातील सावत्र बापाने आपल्याच १२ वर्षाचा मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याचे समोर आले आहे.
Oct 23, 2012, 10:16 AM ISTपोराचा अपराध... बापाला धरा...
छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉक्टर रमण सिंह यांनी आपल्या अक्कलेचे तारे तोडले आहेत. रमण सिंह यांनी सांगितले की, मुलांच्या अपराधासाठी त्यांचाबापाला शिक्षा केली गेली पाहिजे.
Jul 17, 2012, 05:41 PM ISTघर नाही दिलं, आईबापाला जाळून टाकलं
जळगाव आणि नागपुरात पोटच्या मुलाचा आईनं जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर ठाणे जिल्ह्यातल्या पालघरमध्ये मुलानं आईवडीलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
Jun 28, 2012, 11:42 PM ISTनवखी ‘आई’ करते फेसबूकचा सर्वाधिक वापर
गरोदर मातांना डोहाळे लागतात हे तरं सगळ्यांनाच माहीत आहे, पण आपल्या चिमुकल्याला जन्म दिल्यानंतरही मातांना डोहाळे लागतात... तेही फेसबूकचे...
Jun 7, 2012, 06:20 PM ISTमार्क कमी, वडिलांनी लावलं मुलीला भिकेला..
म्हैसूरमध्ये एका १२ वर्षीय मुलीला परिक्षेत कमी गुण मिळाल्याने तिच्या वडिलांनी तिला भीक मागायला भाग पाडल्याची एक धक्कादायक घटना घडली. वरिष्ठ लॅब टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या प्रकाश स्वामींनी आपल्या सातवीतील मुलीने परिक्षेत खराब कामगिरी केल्यामुळे शाळेच्या गणवेशात मंदिराच्या बाहेर भिक मागायला बसवलं.
Mar 28, 2012, 01:01 PM ISTपत्नीला धडा शिकविण्यासाठी मुलाचे अपहरण
पत्नीला धडा शिकवण्यासाठी आपल्याचा मुलाच्या अपहरणाचा बनाव नरेशच्या अंगलट आला. त्यामुळं त्याला पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे.
Feb 22, 2012, 01:10 PM IST