एका मुलाला दोन वडील
कॅनडामध्ये अशा एक मुलाचा जन्म झालाय, ज्याला दोन वडील आहे. माइलो नावाच्या या मुलांचा 26 जूनला जन्म झालाय. त्या मुलाचे फोटो कनाडियन फोटोग्राफ लिंडसे फोस्टर याने काढले असून फोटो फेसबुकवरही पोस्ट केलेतय.
Jul 6, 2014, 01:12 PM ISTवडिलांना सुट्टी द्या, चिमुकलीनं गूगलला लिहीलं पत्र...
सध्या ख्रिसमस डे जवळ आला नाहीय. तरी एका चिमुकलीला सांताक्लॉजकडून गिफ्ट मिळालंय. तिच्यासाठी सांताक्लॉज ठरलीय गूगल कंपनी. तिचं नाव आहे कॅटी...
Jun 22, 2014, 08:38 PM ISTब्लॉग: बाप नावाचा पारिजातक!
नुकत्याच येवून गेलेल्या ‘फादर्स डे’चा विचार करत बसलो होतो आणि नकळत शब्द कागदावर उतरायला लागलेत. जणू बाबांची आठवण प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होती.
Jun 22, 2014, 05:37 PM ISTयुवराजनंतर आता त्याचे वडिलही झगडतायत कॅन्सरशी
क्रिकेटर युवराज सिंह हा दोन वर्षांपूर्वीच कॅन्सरशी दोन हात करून सुखरुप बाहेर पडलाय. पण, आता त्याचे वडील योगराज सिंह यांनाही कॅन्सर झाल्याचं निदान झालंय.
Jun 6, 2014, 02:16 PM IST40 वर्षांनी लहान तरुणीच्या बाळाचा बाप होणार इमरान?
पाकिस्तानल्या राजकारणातला एक मोठा नेता आणि माजी क्रिकेटर इमरान खान यांच्या कथित नव्या प्रेमसंबंधांमुळे पाक राजकारणात एकच खळबळ उडालीय.
May 8, 2014, 10:21 AM ISTलैंगिक छळाला कंटाळून मुलीकडून पित्याची हत्या
मुलगी आणि वडील यांचं नातं अनोखं असतं, असं म्हणतात, मात्र दिल्लीत कुरविंदर कौर या 26 वर्षाच्या युवतीने आपल्या जन्मदात्याची हत्या केली आहे.
May 6, 2014, 01:50 PM ISTनराधम बापाने सतत आठ महिने केला बलात्कार
नवी मुंबईच्या दिघा येथे एका पित्यानेच आपल्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
Apr 30, 2014, 11:00 AM ISTस्वत:च्या मुलीवर ३ वर्षापासून बलात्कार
आपल्या 21 वर्षीय मुलीवर सतत तीन वर्षे बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला राजस्थान पोलिसांनी अटक केली.
Mar 19, 2014, 08:24 PM IST`पॉर्न फिल्म्स` दाखवून आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार
दिल्लीतल्या नोएडा भागात एका नराधम बापानं क्रूरतेचा कळस गाठलाय. या बापानं आपल्याच १४ वर्षांच्या कोवळ्या मुलीवर बलात्कार केलाय. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या एका वर्षापासून हा प्रकार सुरू होता...
Mar 10, 2014, 05:36 PM ISTलग्नानंतर १२ वर्षांनी खली बनला बाप!
अमेरिकेतील डब्लूडब्लूएफ रेस्लिंगचा सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडू `द ग्रेट खली`ल लग्नानंतर तब्बल १२ वर्षांनी पिता बनला आहे.
Mar 2, 2014, 04:05 PM ISTपित्यानेच सावत्र आईच्या मदतीने चार वर्षांच्या मुलाला चटके
महिलांबरोबरच लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनात दिवसोंदिवस वाढ होतेय. पित्यानेच सावत्र आईच्या मदतीने चार वर्षांच्या मुलाला चटके दिल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. शेजारऱ्यांनी माणुसकी दाखवत बाल कल्याण समितीची मदत घेऊन या लहानग्याची या त्रासातून सुटका केलीय.
Jan 9, 2014, 11:28 PM ISTनराधम पित्याने बलात्कारानंतर मुलीशी लग्न लावलं
मुलगी आणि पित्याच्या पवित्र नात्याला काळीमा लावण्याचा प्रकार मेरठमधील लिसाडीत झाला आहे. या नराधम पित्याने आपल्याच मुलीवर बलात्कार केला, त्यानंतर प्रकरण पंचायतीत पोहोचला.
Jan 5, 2014, 06:13 PM ISTतब्बल ११ वर्ष केला बापानं मुलीवर बलात्कार
मुंबईमधली धक्कादायक बातमी आहे. बापानं स्वत:च्या मुलीवरच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. मुलगी अल्पवयीन असल्यापासून सतत ११ वर्षे तिच्यावर अत्याचार झाल्याचं पुढं आलंय.
Nov 29, 2013, 04:44 PM ISTतान्ह्या मुलीला जमिनीवर आदळून पित्याने केले ठार
मुलगी का जन्माला आली` या कारणावरून राक्षशी प्रवृत्तीच्या पित्याने आपल्या अडीच वर्षीय मुलीला जमिनीवर आदळले. यात तिचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी पिता रामभाऊ राहांगडाले याला पोलिसांनी अटक केली आहे.
Oct 19, 2013, 09:34 PM ISTसंबंधांची मागणी : तिने बापाचा काढला काटा
बापाला लाज आणणारी घटना लातूरमध्ये नऊ दिवसानंतर उघड झाली आहे. पोटच्या मुलीकडे शारीरिक संबंधाची मागणी करणाऱ्या बापालाच तिने धडा शिकवला.
Oct 3, 2013, 11:05 AM IST