father

बापानं केला बलात्कार... अल्पवयीन मुलीला तालीबानी शिक्षा!

महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय... जाती-पंचायतीचं भूत अजूनही लोकांच्या मानगुटीवरून उतरलेलं नाही, हे वारंवार समोर आलंय. आत्ताही पुन्हा तेच घडलंय.

Mar 4, 2016, 01:16 PM IST

बापच विकतायत आपल्या मुलींना... केवळ ३०,००० रुपयांसाठी!

लखनऊ : देशात मुलींच्या प्रश्नांवर विविध चर्चा घडत आहेत. 

Mar 3, 2016, 08:56 PM IST

वडिलांच्या उपचारासाठी चिमुरड्यांचं मोदींना पत्र...

कानपूर : कानपूरमधील दोन चिमुरड्यांच्या मदतीसाठी पंतप्रधानांचं कार्यालय देवदूताप्रमाणे धावून आलंय. 

Mar 3, 2016, 04:34 PM IST

बाप लेक आणि मुलाचा वाढदिवस २९ फेब्रुवारीला

कॅरल्टन (टेक्सास) : २९ फेब्रुवारीला ज्यांचा वाढदिवस असतो त्याचा वाढदिवसही चार वर्षांतून एकदा येतो.

Mar 1, 2016, 03:14 PM IST

शिकलेल्या बापाची ही कहाणी

आपण दुय्यम दर्जाचं काम करतो म्हणून आपल्या गुणवान आणि उच्चशिक्षीत मुलीला लग्नासाठी नाकारलं जात आहे, हे पाहून हळवा पिता कासावीस झाला.

Feb 25, 2016, 08:13 AM IST

बाबांचं चरित्र वाचण्याची हिंमत माझ्यात नाही - सोनाक्षी सिन्हा

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिला तिच्याच वडिलांचं चरित्र पूर्णपणे वाचण्याची हिंमत होत नसल्याचं वक्तव्य केलं आहे.

Feb 21, 2016, 09:18 AM IST

बाळाचा बाप ब्रम्हचारी, लग्नाआधीच हा अभिनेता बनला पिता!

लग्नापूर्वी बाळाला जन्म देणाऱ्या अनेक अभिनेत्री एव्हाना तुम्हाला माहीत असतील... पण, लग्नापूर्वीच एका बाळाचा बाप बनणारा आणि उघडपणे ते जाहीर करणारा अभिनेता तुम्हाला माहीत आहे का?

Feb 11, 2016, 10:19 PM IST

अभिनेता सोनू सूदच्या वडिलांचे निधन, सोनू हादरला

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याचे पिता शक्तिपाल सूद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. 

Feb 8, 2016, 04:52 PM IST

वडील महिन्याला कमवतात सात हजार; मुलाने एका दिवसात कमवले तीन कोटी

मुंबई : रणजी चषकात आपल्या कारकीर्दीतल्या पहिल्याच सामन्यात ७ विकेट घेणाऱ्या नाथू सिंगला आपण आयुष्यात कधी करोडपती होऊ असं स्वप्नातही कधी वाटलं नसेल. 

Feb 7, 2016, 04:43 PM IST

निबंधातून चिमुरडीनं मन केलं मोकळं... शिक्षकही हादरले!

अजून जग नीटस कळायलाही न लागलेल्या एखाद्या लहानशा विद्यार्थ्याला 'माझं कुटुंब' या विषयावर निबंध लिहायला लावल्यावर असंही समोर काय येऊ शकतं, याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल... पण, एका पाचवीतल्या मुलीचा याच विषयावर निबंध वाचल्यावर शिक्षकांच्याच डोळ्यांत पाणी उभं राहिलं. 

Feb 6, 2016, 10:51 PM IST

...म्हणून एक बाप म्हणून अक्षय कुमारला अभिमान वाटला

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विशाखापट्टणममध्ये 'इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू'साठी आले होते.

Feb 6, 2016, 04:54 PM IST