ओटावा : कॅनडामध्ये अशा एक मुलाचा जन्म झालाय, ज्याला दोन वडील आहे. माइलो नावाच्या या मुलांचा 26 जूनला जन्म झालाय. त्या मुलाचे फोटो कनाडियन फोटोग्राफ लिंडसे फोस्टर याने काढले असून फोटो फेसबुकवरही पोस्ट केलेतय.
त्या मुलांच्या फोटोंना हजारो लाईक्सही मिळालेत. मुलाच्या वडिलांचे नाव ब्रोने आणि फ्रेंकाइन नेल्सल आहे. जे मुलाच्या जन्म झाल्याने खूप खूश आहेत.
ब्रोने आणि फ्रेंकाईन दोघांना ही स्वतःचे मुल हवे होते. त्यासाठी दोघांनी आपले गुणसूत्र( स्पर्म) एका महिलेच्या गुणसूत्रा (एग)सोबत एकत्र करुन दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात इंजेक्ट केले, त्यामुळे माईलोचा जन्म झाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.