family

हिंदू कन्येचं मुस्लीम कुटुंबानं केलं कन्यादान

सध्या देशात काही जण धार्मिक, सांप्रदायिक तेढ, तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, मध्यप्रदेशच्या एका मुस्लीम कुटुंबानं मात्र एक अनोखं उदाहरण इतरांसमोर ठेवलंय. 

Jan 20, 2015, 03:44 PM IST

दलित हत्याकांड : गुन्हा कबुल करण्यासाठी आमच्यावरच दबाब - कुटुंबीय

जवखेडा इथल्या जाधव कुटुंबियातील तिघांच्या झालेल्या हत्याकांडप्रकरणी पीडित कुटुंबियातील व्यक्तीनीच गुन्हा कबूल करावा, असा दबाव काही पोलिसांकडून टाकला जात असल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबियांनी केला आहे.

Nov 25, 2014, 07:41 PM IST

बाळासाहेबांना हयातीत कुटुंब एकसंध ठेवता आलं नाही : स्वराज

परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टीका करतांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला असला, भाजपला अफझलखानाची फौज म्हटल्याबद्दल सुषमा स्वराज यांनी उद्धव ठाकरे यांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

Oct 9, 2014, 07:57 PM IST

'सुपरस्टार'च्या कुटुंबीयांनी सोडला 'आशीर्वाद'चा ताबा...

सुपरस्टार राजेश खन्ना यांचा प्रतिष्ठित आणि वादग्रस्त बंगला ‘आशीर्वाद’ अखेर विकला गेलाय. राजेश खन्ना यांच्या कुटुंबीयांनी आपलं सगळं सामान या बंगल्यातून हलवून हा बंगला रिकामा केलाय. 

Aug 29, 2014, 04:33 PM IST

'विवाहीत मुलीही आई-वडिलांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग’

विवाहानंतरही मुली आपल्या आई-वडिलांच्या कुटुंबातील एक अविभाज्य घटक असतात, असा निर्वाळा उच्च न्यायालयानं दिलाय. 

Aug 21, 2014, 04:45 PM IST

कुटुंबात रडायलाही कुणी राहिलेलं नाही

पासून 60 किलोमीटरवर असलेल्या मालीण गावावर डोंगराचा मोठा भाग कोसळलाय. डिंभे धरणाच्या दुसऱ्या बाजूला राहणाऱ्या आदिवासी महादेव कोळी समाजाचं हे माळीण गाव आहे. हा डोंगर त्यांना त्यांच्या घरादारातला वाटायचा.

Jul 31, 2014, 05:42 PM IST

घरातल्या बाथरुममध्ये सापडली मगर!

गुजरातच्या एका कुटुंबाला धक्काच बसला... कारण, त्यांनी सकाळी उठून बाथरुमचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या बाथरुममध्ये एक मगर आ वासून पहुडलेली त्यांना आढळलं. 

Jul 30, 2014, 04:39 PM IST