equals

Rohit Sharma : शतक ठोकलं, रेकॉर्ड मोडला...तरीही सोशल मिडीयावर हिटमॅन 'या' कारणाने ट्रोल

पहिली टेस्ट मॅच सुरु असून या सामन्यावर टीम इंडियाची ( Team India ) चांगली पकड दिसून येतंय.  कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) देखील शतकी कामगिरी केलीये. मात्र वेस्ट इंडिज विरूद्ध शतक ठोकल्यानंतर देखीस सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आलंय. 

Jul 14, 2023, 04:34 PM IST

संशोधन : घरात व्यायाम करा किंवा जिममध्ये, फायदा सारखाच

तुम्ही देखील त्या लोकांसारखेचं आहात का? जे जिमची फी भरतात पण जिममध्ये जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. असं असेल तर काळजी करण्याची गरज नाही.

Jun 25, 2019, 08:35 PM IST

अर्जुन तेंडुलकरची सचिनच्या रेकॉर्डशी बरोबरी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या श्रीलंकेविरुद्धच्या अंडर-१९ यूथ टेस्टमध्ये खेळत आहे.

Jul 19, 2018, 09:24 PM IST

कोहलीने टेस्टमध्ये केली गांगुलीची बरोबरी

भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेवर 63 रनने विजय मिळवला.

Jan 28, 2018, 10:03 AM IST