एलिफंटाला गेल्यावर संध्याकाळी सहाच्या आत परत यावचं लागतं? काय आहे यामागचे कारण?
Elephanta Caves : एलिफंटा लेणींमध्ये दगडी कोरीव शिल्पे कोरलेली आहेत. ही बौद्धकालीन आहे. तसेच या लेण्यांमध्ये प्राचीन शिवमंदिर देखील आहे.
Dec 19, 2024, 11:28 PM IST600+ जणांना एकाच वेळी मुंबईच्या समुद्रात मिळालेली जलसमाधी; 'रामदास' बोटीबरोबर नक्की घडलेलं तरी काय?
Ramdas Ship Tragedy: मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे बोट दुर्घटनेत 13 जणांना प्राण गमवावे लागले. या अपघातानंतर रामदास बोट दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
Dec 19, 2024, 08:44 AM ISTElephanta Boat Accident: 'त्या' प्रवाशाच्या तक्रारीवरुन नेव्हीवर गुन्हा दाखल; स्पीड बोट नेमकं कोण चालवत होतं हे गूढ कायम?
Elephanta Caves Boat Accident: गेटवे ऑफ इंडिया येथून दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास नीलकमल नावाची बोट 120 प्रवाशांना घेऊन एलिफंटाकडे निघाले आणि तिथेच घात झाला.
Dec 19, 2024, 07:42 AM ISTElephanta Boat Accident: 7 पुरुष, 4 महिला, 2 बालक... एलिफंटा बोट दुर्घतनेतील मृतांची नावं समोर
Elephanta Boat Accident: मृत्यूचा थरार... एलिफंटा बोट दुर्घटनेतील मृतांची नावं समोर. अपघात नेमका कुठे आणि कसा झाला? पाहा Latest Update.
Dec 19, 2024, 07:08 AM IST
गेटवे ऑफ इंडिया बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
Elephanta Boat Accident 13 dead Information from Chief Minister Devendra Fadnavis
Dec 18, 2024, 09:00 PM ISTElephanta Boat Accident: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा, म्हणाले 'समुद्रात 8 नंबर काढताना...'
Devendra Fadnavis on Elephanta Boat Accident: एलिफंटा बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नौदलाच्या स्पीड बोटने दिलेल्या धडकेमुळे फेरी उलटली आणि दुर्घटना घडली.
Dec 18, 2024, 08:49 PM IST
मुंबई ते एलिफंटा जाण्यासाठी किती वेळ लागतो? बोटीचं तिकीट किती? शेवटची बोट कधी सुटते?
Elephanta Boat Ticket Price : मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाण्यासाठी बोट मिळते. जाणून घेऊया मुंबई ते एलिंफटा जाण्यासाठी किती वेळ लागतो? बोटीचं तिकीट किती?
Dec 18, 2024, 07:15 PM ISTएलिफंटामधील दुर्घटनेचा Live व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद; आधी स्पीड बोटने धडक दिली अन् नंतर...
Gateway of India Boat Accident: मुंबईतील समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली आहे.
Dec 18, 2024, 06:19 PM IST
एलिफंटा जायचं तर आत्ताच प्लान करा नाही तर 4 महिने पहावी लागेल वाट; ठरवलं तरी जाता येणार नाही
Elephanta Caves Gharapuri island Tourist Places : समुद्रात असलेली एलिफंटा लेणी नेमकी कुठे आहे? इथे जायचे कसे जाणून घेऊया. मुंबईतील घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या बेटावरील डोंगरात पाच लेण्या खोदलेल्या आहेत. घारापुरी बेटावर पोहोचण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने जावे लागते. साधारण एक तासाचा हा बोटीचा प्रवास आहे. एलिफंटा जायचं तर आत्ताच प्लान करा नाही तर 4 महिने वाट पहावी लागेल.
May 27, 2024, 07:08 PM ISTगाव तेथे चोवीस तास । घारापुरी । लेण्यांचं बेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 8, 2018, 05:51 PM ISTवाढत्या समुद्रपातळीचा एलिफंटा लेण्यांना धोका
मुंबईचं वैभव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एलिफंटा लेण्यांना समुद्राच्या पातळीत होणाऱ्या वाढीचा मोठा धोका असल्याचं संयुक्त राष्ट्र संघाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटलंय.
May 30, 2016, 12:20 PM ISTवाढत्या समुद्रपातळीचा एलिफंटा लेण्यांना धोका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2016, 10:15 AM IST