एलिफंटा जायचं तर आत्ताच प्लान करा नाही तर 4 महिने पहावी लागेल वाट; ठरवलं तरी जाता येणार नाही
Elephanta Caves Gharapuri island Tourist Places : समुद्रात असलेली एलिफंटा लेणी नेमकी कुठे आहे? इथे जायचे कसे जाणून घेऊया. मुंबईतील घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या बेटावरील डोंगरात पाच लेण्या खोदलेल्या आहेत. घारापुरी बेटावर पोहोचण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने जावे लागते. साधारण एक तासाचा हा बोटीचा प्रवास आहे. एलिफंटा जायचं तर आत्ताच प्लान करा नाही तर 4 महिने वाट पहावी लागेल.
वनिता कांबळे
| May 28, 2024, 10:54 AM IST
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7