diwali festival

Diwali Padwa 2024 : पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीचं औक्षण का करते? नवऱ्याला औक्षण करण्याचा हा शुभ मुहूर्त चुकवू नका!

Diwali Padwa Shubh Muhurat : आज 2 नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल प्रतिप्रदा तिथी म्हणजे बलिप्रतिपदा तिथी आहे. लक्ष्मीपूजनानंतरचा दुसरा दिवस हा दिवाळी पाडवा म्हणून साजरा होतो. 

Nov 2, 2024, 12:40 PM IST

Diwali 2024 : महाराष्ट्रातील 'या' ठिकाणी वसुबारसला करतात पांडवांची पूजा, गायीच्या शेणाला असतं विशेष महत्त्व

Vasubaras 2024 : महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा करण्यात येतो. वसुबारसला या भागात पांडवांची पूजा करण्याची परंपरा आहे. 

Oct 28, 2024, 02:24 PM IST

Vasubaras 2024 : वसुबारस का साजरी करावी? कोणत्या गाईची पूजा केली जाते, जाणून घ्या 'या' दिवशी काय करावे, काय करू नये!

Vasubaras 2024 :  दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसुबारस...या दिवसापासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. पण वसुबारस का साजरी करतात तुम्हाला माहितीये का? 

 

Oct 26, 2024, 04:05 PM IST

विस्मरणात गेलेला दिवाळीचा पदार्थ; पारंपारिक तांदळाच्या पिठाच्या ढेबऱ्या, पाहा कृती

दिवाळी म्हटलं की पदार्थांची लगबग सुरू होते. राज्यात प्रत्येक प्रांतानुसार दिवाळीचा फराळ वेगवेगळा बनवण्यात येतो. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम मराठवाडा येथील फराळाची चव वेगवेगळी असते. 

Oct 25, 2024, 05:53 PM IST

Vasubaras 2024 : दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस कधी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि गाय वासराचं महत्त्व

Vasubaras 2024 Date :  दिवाळीची पहिली पणती ही गाय - वासरांसाठी लावली जाते. दिवाळी पहिला दिवस हा वसुबारसपासून सुरु होतो. तिथी, शुभ मुहूर्त आणि गाय वासराचं महत्त्व जाणून घ्या. 

Oct 23, 2024, 02:12 PM IST

Diwali 2024 : दिवाळी का साजरी केली जाते, तुम्हाला माहिती का? हे आहे यामागचं कारण

Diwali 2024 :  दीपमाला उजळवून, दिव्यांची आरास करून अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणजे दिवाळी. प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी ही दिवाळी का साजरी करतात तुम्हाला माहितीये का?

Oct 21, 2024, 04:29 PM IST

दिवाळीच्या आधी तांबा पितळेच्या मूर्ती स्वच्छ करा; 'या' टिप्स वापरून लख्ख चमकतील

Idols Cleaning Before Diwali: दिवाळीसाठी साफसफाई करणे म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. 

Oct 20, 2024, 11:47 AM IST

चकली तुटते, तेलात विरघळते; भाजणीचे पीठ बनवताना होतेय गल्लत, हे घ्या अचूक प्रमाण आणि पद्धत

Diwali 2024: दिवाळीच्या फराळांमधील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे भाजणीची चकली. चवीलाही भन्नाट पण बनवण्यासाठीही तितकीच डोकेफोड करावी लागते. 

 

Oct 20, 2024, 10:51 AM IST

Diwali 2023 : दिवाळीत 'या' 5 राशीच्या लोकांकडे असेल पैसाच पैसा!

Diwali 2023 :  कार्तिक अमावस्येला दिवाळीचा सण मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्यात येतो. या दिवाळीच्या मुहूर्तावर माता लक्ष्मीची विशेष कृपा  5 राशीच्या लोकांवर पडणार आहे. या लोकांवर धनवर्षाव होणार आहे.

Nov 12, 2023, 12:06 PM IST

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला 50 वर्षानंतर दुर्मिळ योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पुजाविधी

Dhanteras 2023 muhurat : वैदिक कॅलेंडरनुसार, सणावर अनेक दुर्मिळ संयोग तयार होतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर, देशावर आणि जगावर दिसून येतो. या वर्षी 50 वर्षांनंतर धनत्रयोदशीला एक अद्भुत योग तयार होणार आहे. 

Nov 6, 2023, 12:11 AM IST

Diwali 2023 Date : भाकड दिवसामुळे 7 दिवसांची दिवाळी, प्रकाशाच्या उत्सवाला कधीपासून सुरुवात जाणून घ्या तारीख, मुहूर्त

Diwali 2023 : दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी...यंदा 2 भाकड दिवसामुळे 7 दिवसांची दिवाळी असणार आहे. प्रकाशाच्या उत्सवाला नक्की कधीपासून सुरुवात होणार जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त 

Nov 5, 2023, 08:40 PM IST

दिवाळीत कार खरेदी करताय? तर आधी 'या' गोष्टी जाणून घ्या

दिवाळीत कार खरेदी करताय? तर आधी 'या' गोष्टी जाणून घ्या 

Nov 3, 2023, 12:47 PM IST

'या' दिवशी घरात पाल दिसली तर उजळेल तुमचं नशीब

Diwali 2023: दिवाळीच्या दिवशी पालीचा तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागाला स्पर्श झाला तर ते शुभ मानले जाते. या दिवशी तर पाल दिसली तर तुमचं झोपलेलं नशीब जागणार असे समजा. दिवाळीच्या दिवशी पाल दिसणे म्हणजे अडलेली कामे व्यवस्थित होणे असे म्हणतात. 

Oct 25, 2023, 04:28 PM IST

Video: रस्त्याच्या मधोमध उभं राहून पोलीस कर्मचाऱ्यानं गायलं गाणं, बोल ऐकून तुम्हीही म्हणाल; क्या बात है!

Chandigarh cop sings song of Daler Mehndi: सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. पण या माध्यमाचा योग्य वापर केल्यास जनजागृती होऊ शकते. पोलीसही या माध्यमाचा वापर करतात. मीम्स आणि जोक्सच्या माध्यमातून नियमांबाबत जनजागृती करताना विविध राज्यांतील पोलीस दिसतात. असं असताना व्हिडीओच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती होते.

Oct 26, 2022, 03:13 PM IST