diwali festival

Special Trains | मुंबई आणि पुण्यातून रेल्वेची दिवाळी विशेष ट्रेन; आजपासून बुकिंग सुरू

प्रवाशांच्या सोईसाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस - बरौनी आणि पुणे-पटना दरम्यान विशेष फेस्टिवल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Oct 30, 2021, 08:44 AM IST

आताची सर्वात मोठी बातमी| दिवाळीआधी प्रवाशांना दिलासा, एसटी कामगारांचा संप मागे

एसटी कामगार संघटना आणि परिवहन मंत्री यांच्यात बैठक झाली. अखेर या संपावर तोडगा निघाला 

Oct 28, 2021, 07:15 PM IST
Baramati Pawar Family Diwali Festival PT1M6S

बारामती | पवार कुटुंबीयांचा पाडवा

Baramati Pawar Family Diwali Festival

Nov 16, 2020, 08:50 PM IST
Nashik Shortage Of Grains In Ration Shops During Diwali Festival PT2M43S

नाशिक | ऐन दिवाळीत रेशन दुकानावर धान्याचा तुटवडा

Nashik Shortage Of Grains In Ration Shops During Diwali Festival

Nov 9, 2020, 02:50 PM IST

दिवाळी साजरी करताना ही घ्या खबरदारी, मार्गदर्शक सूचना जारी

 महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिवाळीत फटाके वाजविण्यावर बंदी घातली नसली तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे 

Nov 5, 2020, 08:58 PM IST
Mumbai Report On What About Chinese Product Boycott In Diwali Festival PT1M43S

मुंबई | यंदाही बाजारात चिनी वस्तूंचा बोलबाला

Mumbai Report On What About Chinese Product Boycott In Diwali Festival

Oct 31, 2020, 04:25 PM IST
Mumbai Winter And Diwali Festival Could Prove Rise Of Corona Pandemic PT2M7S

Coronavirus | कोरोना नियंत्रणात येतोय, पण...

Mumbai Winter And Diwali Festival Could Prove Rise Of Corona Pandemic

Oct 28, 2020, 07:45 PM IST

दिवाळीनिमित्ताने सोने खरेदीला झळाळी, जोरदार खरेदीकड कल

नोटबंदी आणि जीएसटीनंतर सराफ व्यापाराकडे काही प्रमाणात ग्राहकांनी पाठ फिरवली होती पण दसरा आणि दिवाळीसाठी सोनं खरेदीला नवी झळाळी मिळालीय.  दिवाळीला सुरुवात झालीय आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदीही केली जातेय. सोन्याचे दर घसरल्याने तसंच दुकानांमध्ये विविध ऑफर्स असल्याने सोन्याची जोरदार खरेदी केली जातेय.

Oct 17, 2017, 09:32 AM IST

ए़़डस बाधित आणतायत दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश

दिवाळी जवळ आली आहे. दिवाळीसाठी आता हळूहळू बाजार सजायला सुरुवात होईल. प्रकाशाचा हा सण साजरा करण्यासाठी अनेक हात कामाला लागलेत. 

Oct 12, 2017, 04:33 PM IST

दिवाळीत या गावातील महिला करतात ७० कोटींची कमाई

गुजरातमधील उत्तरसंडा हे देश आणि जगात आपल्या पापड उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मठिया आणि चोराफली हे दोन आणखी तेथील प्रसिद्ध गोष्टी. दिवाळीच्या दिवसात यांना खूप मागणी असते. त्यामुळेच येथील महिला जवळपास दिवाळीमध्ये ७० कोटींचा व्यवसाय करतात.

Oct 31, 2016, 07:56 PM IST

ते दिवस राहिले नाहीत....(लेख)

दसरा सण संपला की दिवाळीचा सण. दिवाळी सण हा प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी.कोकणातील दिवाळी आजही आगळी-वेगळी अशीच आहे. ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण होत असलं तरी काही परंपरा आजही टिकून आहेत.

Nov 1, 2013, 05:25 PM IST

दुनिया वही, सोच नई....(अनुभव)

परवा लोकल पकडली रात्री 11.28ची परळहून... आधीच उशीर झाल्यानं आलेला कंटाळा, त्यात नशिबाने गाडीला गर्दी कमी... बसल्या बसल्या डोळा लागला... ठाण्याच्या आधी जाग आली ती गाडीत चित्रांची पुस्तक विकायला येणा-या एका मुलाच्या आवाजानं..20 रुपयाला एक असं ते चित्रांचं पुस्तक तो विकत होता.. 50 रुपयांना 3 पुस्तक देणार, असंही सांगत होता..

Nov 1, 2013, 04:57 PM IST

उठा उठा सकळीक, दिवाळी आली!

दिवाळी सण हा प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशीचा. याला अनेक ठिकाणी `धनतरस` असंही म्हटलं जातं. दीपावलीच्या दिवशी लोक धनाची म्हणजेच लक्ष्मीची पूजा करतात. ताम्हणात वाटी किंवा पाटावर नाणी ठेवून त्याची हळद-कुंकू वाहून ही पूजा केली जाते. धणे, गूळ एकत्र करून त्याचा प्रसाद वाटला जातो.

Nov 1, 2013, 08:41 AM IST