delhi poll results

Delhi Election Results Clear Majority To BJP In Delhi Election PT1M43S
Delhi Election Results Clear Majority To BJP In Delhi Election PT1M19S

'इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो...' दिल्लीतील पराभवानंतर महाराष्ट्रातील नेत्याकडून घरचा आहेर!

Delhi Election 2025:  शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य केलंय. 

Feb 8, 2025, 02:05 PM IST

महाराष्ट्राच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या दिल्लीला 1952 पासून आठच विधानसभा, CM का मिळाले?

Delhi Election Results: दिल्लीला आजच्या निकालानंतर 9 वी विधानसभा आणि मुख्यमंत्री मिळणार आहे. मात्र महाराष्ट्रात 15 वी विधानसभा कार्यरत असताना आधी स्थापन झालेल्या दिल्लीमध्ये 9 वी विधानसभा कशी?

Feb 8, 2025, 09:54 AM IST

Delhi Election: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पिछाडीवर; निवडणुकीचे कल आपचे टेन्शन वाढवणारे!

Delhi Assembly Election Result: नवी दिल्लीच्या जागेवर भाजप, आप आणि काँग्रेसमध्ये त्रिकोणी लढत आहे.

Feb 8, 2025, 08:57 AM IST

Delhi Election Results: निवडणूक, केजरीवाल अन् Valentine's Week... 'त्या' Luck Factor ची चर्चा

Delhi Election Results Arvind Kejriwal And Valentine Week: अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचं निवडणुकीशी असलेलं खास व्हॅलेंटाइन्स डे कनेक्शन ठाऊक आहे का?

Feb 8, 2025, 07:12 AM IST

Delhi Election: आप आणि भाजपला 35-35 जागा मिळाल्या तर कोणाचे बनेल सरकार? जाणून घ्या नियम

Delhi Election 2025 Results: 70 जागांपैकी दोन्ही पक्षाला 35-35 जागा मिळाल्या तर काय निर्णय होईल? अशावेळी कोणाचे सरकार बनेल? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया. 

Feb 8, 2025, 06:41 AM IST

दिल्लीतील निकालांचा देशाच्या विकासावर प्रभाव पडेल- मोदी

अडथळ्यांच्या आणि द्वेष पसरवणाऱ्या राजकारणापासून दिल्ली मुक्त झाली पाहिजे.

Feb 4, 2020, 07:57 PM IST