crime news

दारुची बाटली, कंडोमचं पाकीट अन् दोघांचा होरपळून मृत्यू! प्रेयसीच्या लास्ट कॉलने उलगडलं रहस्य

Crime News Two Cousins Burnt Alive: पोलिसांनी जवळपास एक आठवडा या प्रकरणाचा तपास केला. होरपळून मृत्यू पावलेल्या तरुणांच्या खोलीचा दरवाजा उघडाच होता असं पोलिसांच्या लक्षात आलं. दरवाजा उघडा असताना आग लागल्यावर दोघे पळाले का नाही असा प्रश्न पोलिसांना पडला.

Mar 26, 2024, 09:02 AM IST

पुणे : जळत्या सरणावरुन बाजूला फेकला वृद्ध महिलेचा मृतदेह; धक्कादायक कारण समोर

Pune Crime News : पुण्यात जळत्या सरणावरील एका मृतदेह बाजूला काढून फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोर तालुक्यातील या विचित्र घटनेमुळे खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे.

Mar 25, 2024, 09:28 AM IST

खजिन्याचा शोधात गेले अन्... कारमध्ये सापडले तिघांचे मृतदेह; पोलिसांनी सांगितलं सत्य

Karnataka Crime News : कर्नाटकात खजिन्याच्या नादात तिघांची हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी तिघांची हत्या करुन त्याचे मृतदेह कारसोबत जाळून टाकले. पोलिसांनी मृतांसह आरोपींची ओळख पटवून तपास सुरु केला आहे.

Mar 24, 2024, 02:50 PM IST

खर्चासाठी पैसे दिले नाही, 16 वर्षाच्या मुलाने सुपारी देऊन केली वडिलांची हत्या

UP Crime News : वडिलांनी खर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने त्यांच्या हत्या केल्याचा प्रकार उत्तर प्रदेशातून समोर आला आहे. सहा लाख रुपये देऊन वडिलांची हत्या करण्याची योजना 16 वर्षाच्या मुलाने आखली होती.

Mar 24, 2024, 09:42 AM IST

समुद्रात भारतीय नौदलाचे सर्जिकल स्ट्राईक; 40 तासांच्या कारवानंतर 35 सोमालियन चाच्यांना अटक

Warship INS Kolkata : भारतीय नौदलाने सोमाली समुद्री चाच्यांचा कट उधळून लावत एका मालवाहू जहाजाची आणि त्याच्यावरील 17 कर्मचाऱ्यांची सुटका केली आहे.

Mar 23, 2024, 02:27 PM IST

सोलापूर हादरलं! पतीला लॉजवर नेऊन पत्नीने कापले गुप्तांग

Solapur Crime : सोलापुरातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. शारिरीक संबंधास नकार देणाऱ्या पतीचे गुप्तांग पत्नीवर कापल्याचा प्रकार घडला आहे. बार्शीतील एका लॉजमध्ये हा सगळा प्रकार घडला. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.

Mar 23, 2024, 12:21 PM IST

शिवसेना नेत्याच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या गँगस्टरला अखेर अटक; चीनमध्ये बसला होता लपून

Gangster Prasad Pujari : गेल्या 20 वर्षांपासून फरार असणाऱ्या फरार गँगस्टर प्रसाद पुजारी याला चीनमधून मुंबईत आणण्यात आलं आहे. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.

Mar 23, 2024, 09:33 AM IST

लग्नाआधीच प्रॉपर्टी नावावर करण्याची मागणी; प्रियकराकडून प्रेयसीची हत्या, जोडव्यांवरुन शोधला आरोपी

Palghar Crime News : पालघरमध्ये प्रियकराने मित्राच्या मदतीने प्रेयसीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिनाभरापूर्वी महिलेचा शीर नसलेला मृतदेह वैतरणा नदीपात्रात सापडला होता. महिन्याभराच्या तपासानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना जेरबंद केलं आहे.

Mar 22, 2024, 02:59 PM IST

शेतात आक्षेपार्ह स्थितीत सापडलं जोडपं, गावकऱ्यांनी पाहिलं अन् नंतर तरुणीसोबत घडलं भयंकर

Crime News In Marathi: गावकऱ्यांनी तरुण व तरुणीला आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. नंतर त्यांना मारहाण केली. या घटनेनंतर तरुणीने उचलले टोकाचे पाऊल 

Mar 21, 2024, 03:13 PM IST

Crime News : शीतपेयातून गुंगीचं औषध देत तरुणीचं अपहरण; लग्न करत शरीरसुखाची मागणी अन्...

Crime News : महाराष्ट्राला हादरवणारी घटना. शीतपेयातून गुंगीचं औषध देत केला घात. तरुणीशी लग्न लावलं आणि... घटनाक्रम वाचून पायाखालची जमीन सरकेल. 

 

Mar 21, 2024, 02:03 PM IST

शेजारी खिडकी उघडी ठेवून ठेवतात लैंगिक संबंध; समजवण्यास गेलेल्या महिलेला धमकावलं, त्यानंतर थेट...

Bengaluru Crime News : बंगळुरुमध्ये एका महिलेने शेजारच्या महिलेवर खिडकी उघडी ठेवल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या तक्रारीचे कारण ऐकून मात्र पोलिसांनाही धक्का बसला आहे.

Mar 21, 2024, 12:57 PM IST

अल्पवयीन मुलीने घरातच संपवले जीवन, 3 महिन्यांनी समोर आले कारण; पोलिसही हळहळले

Chhattisgarh Crime News: छत्तीसगढच्या एका शहरात तीन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येचे कारण आता समोर आलं आहे. 

Mar 19, 2024, 12:07 PM IST

Bhandara News: महिला पोलीस अधिकारी रस्तावर गाडी लावून गेल्या बाजारात; वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका पडली अडकून

Bhandara News : भंडाऱ्याता एका पोलीस अधिकाऱ्याने भररस्त्यात गाडी लावून वाहतूक कोंडी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर या महिला पोलीस अधिकाऱ्याने पहिल्या पेजवर बातमी येईल का असा सवाल पत्रकाराला करत खाकीची दबंगगिरी दाखवली.

Mar 18, 2024, 09:29 AM IST

शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची हत्या; जंगलात सापडला मृतदेह

Indian Student Dead in America : अमेरिकेत शिकण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आंध्र प्रदेशच्या या विद्यार्थ्यांचा मृतदेह जंगलात सापडला आहे.

Mar 17, 2024, 04:12 PM IST

'अर्धी जमीन नाहीतर पाच कोटी द्या'; खंडणी मागितल्याप्रकरणी महेश गायकवाडांवर गुन्हा दाखल

Thane Crime : शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदाराने गोळीबार केल्यानंतर महेश गायकवाड चर्चेत आले होते.

Mar 17, 2024, 12:29 PM IST