मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर बापाने स्वतःला संपवलं; पैशाअभावी लेकीचे उपचार न झाल्याने टोकाचा निर्णय
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांनीही आपलं आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर आणून ठेवल्याने तणाव वाढला आहे.
Apr 8, 2024, 04:19 PM ISTशिक्षणासाठी पुण्यात आलेल्या तरुणीचं अपहरण करुन खून; मित्राने शेतात पुरुन ठेवला मृतदेह
Pune Crime News : पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या तरुणीचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीचे मित्रानेच साथीदारांच्या मदतीने तरुणीची हत्या केली आणि कुटुंबियांकडे खंडणी मागितली होती.
Apr 8, 2024, 11:35 AM ISTनागपूर : सिगरेट ओढताना व्हिडीओ काढल्याने संतापली तरुणी; मित्राच्या मदतीने केली तरुणाची हत्या
Nagpur Crime News : सिगरेट ओढताना रोखल्याने तरुणींनी आपल्या मित्राला बोलावून युवकाचा खून केल्याचा धक्कादाखक प्रकार नागरपुरात घडला आहे. या हत्याकांडात दोन तरुणींसह तिघांना अटक करण्यात आली.
Apr 8, 2024, 10:50 AM ISTपुण्यातील 22 वर्षीय तरुण जहाजावरुन बेपत्ता; कंपनी म्हणते, 'काहीही माहिती नाही'
Pune News : पुण्यातील एक तरुण अमेरिकेतून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. मर्चंट नेव्ही ऑफिसर असलेला हा तरुण जहाजावर डेट कॅडेट म्हणून काम करत होता. तरुणाच्या कुटुंबियांनी या संदर्भात पुण्याच तक्रार नोंदवली असून त्याचा शोध सुरु आहे.
Apr 7, 2024, 02:36 PM ISTवडील मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात, मुलाने भर रस्त्यात तरुणाला बॅटने मारहाण करत घेतला जीव
Viral Video : मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलाने भर रस्त्यात एका तरुणाची हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Apr 4, 2024, 04:15 PM ISTमॅडम मोठ्या अभिनेत्यासोबत अल्बम करायचाय...; अमिष दाखवत अभिनेत्रीवर बलात्कार, अश्लील व्हिडिओही बनवला
Crime News In Marathi: तरुणीला चित्रपटात काम मिळवून देतो म्हणत आरोपीने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Apr 3, 2024, 07:51 PM ISTPune News | पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्यानं हल्ल्याचा प्रयत्न
Pune Attack Attempted On Girl In One Side Love Affair
Apr 2, 2024, 03:05 PM IST16 वर्षीय नातीने छातीवर बसून आजोबांचा गळा दाबला! हत्येचं कारण ठरला मोबाईल; 3 दिवस मृतदेहाबरोबर..
Granddaughter Killed Grandfather: आजोबांची हत्या करुन घरातच मृतदेह लपवल्यानंतर ही 16 वर्षांची मुलगी तब्बल 3 दिवस त्याच घरात राहत होती. सदर प्रकरणामध्ये पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हा सिद्ध केला आहे.
Apr 2, 2024, 01:01 PM ISTपुणेकरांनो असे चोरीला जातात तुमचे मोबाईल! बसमध्ये चढण्यासाठी अल्पवयीन मुलं..; हा घ्या पुरावा
Mobile Thief In Pune: एका पुणेकर तरुणानेच बसस्टॉपवर उभा असताना आलेला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला असून सध्या त्याने केलेली पोस्ट इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे. नेमकं घडलं काय आणि पुण्यातील कोणत्या भागात पाहूयात..
Apr 2, 2024, 09:01 AM ISTअजब चोरी! रुग्णालय परिसरातूनच रुग्णवाहिका चोरीला; का चोरली रुग्णवाहिका?
अकोल्यात एक अजब चोरी झाली. चोरट्यांनी रुग्णालायातून रुगण्वाहिका चोरुन नेली आहे.
Mar 31, 2024, 05:04 PM ISTVIDEO: 'कितीवेळा सांगितलं तरी...'; गुटख्याचे डाग साफ करताना महिलेने व्यक्त केली व्यथा
Viral Video : मुंबई लोकल स्थानकावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये महिला स्वच्छता कर्मचारी हाताने पान गुटख्याचे डाग काढताना दिसत आहे
Mar 31, 2024, 04:15 PM IST'सॉरी ताई, मला..', WhatsApp मेसेज करुन कॉलेज इमारतीवरुन मारली उडी; बापाला म्हणाली, 'मी आता..'
17 Year Old Girl Jump To Death: आपल्या कौटुंबिक व्हॉट्सअप ग्रुपवर या विद्यार्थीनीने लांबलचक मेसेज पोस्ट केला. यामध्ये तिने वडिलांनी आपण आयुष्य का संपवत आहोत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. थोरल्या आणि धाकट्या बहिणीसाठीही तिने शेवटचा स्पेशल मेसेज लिहिला आहे.
Mar 31, 2024, 10:10 AM ISTलोणावळा : अश्लील व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीचा भांडाफोड; परराज्यातील 13 तरुण-तरुणींना अट
Pune Crime : लोणावळ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अश्लील व्हिडीओ तयार करणाऱ्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
Mar 30, 2024, 11:25 AM IST840 कोटींच्या विमान खरेदी घोटाळ्यातून प्रफुल्ल पटेलांना 'क्लिन चीट'; CBI म्हणे, 'पुरावाच नाही'
Prafull Patel Case: सीबीआयने राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरील भ्रष्टाचाराचा खटला बंद केला आहे. सीबीआयने एअर इंडिया-इंडियन एअरलाइन्स विलीनीकरण प्रकरणात त्यांच्याविरोधात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.
Mar 29, 2024, 10:10 AM ISTबहिणीच्या 'लव्ह मॅरेज'ला मदत केल्याने तरुणाची हत्या; वडिलांसमोरच मुलाला संपवलं
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणाची निर्घृण पद्धतीने हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आठवड्याभरावर लग्न आलेलं असताना तरुणाची हत्या करण्यात आल्याने कुटुंबियांना जबर धक्का बसला.
Mar 29, 2024, 08:48 AM IST