करिश्मा तन्नाने नारळाच्या करवंटीमध्ये बनवली इडली; आरोग्यासाठी फायदेशीर आहे का ही पद्धत?
नुकताच, अभिनेत्री करिश्मा तन्नाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ती नारळाच्या करवंटीचा वापर करत इडली बनवत दिसत आहे. जाणून घ्या, नारळाच्या करवंटीमध्ये इडली बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे.
Feb 2, 2025, 02:04 PM IST