chhagan bhujbal

राष्ट्रवादीच्या राज्य अधिवेशनाकडे छगन भुजबळांची पाठ? नाराजी अजूनही कायम?

Chhagan Bhujbal: उद्यापासून 2 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं अधिवेशन शिर्डीत सुरू होतंय.

Jan 17, 2025, 09:17 PM IST

...तर 'लाडक्या बहिणीं'कडून दंडासहीत रक्कम वसूल करण्यात येईल; भुजबळांचं मोठं विधान

Chhagan Bhujbal On Ladki Bahin Yojana: महायुतीच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा चांगलाच फायदा झाल्याचं विधानसभेला दिसून आलं. मात्र आता या योजनेचा आढावा घेतला जात असतानाच भुजबळांचं हे विधान समोर आलं आहे.

Jan 13, 2025, 08:53 AM IST

'तेलगी प्रकरणात माझादेखील...'; भुजबळांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण! म्हणाले, 'दोषींना...'

Bhujbal On Santosh Deshmukh Murder Case: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांच्या भेटीसंदर्भातही भुजबळांनी भाष्य केलं आहे.

Jan 6, 2025, 02:47 PM IST

'आज दगडूशेठ गणपतीला महिला अथर्वशीर्ष म्हणतात पण...', 'आमची खंत' म्हणत भुजबळांचं विधान

Bhujbal On Atharvashirsha Pathan: नवी मुंबईमध्ये श्री संत सावतामाळी समाज विकास मंडळाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा 194 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते.

Jan 5, 2025, 06:40 AM IST

भुजबळ जिंकल्यानंतर 27000 झाडं लावायचं आश्वासन विसरलात का? सयाजी शिंदे म्हणाले, 'असं कधी पण..'

Question To Sayaji Shinde About Chhagan Bhujbal Win: सयाजी शिंदेंनी विधानसभा निवडणुकीच्या काही दिवसांआधीच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलेला.

Jan 3, 2025, 10:26 AM IST

धनंजय मुंडे आऊट, छगन भुजबळ इन? आरोपांमुळे धनंजय मुंडेंची विकेट पडणार?

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून राजकारण दिवसेंदिवस तापताना दिसतंय. विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीये. 

Jan 2, 2025, 07:55 PM IST
Chhagan Bhujbal returned to Nashik after returning from a foreign tour PT6M56S

परदेश दौऱ्यावरून आल्यावर छगन भुजबळ नाशिकमध्ये परतले

Chhagan Bhujbal returned to Nashik after returning from a foreign tour

Jan 2, 2025, 06:50 PM IST

छगन भुजबळ भाजपच्या 'माधव' समीकरणात फिट बसणारे?

BJP Madhav Equation: छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीत बंडाचा झेंडा उभारल्यानंतर आता भुजबळ कोणता राजकीय पर्याय स्वीकारणार याची चर्चा सुरु झाली. 

Dec 23, 2024, 08:35 PM IST

छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर? अजित पवारांनी घेतलेला 'तो' निर्णय भुजबळांना अजिबात मान्य नाही

Maharashtra politics: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.  अजितदादांऐवजी भुजबळांच्या भाजप नेत्यांसोबत भेटीगाठी सुरु आहेत. भुजबळ  राजकीय कोंडी कशी फोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Dec 23, 2024, 06:43 PM IST

'आमच्या पक्षाचा...', भुजबळ-फडणवीसांच्या भेटीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर अजित पवारांनी यावर बोलणं टाळलं आहे. 

Dec 23, 2024, 02:08 PM IST