Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका कोणत्या वयात? जाणून घ्या
Breast Cancer Awareness Month: स्तनाचा कर्करोग हा जगभरातील स्त्रियांना प्रभावित करणाऱ्या सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे.
Oct 27, 2024, 09:43 PM ISTमहिलांच्या स्तनांचा संत्रं असा उल्लेख करण्यावरुन दिल्ली मेट्रोचा दणका! युवराज सिंग कनेक्शन चर्चेत
Delhi Metro Action Against Yuvraj Singh Organisation: सोशल मीडियावर माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या या ना नफा ना तोटा तत्वावर चालणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या जाहिरातीवरुन नवीन वादाला तोंड फुटल्यानंतर दिल्ली मेट्रोने घेतला मोठा निर्णय.
Oct 25, 2024, 10:26 AM IST'तुमची 'संत्रं' महिन्यातून एकदा...', Breast Cancer बद्दल वादग्रस्त विधान; युवराज सिंग अडचणीत
Yuvraj Singh Breast Cancer Ad: सोशल मीडियावर या जाहिरातीच्या फलकाचा फोटो प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. ही जाहिरात युवराज सिंगच्या मालकीच्या संस्थेची असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
Oct 24, 2024, 11:31 AM ISTब्रेस्ट साइज मोठी असल्यामुळे कॅन्सर होतो का? एक्सपर्ट काय सांगतात?
अनेकवेळा आपण जे ऐकतो त्यामागचे कारण न जाणून घेता त्यावर विश्वास ठेवायला लागतो. त्याचप्रमाणे, लोकांचा असा विश्वास आहे की, स्तनाचा कर्करोग हे स्त्रियांच्या मोठ्या स्तनांच्या आकाराचे कारण आहे, हे पूर्णपणे सत्य नाही. इतर अनेक कारणांमुळे स्त्रीच्या स्तनाचा आकार मोठा होऊ शकतो.
Oct 10, 2024, 10:05 PM ISTब्रा घातल्याने होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर? हा दावा किती खरा? तज्ज्ञांची दिलं उत्तर
Breast Cancer Causes: ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही होऊ शकतो पण याचा जास्त धोका हा स्त्रियांना असतो. कॅन्सरचा हा प्रकार महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार दुसरं सगळ्यात मोठं कारण सुद्धा आहे.
Oct 7, 2024, 08:24 PM ISTBreast Pain: मासिक पाळीपूर्वी स्तनांमध्ये वेदना होतायत? 'ही' असू शकतात कारणं
Breast Pain: दरम्यान यामध्ये महिलांना जाणवणारी एक समस्या असेत ती म्हणजे स्तनांमधील वेदना. स्तनातील वेदना ही तक्रार सर्व मुलींना जाणवत नाही. पण काही मुली अशा असतात ज्यांना मासिक पाळी येण्याआधी या समस्येचा सामना करावा लागतो.
Jul 28, 2024, 05:44 PM ISTBreast Cancer : महिलांमध्ये वाढतयं 'ब्रेस्ट कॅन्सर'चं प्रमाण, कसा ओळखायचा 'स्तनांचा कर्करोग'?
महिलांमध्ये सध्या स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढत जात आहे. हा कर्करोग नक्की होतो तरी कसा आणि याची लक्षणं काय आहेत ते जाणून घेऊयात.
Jul 5, 2024, 03:44 PM IST
Video : 'तुम्हाला जिंकायचं असेल तर कठोर निर्णय...' हिना खानच्या 'त्या' कृतीने आईला अश्रू अनावर
टीव्ही अभिनेत्री आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढत आहे. या कठीण लढाईतील प्रत्येक क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. सध्या तिने ही लढाई जिंकण्यासाठी एक कठोर निर्णय घेतलाय.
Jul 4, 2024, 12:05 PM ISTअचानक ब्रेस्टचा आकार बदलणंसुद्धा असू शकतं कॅन्सरचं लक्षण!
Breast Cancer Symptoms:ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे काय आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया. ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवात ब्रेस्टमध्ये गाठ बनण्यापासून होते. निप्पलवर गाठ जाणवत असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. स्तनामध्ये अचानक बदल जाणवला तर ते ब्रेस्ट कॅन्सरचे लक्षण असू शकते. स्तनांना स्पर्श झाल्यास वेदना होत असतील, तर त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. गर्भावस्था नसतानाही ब्रेस्टमधून पाणी येत असेल तर ब्रेस्ट कॅन्सरच्या धोक्याचे हे लक्षण असू शकते.
Jun 18, 2024, 06:30 PM ISTBreast Cancer ने दरवर्षी 10 लाख मृत्यू होण्याची शक्यता, लॅन्सेटचा इशारा
breast cancer 1 million lives: स्तनाचा कर्करोग हा भारतातील सर्वात सामान्य कर्करोग आहे. 2020 मध्ये भारतात स्तनाच्या कर्करोगाची 2.3 दशलक्ष नवीन प्रकरणे आढळून येत असतात. अशातच लॅन्सेटच्या नव्या अहवालातून धक्कादायक बाब समोर आली आहे.
Apr 17, 2024, 04:14 PM ISTमहिलांमध्ये वाढतोय 'साडी कॅन्सर'चा धोका, नेमका काय आहे हा प्रकार?
What is saree cancer : साडी नेसायची म्हटलं की महिलांचा वेगळाचं उत्साह असतो. कारण साडी एक उत्तम आऊटफीट मानले जाते. भारतात असे मानले जाते की साडी एका स्त्रीला पूर्णपणे करते. मात्र या साडीच संदर्भात महत्त्वाची बातमी येत आहे.
Apr 2, 2024, 03:56 PM ISTBreast cancer: स्तनाच्या कर्करोगाशी दोन हात करताना मानसिक आरोग्य का ठरते महत्त्वाचे?
Breast cancer: स्तनाच्या कर्करोगासह जगताना एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर परिणाम करू शकते. शस्त्रक्रिया,केमोथेरपी आणि रेडिएशन यांसारख्या उपचारांमुळे मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते.
Mar 13, 2024, 06:33 PM ISTBreast cancer: महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं कोणती? जाणून घ्या
Breast cancer: चिपळूणमधील स्तन आणि स्त्री कर्करोग तज्ज्ञ/ऑन्को सर्जन डॉ. तेजल गोरासिया यांनी सांगितलं की, बीआरसीए जेनेटिक टेस्टिंगमध्ये BRCA1 आणि BRCA2 या चाचणीद्वारे एखाद्या व्यक्तीला अनुवंशिकतेमुळे होणाऱ्या कर्करोगाचा धोका कितपत आहे हे शोधणं शक्य आहे.
Mar 7, 2024, 10:16 PM ISTसावधान! महिलांना 'या' आजारांचा धोका सार्वधिक, यामागची कारणं धक्कादायक
Health Tips Marathi : पुरुष असो किंवा महिया या दोघांचेही सध्याचे जीवन अतिशय व्यस्त झाले आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांना आजारांचा धोका अधिक असतो. याला कारण वेगवेगळी आहे.
Feb 22, 2024, 04:04 PM IST'ब्रेस्ट कॅन्सर...' स्पष्टच बोलणाऱ्या अक्षयानं वळवल्या नजरा; वारंवार पाहिला जातोय व्हिडीओ
राणा-अंजली ही पात्र इतके हिट झाले की, आजही त्याचं नावाने प्रेक्षक त्यांना ओळखतात. या मालिकेनंतर ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आयुष्यभराचे सोबतीही झाले. या मालिकेमुळे घरा-घरात पोहचलेली अक्षया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो व्हिडीओ शेअर करत असते.
Jan 12, 2024, 06:10 PM IST