ही कोणती शिक्षा ; १३ वर्षाच्या मुलाला मरेपर्यंत मारलं
बांगलादेशातील एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय, या व्हिडीओत काही लोकांनी एका १३ वर्षाच्या मुलाला मरेपर्यंत मारल्याची घटना कैद झाली आहे.
Jul 14, 2015, 05:07 PM ISTनाल्यात वाहून गेलेला मुलगा अजूनही बेपत्ताच, शोधकार्य थांवबलं
नाल्यात वाहून गेलेला मुलगा अजूनही बेपत्ताच, शोधकार्य थांवबलं
Jun 20, 2015, 10:09 PM ISTमानखुर्दच्या नाल्यात मुलगा गेला वाहून
मुसळधार पावसाने आज मुंबई ठप्प झाली. या पावसात संपूर्ण दिवसभर कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नव्हतं. मात्र, अंधार होता होता मानखुर्दमध्ये एक मुलगा नाल्यात वाहून गेल्याचं समजतंय.
Jun 19, 2015, 11:21 PM ISTव्हिडिओ : वर्णभेदावरून शिवीगाळ करणाऱ्याला शीख मुलानं शिकवला धडा
ब्रिटनच्या एका शाळेत धमकी देणाऱ्या गौरवर्णीय तरुणाला एका शिख तरुणानं चांगलाच धडा शिकवलाय. तिथं उपस्थित असलेल्यांनी केलेलं हे मोबाईलमधील चित्रीकरण सध्या सोशल वेबसाईटवर वायरल होतंय.
May 29, 2015, 10:50 PM ISTतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2015, 10:12 AM ISTकिलर मिलरच्या शॉटनं आता एक मुलगा जखमी!
किंग्स इलेव्हन पंजाबसाठी आयपीएल-८ हे सीजन एवढं खास नव्हतं. १४ सामन्यांमध्ये पंजाब ६ अंकांसह शेवटच्या स्थानी राहिलंय. टीमसोबतच एका खेळाडूसाठीही हे सिझन खराब राहिलं आहे, तो खेळाडू आहे दक्षिण आफ्रिकेचा डेविड मिलर.
May 17, 2015, 05:58 PM IST'सबके घर टीव्ही हो' म्हणत त्यानं जीवन संपवलं
घरात टीव्ही नाही म्हणून एका १६ वर्षीय मुलाने आत्महत्या केलीय. ही धक्कादायक घटना मुंबईतल्या मुलुंडमध्ये घडलीय.
May 13, 2015, 10:33 AM ISTदिल्लीत झाडाला लटकलेला मिळाला अल्पवयीन मुलाचा मृतदेह
दिल्लीच्या केशवपुरम भागात झाडाला एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह लटकलेला आढळला. सकाळी 7 ची घटना आहे. मुलाचा मृतदेह झाडाला लटकलेला होता. पार्कमध्ये फिरायला गेलेल्या नागरिकांनी पोलिसांना फोन करून त्याबद्दल माहिती दिली.
May 5, 2015, 08:28 PM ISTमुलीऐवजी परीक्षेला बसला मुलगा, केली अटक
आता बातमी एका बोगस विद्यार्थ्याची.... मुंबई विद्यापीठाच्या टी वायबीकॉमच्या परीक्षेत मुलीच्या ऐवजी चक्क मुलगाच परीक्षेला बसला होता.
Apr 29, 2015, 04:45 PM ISTतरुणाची नग्न धिंड प्रकरणी १२ जणांना अटक
अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीत तालुक्यात तरूणाची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी १२ गावकऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
Mar 14, 2015, 09:16 AM ISTमानखुर्दमध्ये सापडला दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह
मुंबईच्या मानखुर्द या भागातील महाराष्ट्र नगर येथे एका दीड वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ माजलीय.
Mar 11, 2015, 10:50 AM ISTबोअरवेलमध्ये पडलेला ४ वर्षांचा ऋतुराज सुखरूप बाहेर
औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातीलगोलवाडी इतं अवघ्या चार वर्षांचा एक मुलगा खेळता-खेळता बोअरवेलमध्ये पडलाय. ऋतुराज ढंगारे असं या चिमुरड्याचं नाव आहे.
Dec 26, 2014, 01:43 PM ISTरोहतकच्या मुलींनी आणखी एकाची केली होती धुलाई
हरियाणाच्या बहादुर मुलींचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, या मुलींनी आणखी एका मुलाची यापूर्वी धुलाई केल्याचा हा व्हिडीओ आहे.
Dec 2, 2014, 08:06 PM ISTव्हिडिओ : पुरुषांनाही मासिक पाळीला सामोरं जावं लागलं तर...
प्राकृतिक रुपात प्रत्येक महिलेला मासिक पाळीला सामोरं जावं लागतं... पण, हाच प्रसंग पुरुषांवर ओढावला तर... तोच त्रास पुरुषांना सहन करावा लागला तर...
Nov 21, 2014, 10:18 PM IST