आयएसआयएसमध्ये 13 वर्षाँचा दहशतवादी
इराक आणि सिरियामध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद पसरवणाऱ्या आयएसआयएस अतिरेकी संघटनेने एका १३ वर्षांच्या मुलाचा आपल्या संघटनेत समावेश केला आहे.
Aug 23, 2014, 09:21 PM ISTभारतीयाकडून ऑस्ट्रेलियात महिलांचा फिल्मी पाठलाग
भारतीय तरूणाने दोन महिलांचा पाठलाग केल्याने त्याच्यावर खटला चालवण्यात येणार आहे. एका ३१ वर्षीय भारतीय तरुणाने २०१२ आणि २०१३ मध्ये दोन महिलांचा ‘बॉलिवूड स्टाइल‘ने पाठलाग केल्याप्रकऱणी हा खटला आहे.
Jul 24, 2014, 06:13 PM ISTशाळेत 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 08:27 PM ISTमुंबई पालिकेकडे श्वानगृहासाठी पैसेच नाहीत
हजारो कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या देशातील सर्वात श्रीमंत अशा मुंबई महापालिकेला मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या गंभीर समस्येवर मार्ग काढण्यासाठी श्वानगृह विकसित करण्यासाठी पैसेच नसल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघडकीस झालीय.
Jun 28, 2014, 05:46 PM ISTजेव्हा सहा वर्षांच्या मुलाला उगवलं शेपूट...
उत्तर प्रदेशात एका सहा वर्षांच्या मुलाला सध्या देवत्व बहाल केलं गेलंय... आजुबाजुचे लोक इतकंच काय तर कुटुंबीयही देव समजून त्याची पूजा करतात... त्याचं कारण म्हणजे या मुलाला उगवलेलं शेपूट...
Apr 16, 2014, 08:15 AM ISTलहानग्यासोबत ५० वेळेस सेक्स केल्याने महिलेला शिक्षा
लॉरेन जेव्हा १६ वर्षांची बोती, तेव्हा पहिल्यांदा तिने एका शाळेतील मुलाशी सेक्स केला, त्यानंतर लॉरेनने ५० पेक्षा जास्त वेळेस त्या मुलाशी सेक्स केला.
Mar 19, 2014, 08:04 PM ISTस्वत:च पेट घेणारं बाळ; डॉक्टरही चक्रावले!
अचानक पेट घेणारे तीन महीन्याचे राहूल नावाचे मूल गुरूवारी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची घटना चेन्नई येथे घडली आहे. या आश्चर्यजनक घटनेने डॉक्टरांनादेखील धक्का बसला आहे.
Aug 12, 2013, 11:13 AM ISTवयाच्या ११ व्या वर्षीच `तो` बनला बाप!
लैंगिक अत्याचारांमुळे चक्क ११ वर्षांचा १ मुलगा बाप बनला आहे.
Jun 17, 2013, 04:19 PM ISTशेतकऱ्याचा मुलगा जेईईचा टॉपर
शेतकऱ्यांच्या मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावलेले आहे हे आपण नेहमी ऐकतो. पण या शेतकऱ्याच्या मुलाने केली आहे वेगळीच कमाल.
May 9, 2013, 03:19 PM ISTलग्नात चोरी करणारा अट्टल लहानगा
लग्नात पाहुणा म्हणून जाऊन चोरी करणाऱ्या एका लहान मात्र अट्टल चोराला ओशिवरा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अटक केलीय. अशाप्रकारे लग्नात चोरी करणाऱ्या मुलांची एक मोठी टोळी सक्रीय असल्याचं मुंबई पोलीसांच्या तपासात उघड झालय.
Apr 28, 2013, 08:44 AM ISTमला नवरा हवा गं बाई... पोटच्या पोरालाच विकलं
एखादी पत्नी आपल्या पतीसाठी काय करू शकते याचा आपल्याला अंदाजही येणारही नाही अशी घटना ओडिशातील जाजपूरमध्ये घडली आहे.
Sep 25, 2012, 10:41 AM IST