जोरदार भांडणात तरुण तरुणीने केली एकमेकांची हत्या
कडाक्याच्या भांडणात तरुण तरुणीची परस्परांकडून हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. सपना सुरेश बले वय वर्ष २५ आणि पदमाकर साबळे वय वर्ष २४ अशी दोघांची नावे आहेत. शनिवारी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते.
May 7, 2017, 08:56 AM ISTकॅम्पसाठी आलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2017, 08:21 PM IST११ वर्षांचा मुलगा पास झाला १२वीची परीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 11:24 PM ISTत्र्यंबकेश्वरमध्ये चिमुरड्याला गाडीनं उडवलं
त्र्यंबकेश्वरमध्ये चिमुरड्याला गाडीनं उडवलं
Apr 11, 2017, 11:39 PM ISTपाथर्डीत कुस्तीत मुलीने मुलाला चितपट केलं
पाथर्डीत दंगली रंगल्या, नाशिककरांनी प्रत्यक्ष कुस्तीची दंगल अनुभवली, यात दिल्लीच्या मुलीनं शिवानी गुजर या मुलीने.
Apr 10, 2017, 06:30 PM ISTलोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडात नवी माहिती उघड
लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडप्रकरणी एक नवी माहिती समोर आलीय. मृत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाले नसल्याचे उघड झालंय..
Apr 5, 2017, 01:34 PM ISTVIDEO : फ्रीजमधली झुरळं दाखवली... 'सीसीडी' महिला कर्मचाऱ्यानं थोबाडलं
देशातील प्रसिद्ध कॉफी हाऊस सीसीडी अर्थात 'कॅफे कॉफी डे'मधल्या फ्रीजमध्ये झुरळं आढळल्यानंतर एका ग्राहकानं व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणल्यानंतर सीसीडीचे सोशल मीडियावर धिंदवडे निघालेत.
Mar 28, 2017, 04:19 PM IST'तीन तलाख'ला विटलेल्या तरुणीचा हिंदू तरुणाशी विवाह
'तीन तलाख' पद्धतीला विटलेल्या एका मुस्लिम तरुणीनं सोमवारी एका हिंदू मुलाशी हिंदू पद्धतीनं विवाह केला.
Mar 28, 2017, 11:37 AM IST१२ वर्षांचा मुलगा बनला देशातला सर्वात लहान 'बाप'!
केरळमध्ये १२ वर्षांचा एक मुलगा एका चिमुरडीचा पिता बनल्याचं धक्कादायक सत्य समोर आलंय.
Mar 24, 2017, 08:23 PM ISTविहार लेकमध्ये बुडालेल्या तरुणाचा 21 तासांनंतर मृतदेह हाती
मुलुंडच्या विहार लेक परिसरात एका तरुणाचा बुडून मृत्यू झालाय.
Mar 14, 2017, 08:34 PM ISTचौथीतल्या विद्यार्थ्याची कौतुकास्पद कामगिरी
शहीद जवानांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येतात. पण नांदेडमध्ये चौथीत शिकणाऱ्या राघवेंद्र या विद्यार्थ्याने शहीद जवानांच्या कुटुबियांच्या मदतीसाठी अनोखी मदत केली आहे.
Jan 12, 2017, 07:59 PM ISTपुण्यात नाल्यातून 14 वर्षांचा मुलगा वाहून गेला
शहरातील सदाशिव पेठेतील अंबिल ओढा झोपडपट्टीतून जाणाऱ्या नाल्यातून 14 वर्षांचा मुलगा वाहून गेला. त्याचा शोध घेतला असता तपास लागला नाही. दरम्यान, शोध मोहीम संध्याकाळी थांबविण्यात आली.
Jan 7, 2017, 07:50 PM ISTव्हिडिओ : दोन वर्षांच्या चिमुरड्यानं वाचवले जुळ्या भावाचे प्राण
अमेरिकेतील उटाहमध्ये अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरड्यानं आपल्या जुळ्या भावाचे प्राण वाचवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले... आणि त्याला सुखरुप बाहरेही काढलं.
Jan 4, 2017, 11:07 AM ISTमुंबईत 6 वर्षांच्या मुलाचा खड्यात पडून मृत्यू
कुर्ल्यातील हनुमान नगरमध्ये 6 वर्षांच्या मुलाचा खड्यात पडून मृत्यू झाला.
Dec 1, 2016, 11:58 PM ISTवडिलांनी पैसे काढून न दिल्यामुळे मुलाची आत्महत्या
वडिलांनी पैसे काढून न दिल्यामुळे मुलाची आत्महत्या
Dec 1, 2016, 08:35 PM IST