boy

महाराष्ट्राचा मुलगा... 'इसिस'कडून घेतली 'सुसाईड बॉम्बिंग'ची पदवी!

सीरिया आणि इतर भागांत प्रभावीपणे आपल्या दहशतवादी कारवायांना तडीस नेणाऱ्या 'इसिस'ची पाळंमूळं खोलवर रोवल्याचं समोर येतंय... यासाठी, तांत्रिक गोष्टी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं हाताळणाऱ्या आणि दहशतवादी कारवायांसाठी लागणाऱ्या तांत्रिक गोष्टी तयार करणाऱ्या उच्च शिक्षितांचीही यासाठी 'इसिस'ला गरज भासतेय... आणि अशा तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यातही इसिसला यश मिळतंय, हे विशेष... यामध्ये, महाराष्ट्रातल्या एका तरुणाचाही समावेश आहे.

Nov 27, 2015, 01:18 PM IST

भारतीय विद्यार्थ्याला 'गूगल'कडून १.२७ करोडच्या पॅकेजची ऑफर!

दिल्लीच्या एका विद्यार्थ्याला गूगलकडून तब्बल सव्वा करोडोंहून अधिक पगाराची ऑफर मिळालीय. चेतन कक्कड असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. 

Nov 20, 2015, 05:47 PM IST

महिलेचे अल्पवयीन तरुणावर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी केली अटक

मध्यप्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील एका महिलेनं एका तरुणावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. आरोपी महिलेला अटक करण्यात आलीय. 

Oct 17, 2015, 05:03 PM IST

उल्हासनगर येथे सार्वजनिक शौचालय टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या टाकीत पडून ५ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Oct 10, 2015, 09:59 PM IST

करीनानंतर ही आहे भोपाळची दुसरी सेलिब्रिटी 'सून'!

'नवाबी शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोपाळमध्ये करीनानंतर   आता आणखीनं एक सेलिब्रिटी सून दाखल होणार आहे... ही सून म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून 'बिग बॉस'फेम बॉबी डार्लिंग आहे...

Sep 23, 2015, 04:28 PM IST

मुलं मुलींमध्ये काय गोष्टी पाहतात...

जगात कुठेही जा, लग्नाबाबत एक समान विचार सर्वत्र दिसून येतो. प्रत्येकाला आपला लाईफ पार्टनर कसा असावा, याबाबत समानता दिसून येत आहे. जोडीदार आपल्यासोबत किती प्रामाणिकपणे संबंध निभावेल, याचा समान धागा दिसतो.

Sep 11, 2015, 11:30 AM IST

व्हिडिओ : पाक नागरिक मोदींवर टीका करायला गेला, आणि...

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अनेक देशांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. अनेक ठिकाणी त्यांची वाहवा होतेय... पण, पाकिस्तानसारख्या देशांतील काही जण मात्र यामुळे नाकं मुरडत आहेत. 

Sep 4, 2015, 03:31 PM IST

महिलेकडून १५ वर्षाच्या मुलावर बलात्कार

अमेरिकेच्या एका चीअरलीडरने १५ वर्षाच्या एका किशोरवयीन मुलावर रेप केला, मात्र कोर्टाने या महिलेला शिक्षा देण्याऐवजी दोन वर्षाच्या प्रोबेशनवर सोडून दिलं.

Aug 24, 2015, 09:10 AM IST

आश्चर्यम! दोन वर्षांच्या मुलाला तीन लिंग

मुंबईच्या सायन रूग्णालयात एका दोन वर्षीय बालकावर नुकतीच अत्यंत दुर्मिळ अशी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलीय. या बालकाला जन्मताच तीन लिंगं होती. भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या तीन लिंग असलेल्या केसची नोंद झालीय.

Aug 20, 2015, 11:00 PM IST

तीन लिंग असलेल्या बालकावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया

तीन लिंग असलेल्या बालकावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया

Aug 20, 2015, 10:17 PM IST

आईने मुलाचा वायरने गळा आवळून केला खून

पुण्यात एका आईने क्रिकेट बॅट मारुन मुलाचा जीव घेतला ही घटना ताज़ी असतानाच डोंबिवली देखील एका आईने व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाचा वायरने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

Aug 8, 2015, 10:54 AM IST

आजीबरोबर खेळताना चिमुरडा बोअरवेलमध्ये पडला आणि...

पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात बोअरवेलमध्ये पडलेल्या अडीच वर्षांच्या मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात आलं. दोनशे फूट खोल बोअरवेलमध्ये हा लहानगा अंदाजे अठरा ते वीस फूटांवर अडकला होता. पुणे आग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून या मुलाला, सुखरूप बाहेर काढलं. त्याला उपचारांसाठी पूण्यातल्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

Aug 6, 2015, 11:09 AM IST

तीन दिवस 'तो' आईच्या मृतदेहाशेजारी बसून होता

संवेदनशील मनाला हादरवून टाकणारी एक घटना मुंबईत उघडकीस आलीय. आईच्या मृतदेहाशेजारी तब्बल तीन दिवस तो बसून होता... पण, आई मरण पावलीय हे कदाचित त्याला कळलंही नसेल.

Jul 25, 2015, 07:51 PM IST

१४ वर्षीय मुलगाच माझ्या मुलाचा बाप, ४५ वर्षीय महिलेचा आरोप

मध्य प्रदेशात एक अजब आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ४५ वर्षीय महिलेने आपल्याला झालेले अपत्य हे १४ वर्षीय मुलाकडून झाला असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून या १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातील शहडोल तालुक्यातील गोहपारू गावातील ही घटना आहे. 

Jul 17, 2015, 08:00 PM IST