bombay high court

Maratha reservation hearing will be held before the full bench of the Bombay High Court PT1M11S

Breaking: एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेप; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Pradeep Sharma: माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना लखन भैया चकमक प्रकरणात दोषी ठरवले असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे 

Mar 19, 2024, 04:58 PM IST

10% मराठा आरक्षण रद्द होणार? हायकोर्टात याचिका दाखल; याचिकाकर्ते म्हणाले, 'उथळ माहिती..'

Plea Against 10% Reservation to Maratha: शिंदे सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला इतर कोणत्याही आरक्षणास धक्का न लावता 10 टक्के आरक्षण देण्याचा कायदा संमत केला. मात्र आता याचविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Mar 2, 2024, 09:34 AM IST

मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बातमी; मनोज जरांगेंच्या उपोषणामुळं आता सरकार...

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पेटला असून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांवर सरकारनंही महत्त्वाची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

 

Feb 15, 2024, 08:09 AM IST

'लग्नाच्या आश्वासनानंतर शरीरसंबंध ठेवले आणि..', बलात्काराच्या आरोपीची मुक्तता; WhatsApp मुळे वाचला

Bombay High Court Decision On Sex Before Marriage Case: 2019 मध्ये रिलेशनशिपमध्ये असताना या प्रकरणातील पीडित तरुणी आणि आरोपीने शरीरसंबंध ठेवले होते. या दोघांनी एकदा नाही तर अनेकदा शरीरसंबंध ठेवले होते.

Feb 3, 2024, 11:57 AM IST

'....तुम्हाला कान खोलून ऐकावं लागेल', गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल; 'तुम्ही कायद्यापेक्षा...'

Maratha Reservation Morcha News: मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना हजर राहण्यास सांगितलं असून, हे मोठं यश असल्याचं गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sarvarte) म्हणाले आहेत. तसंच मनोज जरांगे हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

 

Jan 24, 2024, 05:15 PM IST

मनोज जरांगे मुंबईत दाखल होण्याआधीच हायकोर्टाची नोटीस; दिला दोन आठवड्यांचा वेळ

Manoj Jarange Mumbai Morcha Latest Update: मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन निघालेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांना मुंबई हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. हायकोर्टाने मुंबई पोलिसांनाही नोटीस बजावली असून आंदोलनासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Jan 24, 2024, 04:08 PM IST

'एका धर्माला खूश करण्यासाठी...'; 22 जानेवारीची सुट्टी रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांची हायकोर्टात याचिका

22 Jan Public Holiday : महाराष्ट्र सरकाने 22 जानेवारी रोजी अयोध्येतल्या राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या याचिकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून थोड्याच वेळात याची सुनावणी होणार आहे.

Jan 21, 2024, 09:34 AM IST

'तुला जेवणही बनवता येत नाही' असं म्हणणं म्हणजे क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचं निरीक्षण

Mumbai News: सासरच्यांकडून टोमणे मारले जाणं, सतत नकारात्मक बोललं जाणं या आणि अशा अनेक मुद्द्यांवरून कौटुंबीक न्यायालयात दर दिवशी अनेक प्रकरणं दाखल होतात. 

 

Jan 17, 2024, 10:08 AM IST

'इट्स लव्ह, नॉट लस्ट...', अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कोर्टानं मंजूर केला जामीन

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर केला. आरोपी आणि अल्पवयीन मुलगी यांच्यातील कथित लैंगिक संबंध हे वासनेचे नसून प्रेमसंबंधातून होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Jan 13, 2024, 09:38 AM IST

सुनेविरुद्ध हिंसाचाराचा गुन्हा दाखल करू शकते सासू; मुलीच्या कुटुंबियांबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने घरगुती हिंसाचाराबाबत महत्त्वाचा निकाल दिला आहे. सासूला घरगुती हिंसाचाबाबत सूनेविरुद्ध तक्रार करता येऊ शकते. मात्र सूनेच्या वडिलांविरुद्ध किंवा भावाविरुद्ध कोणतीही तक्रार करता येऊ शकत नाही.

Jan 8, 2024, 01:49 PM IST

लॉकअपमध्ये कैद्याचे कपडे का उतरवले? हायकोर्टने पोलिसांना झापत वेतनातून घेतली 2 लाखांची भरपाई

Undress the Prisoners: संगीत शिक्षकासोबत तुरुंगात हा प्रकार घडला. त्याने न्यायालयात यासंदर्भात दाद मागितली.

Jan 2, 2024, 11:03 AM IST