'इट्स लव्ह, नॉट लस्ट...', अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कोर्टानं मंजूर केला जामीन
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर केला. आरोपी आणि अल्पवयीन मुलगी यांच्यातील कथित लैंगिक संबंध हे वासनेचे नसून प्रेमसंबंधातून होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
Jan 13, 2024, 09:38 AM ISTसुनेविरुद्ध हिंसाचाराचा गुन्हा दाखल करू शकते सासू; मुलीच्या कुटुंबियांबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने घरगुती हिंसाचाराबाबत महत्त्वाचा निकाल दिला आहे. सासूला घरगुती हिंसाचाबाबत सूनेविरुद्ध तक्रार करता येऊ शकते. मात्र सूनेच्या वडिलांविरुद्ध किंवा भावाविरुद्ध कोणतीही तक्रार करता येऊ शकत नाही.
Jan 8, 2024, 01:49 PM ISTलॉकअपमध्ये कैद्याचे कपडे का उतरवले? हायकोर्टने पोलिसांना झापत वेतनातून घेतली 2 लाखांची भरपाई
Undress the Prisoners: संगीत शिक्षकासोबत तुरुंगात हा प्रकार घडला. त्याने न्यायालयात यासंदर्भात दाद मागितली.
Jan 2, 2024, 11:03 AM ISTधक्कादायक! GST अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच अब्जावधी रुपयांची करचोरी; कोर्टाचे चौकशीचे आदेश
Buldhana Crime News : राज्यात एक मोठा जीएसटी घोटाळा समोर आला आहे. राज्यभरातील डाळ व्यापाऱ्यांनी तब्बल दीड लाख कोटी शासन महसूल बुडविला असल्याचे वास्तव समोर आलं आहे. कोर्टाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Dec 12, 2023, 12:49 PM IST'पावसाचे आभार माना अन् मुंबईची दिल्ली करु नका; कोर्टाने आणखी कमी केली फटाके फोडायची वेळ
Air Pollution : मुंबईची परिस्थिती दिल्लीसारखी होऊ देऊ नका अशी टिप्पणी मुंबई हायकोर्टाने केली आहे.मुंबईतल्या प्रदुषणावरुन हायकोर्टाने चिंता व्यक्त करत याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
Nov 11, 2023, 11:51 AM ISTNCP | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना पुन्हा मोठा धक्का
Eknath Khadse Petition Rejected_By Bombay High Court
Nov 8, 2023, 02:05 PM ISTOBC Reservation | ओबीसी आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात सुनावणी
OBC Reservation | ओबीसी आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात सुनावणी
Nov 8, 2023, 01:50 PM ISTMumbai Air Pollution | फटाके उडवण्यासाठी फक्त 3 तास परवानगी
Mumbai High Court On Air Pollution Precautions and fire crackers
Nov 7, 2023, 09:30 AM ISTMumbai News : मुंबईतील बांधकामे बंद, फटाके उडवण्यासाठी फक्त 3 तास परवानगी, प्रदूषणाच्या विळख्यानंतर हायकोर्टाचे निर्देश!
Mumbai Air Pollution : मुंबई उच्च न्यायालयाने फक्त 3 तासांसाठी म्हणजेच संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत फटाके फोडण्याची (Permits busting of FIRE CRACKERS) परवानगी दिली आहे.
Nov 6, 2023, 06:51 PM ISTमुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नोकरी, चौथी पास ते पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज
Bombay High Court Bharti 2023: मुंबई उच्च न्यायालयात असिस्टंट लायब्रेरिअन, स्वयंपाकी, माळीच्या एकूण 8 रिक्त जागा भरल्या जातील.
Nov 2, 2023, 04:57 PM ISTMumbai Job: मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी, इच्छुकांनी 'येथे' पाठवा अर्ज
Mumbai High Court Job: मुंबई हायकोर्टात डिस्ट्रीक्ट जज आणि सिनीअर सिव्हील जजची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
Oct 16, 2023, 11:28 AM IST'महिलांनी तोकडे स्कर्ट घालणं, उत्तेजक हातवारे करत नाचणं म्हणजे अश्लीलता नाही' मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा
Bombay High Court News: महिलांनी लहान स्कर्ट घालून उत्तेजक हातवारे करून नाचणं म्हणजे अश्लीलता नाही असं निरिक्षक मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवलं आहे. एका प्रकरणात मुंबई हायकोर्टाने दाखल केलेली याचिका रद्द केली आहे.
Oct 13, 2023, 05:22 PM ISTNanded Hospital Death | मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले महत्त्वाचे आदेश
Bombay High Court Slams Maharashtra Govt Over Nanded Hospital Crisis
Oct 6, 2023, 03:15 PM IST'सिंघमसारखे चित्रपट धोकादायक', हायकोर्टाच्या न्यायमूर्तींचे मोठं वक्तव्य
2011 मध्ये रिलीज झालेला 'सिंघम' हा चित्रपट अजय देवगणच्या करिअरमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक मानला जातो. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट आज हिट फ्रँचायझी बनला आहे. मात्र या चित्रपटावर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Sep 23, 2023, 04:24 PM IST'तुला अक्कल नाही' असं पत्नीला म्हणणं अत्याचारात बसत नाही; हायकोर्टाकडून पतीला दिलासा
Bombay High Court : पत्नीच्या घटस्फोटाची मागणी फेटाळण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या मागणी विरोधात एका पतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत पतीचा घटस्फोटाचा अर्ज स्विकारला आहे.
Sep 16, 2023, 07:57 AM IST