मराठा आरक्षण सुनावणीची आंतरराष्ट्रीय चर्चा; मुंबई हायकोर्टात सिंगापूरच्या सरन्यायाधीशांची उपस्थित
मराठा आरक्षणाच्या सुनावणीत सिंगापूरच्या सरन्यायाधीशांची एंट्री झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातल्या महत्वाच्या प्रश्नाची आंतरराष्ट्रीय चर्चा सुुरु झालीय.
Sep 6, 2024, 08:09 PM ISTबदलापूर घटनेची न्यायालयाकडून दखल; मुंबई हायकोर्टाकडून सु मोटो दाखल
Bombay High Court Takes Sumoto Cognizance Of Badlapur Sexual Abuse Case
Aug 22, 2024, 10:35 AM IST... तरच महाराष्ट्र पोलीस गुन्ह्याची चौकशी करणार का? बलात्कार प्रकरणावरुन कोर्टाने फटकारले
Bombay High Court: मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत. बदालपूर अत्याचार प्रकरणाचाही हवाला देण्यात आला.
Aug 22, 2024, 08:08 AM IST30 वर्षानंतरही मुंबई झोपडपट्टीमुक्त का झाली नाही? मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं
Why is Mumbai not slum free even after 30 years?
The Bombay High Court told the state government
Arijit Singh च्या आवाजाचा वापर करू शकणार नाही AI प्लॅटफॉर्म, बॉम्बे हाय कोर्टामुळे गायकानं सोडला सुटकेचा नि:श्वास
Arijit Singh News : अखेर अरिजीत सिंगनं सोडला सुटकेचा नि:श्वास...
Aug 1, 2024, 10:00 AM ISTपावसामुळे पूरस्थिती, तोडगा काढा...; याचिकेवर न्यायालय म्हणतं, 'आता काय देवाला आदेश देऊ?'
Maharashtra Rain : महाराष्ट्रात सध्या पावसानं दमदार हजेरी लावली असून बहुतांश भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. याचसंदर्भात सध्या काहींचा रोष ओढावत शासकीय यंत्रणांचं अपयश चर्चेचा विषय ठरत आहे.
Jul 16, 2024, 11:35 AM IST
'AC Local चं कौतुक काय करताय, गर्दीने प्रवाशांचे जीव जात आहेत'; हायकोर्टाने रेल्वेला झापलं
Mumbai Local News : मुंबई लोकलमधील वाढती गर्दी, गर्दीतून होणारा सामन्यांचा प्रवास आणि या प्रवासादरम्यान होणारे अपघाती मृत्यू पाहता मुंबई उच्च न्यायालयानं वाचला रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा पाढा....
Jun 27, 2024, 08:42 AM IST
PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, 'चालण्याची जागा मूलभूत अधिकार'
Bombay High Court On Footpaths Streets: कोर्टाने या प्रकरणामध्ये कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. कोर्टाने फेरीवाल्यांकडून कमी दंड आकारला जात असल्याचं निरिक्षण नोंदवलं आहे.
Jun 25, 2024, 08:26 AM ISTमुंबई सत्र न्यायालयाने राहूल नार्वेकरांना 3 हजार रुपयांचा ठोठावला दंड
The Bombay Sessions Court fined Rahul Narvekar 3 thousand rupees
Jun 22, 2024, 05:35 PM ISTसलमान खानला हायकोर्टाचा मोठा दिलासा, 'त्या' मृत्यूशी संबध नाही'
Salman Khan House Firing Case: आरोपीच्या कोठडी मृत्यू प्रकरणाशी सलमानचा संबंध नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे.
Jun 10, 2024, 03:25 PM ISTकायद्याच्या कचाट्यात अडकला अन्नू कपूर यांचा ‘हमारे बारह’ चित्रपट, बॉम्बे हायकोर्टाकडून बंदी
Annu Kapoor Hamare Baarah Movie : अन्नू कपूर यांच्या ‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली... कायद्याच्या कचाट्यात अडकला चित्रपट
Jun 6, 2024, 01:48 PM ISTED रात्री-अपरात्री कुणाला अटक करू शकते का? सुप्रीम कोर्टाने ईडीला सुनावलं
High Court orders ED: राम कोटुमल यांची केंद्रीय एजन्सीकडून रात्रभर चौकशी झाली. काळवेळ न पाळता झालेल्या अटकेला त्यांनी आव्हान दिले होते.
May 13, 2024, 02:08 PM IST'जसे गाळे पाडले तसेच पुन्हा बांधून द्या'; BMC ने केलेल्या कारवाईवरुन हायकोर्ट संतप्त
Mumbai News : मुंबई महापालिकेने केलेल्या एका कारवाईवरुन मुंबई हायकोर्टाने चांगलेच फटकारलं आहे. पालिका अशाप्रकारे कारवाई करत असेल तर कोर्ट बघ्याची भूमिका घेणार नाही असेही न्यायालयाने म्हटलं आहे.
Apr 19, 2024, 09:52 AM IST
ईडी अधिकाऱ्यांकडून मध्यरात्रीपर्यंत चौकशी, शौचालयापर्यंत पाठलाग; मुंबई हायकोर्टाने झापलं; म्हणाले 'तुम्हाला साधं...'
ईडीच्या अधिकाऱ्यांनी जबाब नोंद करताना वेळांचं पालन करायला हवं असं मुंबई हायकोर्टाने सांगितलं आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.
Apr 16, 2024, 03:44 PM IST
संधी चालून आली आहे, मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा; शहीद पत्नीला न्याय देण्यावरुन मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Bombay High Court : शहीद मेजर अनुज सूद यांच्या पत्नीशी संबधित प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारलं आहे. तीन वर्षांनंतरही दिलासा न मिळाल्यामुळे सरकारने मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले आहे.
Apr 5, 2024, 09:52 AM IST