beed

'अनेक वेळा नाकारलं तरी माझा...'; पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद

Pankaja Munde : भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर‘शिवशक्ती’ यात्रेच्या माध्यमातून पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. कार्यकर्त्यांना साद घालत त्यांनी तोल जाऊ देऊ नका असे सांगितलं आहे.

Sep 10, 2023, 09:20 AM IST

'काही झालं तरी भाजपाला मत देणार नाही'; गावकऱ्यांनी घेतली शपथ

Maratha Reservation : जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत भाजपला आम्ही मतदान करणार नाही, अशी शपथ बीडमधल्या बेलवडी इथल्या गावकऱ्यांनी घेतली आहे. जालना येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणक करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे.

Sep 3, 2023, 01:24 PM IST

'...तरी अनेक अडचणी'; अजित पवारांसह सत्तेत असतानाही धनंजय मुंडे असं का म्हणाले?

Dhananjay Munde : कृषीमंत्री झालो तर अनेक अडचणी आहेत असं विधान मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथील सभेत केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे धनंजय मुंडे मंत्रीपदावर नाराज आहेत का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

Aug 28, 2023, 08:48 AM IST

Onion Price : मुख्यमंत्री साहेब वेड्यात तर काढलं नाही ना? कांद्याच्या निर्णयावरून रोहित पवारांची सडकून टीका!

Rohit pawar critisied maharasra govt:  धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ही घोषणा केली. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

Aug 22, 2023, 07:45 PM IST

Video : '...तर त्यांना चप्पलने मारा', राष्ट्रवादीच्या आमदाराचा नागरिकांना अधिकाऱ्यांसमोरच अजब सल्ला

Mla Balasaheb Ajabe : सरकारी योजना मंजूर करण्यासाठी अधिकारी पैसे मागत असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर आमदार बाळासाहेब आजबे चांगलेच संतापले होते. त्यांनी थेट अधिकाऱ्यांना चप्पलने मारण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.

Aug 18, 2023, 12:02 PM IST
Sharad Pawar Tour from Beed on will start on 17 th august PT48S

VIDEO | शरद पवारांचा 17 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरा

Sharad Pawar Tour from Beed on will start on 17 th august

Aug 5, 2023, 05:40 PM IST