beed

Maratha Reservation : मनोज जरांगेंचा 'एल्गार', मुंबईत 20 जानेवारीपासून आमरण उपोषण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात...

CM Eknath Shinde On Manoj Jarange Patil : येत्या 20 जानेवारी रोजी मुंबईतील आझाम मैदानावर जरांगे आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. बीडमधील सभेत त्यांनी याची घोषणा केली. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन झी 24 तासशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

Dec 23, 2023, 06:29 PM IST

धक्कादायक मृत्यू! गावात समोरासमोर घर..प्रेम जुळलं..लॉजवर गेले पण नको तेच घडले

Beed News:  प्रेयसीची हत्या करुन नंदकुमार दुचाकीवरून थेट गाव गाठत शेतात आले.यानंतर त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. 

Dec 14, 2023, 05:02 PM IST

दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका; पंकजा मुंडे यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

Gopinath Munde Birth Anniversary: दारु पिण्याबाबत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला आहे. यामुळे पंकजा मुंडे चर्चेत आल्या आहेत. 

Dec 12, 2023, 05:07 PM IST
Beed Shasan Aply Dari Showing Sweetness All Around Report PT3M38S

Beed | बीडसाठी मुंडे भाऊ-बहिणीत तह, एकमेकांना दिलखुलासपणे साद

Beed | बीडसाठी मुंडे भाऊ-बहिणीत तह, एकमेकांना दिलखुलासपणे साद

Dec 6, 2023, 03:20 PM IST

Asia Cup 2023 साठी भारतीय संघात बीडच्या मुलाची निवड; धनंजय मुंडेंने केले अभिनंदन

दुबईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या अंडर-19 आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 25 नोव्हेंबर (शनिवार) रोजी बीसीसीआयच्या कनिष्ठ क्रिकेट निवड समितीने 15 सदस्यांची घोषणा केली.

Nov 26, 2023, 09:32 AM IST

बीडचे अधिकारी जातीयवादी, आंदोलकांना त्रास दिला तर... मनोज जरांगे यांची थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी नवा इशारा दिलाय. विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण द्या.. आज रात्री किंवा उद्या मराठा आरक्षणासाठी ठोस निर्णय घेतला नाही तर उद्यापासून पूर्ण पाणी बंद करणार असा इशारा जरांगे-पाटलांनी दिलाय.

Oct 31, 2023, 06:22 PM IST
Maratha agitation ignited curfew imposed in Beed PT1M17S