bdd chawls

आनंदाची बातमी! BDD चाळीतील रहिवाशांना काही दिवसातच मिळणार आलिशान, प्रशस्त घराची चावी; मुहूर्त ठरला

BDD chawls redevelopment: मुंबईत मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं काम कुठवर पोहोचलं? कधी मिळणार घराचा ताबा? 

Feb 5, 2025, 12:20 PM IST

वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकास करारात 'या' आहेत त्रुटी

Worli BDD chalis: वरळी बीडीडी चाळींचा  पुनर्विकास (वरळी,नायगाव,डिलाई रोड सध्या सुरू आहे. मात्र हा पुनर्विकास होत असताना केलेल्या करारामध्ये अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी सरकार आणि प्रशासनाकडे मांडूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही ,त्यामुळे बीडीडी चाळवासीय जांबोरी मैदान ते मुख्यमंत्र्यांचे वर्षा निवासस्थान असे जनआक्रोश आंदोलन करत आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमी जांबोरी मैदान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय.

Aug 29, 2023, 04:58 PM IST

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासावरुन आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या श्रेयाची लढाई पुन्हा सुरु होणार?

Aug 23, 2019, 01:55 PM IST

बीडीडी चाळीचा पुनर्विकासाला वेग ?

बीडीडी चाळीचा पुनर्विकासाला वेग ?

Jan 4, 2016, 10:00 PM IST