bcci

IND Playing XI vs BAN: दुबईत 3 फिरकीपटू खेळवणार टीम इंडिया? 'ही' आहे भारत-बांगलादेशची संभाव्य प्लेइंग 11

IND vs BAN  Playing XI Prediction: आज म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. जाणून घ्या कशी टीम इंडिया ची प्लेइंग 11.

Feb 20, 2025, 10:51 AM IST

एक दिवसाची सुट्टी, खेळाडूंनी निवडायची 'डेट'; बीसीसीआयने बदलला स्वतःचाच नियम

 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर बीसीसीआयने आढावा बैठकीनंतर काही कडक नियम केले होते.

 

Feb 18, 2025, 04:42 PM IST

Champions Trophy 2025: कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये भारताचा ध्वज का लावण्यात आला नाही? PCB ने दिले उत्तर

Champions Trophy 2025, PCB on Indian Flag Missing in Karachi: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या देशांचे ध्वज कराचीतील नॅशनल स्टेडियमवर लावण्यात आले आहेत. मात्र त्यात भारताचा ध्वज नाही.

 

Feb 18, 2025, 08:51 AM IST

धोनीचे शेवटचे IPL...माही निवृत्त होणार? बीसीसीआयच्या 'या' पोस्टमुळे उडाली खळबळ

IPL 2025 MS Dhoni CSK: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL) चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान बीसीसीआयच्या एका पोस्टने खळबळ उडवून दिली आहे. 

 

Feb 17, 2025, 09:59 AM IST

IPL 2025 चं वेळापत्रक जाहीर! 'या' संघांमध्ये होणार पहिली मॅच, पाहा संपूर्ण शेड्युल

 बीसीसीआयकडून रविवारी संध्याकाळी 6 च्या दरम्यान वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून याप्रमाणे आयपीएल 2025 ची सुरुवात 22 मार्च पासून होणार आहे.

Feb 16, 2025, 06:43 PM IST

Champions Trophy 2025 साठी टीम इंडियाची घोषणा! मोठ्या खेळाडूला वगळल्याने वाढलं टेन्शन

ICC Champions Trophy 2025 Team India Squad: मंगळवारी रात्री उशीरा भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून संघात दोन महत्त्वाचे बदल आहेत.

Feb 12, 2025, 06:58 AM IST

वर्ल्ड कप विजेत्या 15 खेळाडूंना BCCI कडून हिऱ्याची अंगठी, काय आहे यात खास? किंमत ऐकून थक्क व्हाल

Team India : 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे तेव्हा त्यापूर्वी बीसीसीआयने भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला एक खास सरप्राईज गिफ्ट दिले. 

Feb 8, 2025, 07:17 AM IST

'भारतीय संघाच्या भल्यासाठी....', विराट कोहली, रोहित शर्माच्या भविष्याचा निर्णय ठरला? BCCI ने केलं स्पष्ट, 'जर दोघं...'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी रणजी ट्रॉफीत ग्रुप स्टेजमध्ये आपल्या संघांकडून प्रत्येकी एक सामना खेळला. 

 

Feb 6, 2025, 01:45 PM IST

BCCI च्या पुरस्कार सोहळ्यात विराट कोहली का राहिला गैरहजर? कारण आलं समोर

Virat Kohli :  बीसीसीआय तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या भव्य पुरस्कार सोहळ्याला विराट कोहलीने मात्र दांडी मारली. ज्याविषयी चाहत्यांमध्ये चर्चा देखील झाली, आता यामागचं मोठं कारण समोर आलं आहे. 

Feb 2, 2025, 06:59 PM IST

'त्यांनी मला बाहेर काढलं', अवॉर्ड सेरेमनी दरम्यान हे काय बोलून गेला आर अश्विन? सर्वांच्या भुवया उंचावल्या

 शनिवार 2 फेब्रुवारी रोजी  बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यात आर अश्विनला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Feb 2, 2025, 12:06 PM IST

सचिन तेंडुलकरला BCCI कडून मिळणार 'Lifetime Achievement Award', या तारखेला होणार मास्टरब्लास्टरचा सन्मान

Sachin Tendulkar : भारतासाठी 664 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणाऱ्या 51 वर्षीय सचिन तेंडुलकरच्या नावावर टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आहे. 

Jan 31, 2025, 04:58 PM IST

धक्कादायक! रोहित शर्माची गावसकरांविरोधात BCCI कडे तक्रार; म्हणाला, 'माझ्यावर...'

Rohit Sharma Complaint Against Sunil Gavaskar: सुनिल गावसकर हे समालोचक आणि सामन्यांसंदर्भातील विश्लेषणात्मक कार्यक्रमांना हजेरी लावून आपली मतं मांडत असतात.

Jan 28, 2025, 09:17 AM IST

'त्याला एक वर्ष झालं पण अजून...', खेळाडूने BCCI ला गौतम गंभीरबद्दल स्पष्टच सांगितलं, 'फार वाईट गोष्ट...'

इंग्लंड दौरा होईपर्यंत गौतम गंभीरचं (Gautam Gambhir) प्रशिक्षकपद सुरक्षित राहील अशी आशा आहे. पण एकदा तो संपल्यानंतर कोणतीही खात्री देता येणार नाही. 

 

Jan 27, 2025, 05:42 PM IST

टीम इंडियाच्या जर्सीवर 'पाकिस्तान' चं नाव असणार की नाही? BCCI च्या सचिवांनी स्पष्ट केलं

Champions Trophy 2025 Team India Jersey Controversy : आयसीसी स्पर्धेच्या लोगो सोबत स्पर्धेचे आयोजन ज्या देशात होतंय त्या देशाचे नाव प्रत्येक संघाच्या जर्सीवर लिहिणे महत्वाचे असते. 

Jan 23, 2025, 12:55 PM IST

टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव न लिहिल्यास कारवाई होणार? ICC ने वाढवलं BCCI चं टेन्शन

Champions Trophy 2025: बीसीसीआयला पाकिस्तानचं नाव टीम इंडियाच्या जर्सीवर  लिहायचं नाही. परंतु या निर्णयामुळे आयसीसी बीसीसीआयवर कारवाई करू शकते. 

Jan 22, 2025, 06:48 PM IST