balasaheb thackeray

उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार? बाळासाहेबांच्या जयंतीदिनी केली मोठी घोषणा, म्हणाले 'मला सूड....'

Uddhav Thackeray Mumbai Rally: उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जाहीर सभेत संबोधित करताना स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. मला सूड हवाय, वेळ येईल तेव्हा एकटे लढण्याचा निर्णय घेईन असं त्यांनी जाहीर केलं आहे. 

 

Jan 23, 2025, 09:31 PM IST

अमित शाहांना सोडणार नाही, त्यांचा समाचार घेणार; उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून दिला इशारा

Uddhav Thackeray Mumbai Rally: जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो हे भविष्यात दिसेल अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना इशारा दिला आहे. औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शाह किस झाड की पत्ती आहे असंही ते म्हणाले आहेत. 

 

Jan 23, 2025, 08:51 PM IST
Balasaheb Thackeray's birth anniversary, both Shiv Sena rallies in Mumbai PT1M48S

'...ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी खंत!' बाळासाहेबांबद्दल बोलताना नारायण राणे भावूक; म्हणाले, 'मी आज..'

Narayan Rane Emotional About Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुखांच्या 99 व्या जयंतीनिमित्त माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय बाळासाहेबांच्या आठवणी जागवताना पाहूयात...

Jan 23, 2025, 12:40 PM IST

'बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र भाजपच्या शहा-फडणवीसी...'; जयंतीच्या दिवशीच ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल

Balasaheb Thackeray Birth Anniversary: "सुरुवातीला मराठीची आघाडी बाळासाहेबांनी झुंजविली. त्यासाठी कुंचला, वाणी व लेखणीचा वापर त्यांनी हत्यार म्हणून केला."

Jan 23, 2025, 06:36 AM IST

Uddhav Thackeray : ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

Uddhav Thackeray Press Conference :  बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचा कामाला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी स्मारकाची आज पाहणी केली. 

Jan 10, 2025, 06:21 PM IST

...म्हणून बाळासाहेबांनी घरातील गणपतीची सर्व चित्रं काढली; पत्नीचं नाव घेत केलेला खुलासा

Balasaheb Thackeray On Wife: आज मीनाताई ठाकरेंची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात असताना बाळासाहेबांनी आपल्या पत्नीबद्दलच्या आठवणी सांगताना एक रंजक किस्सा सांगितलेला.

Jan 6, 2025, 11:52 AM IST

'बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसची विचारधारा वेगळी पण...' प्रियंका गांधींचा मोदींवर पलटवार

Maharashtra Assembly Election : काँग्रेसच्या तोंडी बाळासाहेब ठाकरेंचं नाव नसतं असा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं गुणगाण काँग्रेसच्या नेत्यांनी करून दाखवावं असं चॅलेंज मोदींनी दिलं होतं. त्यावर आता प्रियंका गांधींनी प्रत्युत्तर देत थेट मोदींनाच प्रतिसवाल केलाय. 

Nov 16, 2024, 08:24 PM IST

उद्धव ठाकरे 'मविआ'त गेल्यापासून बाळासाहेबांच्या होर्डिंगमध्ये एक बदल; राज ठाकरे संतापून म्हणाले 'लाजिरवाणी...'

Raj Thackeray on Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्या सभेत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही असा शब्दांत त्यांनी टीका केली. 

 

Nov 4, 2024, 08:36 PM IST

आज जर बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा फोन आला तर काय सांगाल? Dharmaveer 2 च्या टीमची अशी होती प्रतिक्रिया

Dharmaveer 2 Balasaheb Thackeray and Anand Dighe : 'धर्मवीर 2' च्या टीमनं बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोन आला आणि त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी विचारलं तर काय उत्तर द्याल त्यावर मोकळेपणानं त्यांचं मत मांडतं त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Sep 19, 2024, 06:57 PM IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं 27 हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट, उद्धव ठाकरे यांना सुपूर्द

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं 27 हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख अॅड. हर्षल प्रधान यांची संकल्पना आणि ख्यातनाम आर्टीष्ट शैलेश आचरेकर यांची ही कलापूर्ती आहे.

Jul 26, 2024, 03:52 PM IST

Shivsena Foundation Day: एकदा नाही चारदा फुटलीये शिवसेना! बाळासाहेबांच्या हयातीतच 3 बंड

Shiv Sena Foundation Day 4 Big Rebel Leaders: बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेना या राजकीय पक्षाच्या स्थापनेला आज 58 वर्ष पूर्ण होत आहेत. आज शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. मात्र शिवसेनेला बंड ही काही नवी गोष्ट नाही. आतापर्यंत शिवसेनेमध्ये चार मोठी बंड झाली आहेत. ही बंड कोणती आणि ती कोणी केली हे पाहूयात. आजच्या वर्धापनदिनानिमित्त या इतिहासावर टाकलेली नजर...

Jun 19, 2024, 11:46 AM IST