बालपणी अमिताभ बच्चन यांनी अशी कोणती चूक केली की, आई-वडिलांचा तेव्हाचा ओरडा ते आजही विसरले नाहीत?
KBC 16 : 7 फेब्रुवारी रोजी 'कौन बनेगा करोडपती 16' च्या एपिसोडमध्ये, शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी आपल्या बालपणीची एक मजेदार आणि संस्मरणीय गोष्ट सांगितली.
Feb 12, 2025, 10:20 AM IST
अमिताभ बच्चन यांच्या 16000000000 संपत्तीचा वारसदार कोण?
'जेव्हा माझा मृत्यू होईल...' अमिताभ बच्चन यांनी 14 वर्षांपूर्वी सांगितली होती ही गोष्ट. प्रॉपर्टीशी थेट संबंध... कुणाला मिळणार एवढी संपत्ती?
Feb 10, 2025, 04:09 PM ISTआराध्या बच्चनवर वयाच्या 13 व्या वर्षी न्यायालयाचे दार ठोठावण्याची वेळ, नेमकं काय आहे कारण...
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या बच्चन नेहमीचं आपल्या सुंदरतेमुळे चर्चेत असते. परंतु आता नेमकं असं काय झालं की आराध्या बच्चनला वयाच्या 13व्या वर्षी कोर्टाची पायरी चढावी लागली?
Feb 4, 2025, 05:53 PM ISTअमिताभ बच्चन नाही तर 'या' अभिनेत्यावर होतं जया बच्चनचं खरं प्रेम; पत्नीसमोरच केलं व्यक्त, 'तुझ्या जागी मी असते जर...'
जया बच्चन, ज्यांना त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जाते, एकदा त्यांच्या सहकलाकारावर प्रेम व्यक्त करताना आश्चर्यचकित करणारी गोष्ट सांगितली होती आणि हे प्रेम अमिताभ बच्चनवर नव्हे, तर बॉलिवूडच्या हा अभिनेता होता.
Jan 31, 2025, 04:55 PM IST'या' चित्रपटाच्या सेटवर दिसले अभिषेक ऐश्वर्याचे प्रेम, 'या' ठिकाणी शूटींग असताना ऐश्वर्याने शिवले खास ब्लॅंकेट
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या प्रेमाची गोड गोष्ट समोर आली. या चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्याने अभिषेकसाठी एक खास ब्लँकेट शिवले होते, जे अभिषेकने 60 डिग्री तापमानात परिधान करून शूटिंग केले. त्यावेळी ते एकमेकांच्या जवळ आले होते आणि या चित्रपटाच्या शूटिंगमधूनच त्यांचे नातं अधिक दृढ झाले.
Jan 29, 2025, 12:38 PM ISTऐश्वर्या राय बच्चनच्या त्या 20 वर्ष जुन्या व्हिडीओची पुन्हा चर्चा, एकदा पाहाचं
मिस वर्ल्ड 1994 ऐश्वर्या राय बच्चनचा एक 20 वर्ष जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याच्या अप्रतिम सौंदर्याची आणि अभिनयाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Dec 28, 2024, 03:44 PM ISTऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम: श्वेता पैच्या लग्नातील कौटुंबिक फोटो व्हायरल
बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहेत. मात्र, या जोडप्याने नुकतेच एका सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावून आणि कौटुंबिक फोटो काढून या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
Dec 7, 2024, 05:28 PM IST
अभिषेक पोहोचला 'kbc16'च्या सेटवर, अमिताभ बच्चन बोलले- अभिषेकला बोलवून केली चूक...
kbc16 : गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. अशातच अभिषेक त्याच्या आगामी चित्रपट 'आई वॉन्ट टू टॉक'च्या प्रोमोशनसाठी 'कॉन बनेगा करोडपती'च्या शोमध्ये आला होता.
अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या एकटी पडली म्हणणाऱ्यांची तोंडं बंद करणारी दृश्यं! लग्नाचा पूर्ण व्हिडीओ आला समोर
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन अनंत अंबानींच्या लग्नात वेगळे आल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. मात्र, नुकताच अनंत-राधिकाच्या लग्नाच्या डॉक्युमेंटरीमध्ये आराध्यासोबतचे कौटुंबिक क्षण दिसून आले आहेत.
Oct 15, 2024, 04:53 PM ISTBachchan Property: 1600 कोटी... ना जया, ना ऐश्वर्या, 'या' महिलेचं नाव घेत अमिताभ म्हणाले, 'मी मरेन तेव्हा..'
Amitabh Bachchan Says If I Die: अमिताभ यांनी एका मुलाखतीमध्ये केलेले हे विधान सध्या चर्चेत आहे. हे विधान चर्चेत असण्यामागील कारण आहे नुकतीच समोर आलेली बच्चन कुटुंबुंबियांच्या संपत्तीची आकडेवारी. आमिताभ यांनी आपल्या मरणाचा उल्लेख करत नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेऊयात सविस्तरपणे...
Sep 8, 2024, 01:20 PM ISTफॅशन नाही 'या' कारणामुळं ऐश्वर्या राय उजव्या हातात घालते V आकाराची अंगठी; कोब्रा सापाशी कनेक्शन
Aishwarya Rai V Shape Ring: तुम्ही ऐश्वर्याच्या सोशल मीडियावरील फोटोंकडे निरखून पाहिलं तर ती उजव्या हाताच्या बोटामध्ये इंग्रजीमधील व्ही V आकाराची अंगठी घालते. ही अंगठी घालण्यामागे खास कारण आहे. त्याचसंदर्भात जाणून घेऊयात...
Jul 27, 2024, 01:36 PM IST
ऐश्वर्या राय आणि शिल्पा शेट्टी आहेत नातेवाईक
ऐश्वर्या राय बच्चन आणि शिल्पा शेट्टी या दोघी नातेवाईक आहेत, हे फारच कमी लोकांना माहिती आहे. दोघींमधील नात्याबद्दल खुद्द शिल्पा हिने एका पोस्टमध्ये सांगितलंय.
May 4, 2024, 04:16 PM ISTजया बच्चन यांच्या माहेरी कोण-कोण आहेत माहितीये का?
बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चनला कोणत्याही वेगळ्याच ओळखीची गरज नाही. त्यांच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. त्या जेव्हा पण कॅमेऱ्यात कैद होतात तेव्हा त्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. इतकी वर्ष झाली पण जया बच्चन यांच्या आईच्या बाजूच्या लोकांविषयी कोणालाही काही माहित नाही आहे. आज त्याविषयीच जाणून घेऊया.
Apr 26, 2024, 06:50 PM IST'हे' आहे आराध्या बच्चनचे आवडते ठिकाण
बच्चन कुटुंबाप्रमाणे आराध्या बच्चनदेखील आहे फिरण्याची शौकिन, 'हे' आहे आवडते ठिकाण
Jan 24, 2024, 10:51 PM ISTराम मंदिर सोहळ्याला बच्चन कुटुंबियांची उपस्थिती, ऐश्वर्या गैरहजर! हे सेलिब्रिटीही दिसले नाहीत…
गेले अनेक दिवस ऐश्वर्या अभिषेकच्या विभक्त होण्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. यातच नुकताच राम मंदिर सोहळ्याला बच्चन कुटुंबियांनी हजेरी लावली होती. यावेळी ऐश्वर्या दिसली नाही.
Jan 22, 2024, 05:13 PM IST