auto news

भारतात लाँच होणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार! आकर्षक लूकसह जबरदस्त फीचर्स

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे कारप्रेमींचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे आहे. ग्राहकांची मागणी पाहता ऑटो कंपन्याही इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती करण्यावर जोर देत आहेत.

Jun 4, 2022, 04:53 PM IST

जबरदस्त लूकसह 125 सीसी FB Mondial Piega बाइक लाँच, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

एफबी मोंडिअल या बाइक निर्मात्या कंपनीने नवी 125 सीसी असलेली पीगा बाइक लाँच केली आहे.

Jun 3, 2022, 01:50 PM IST

महिंद्रा लाँच करणार स्कॉर्पियोचं नवं मॉडेल, लवकरच सुरु होणार प्रोडक्शन

महिंद्रा अँड महिंद्रा लवकरच स्कॉर्पियोचं नवं मॉडेल लाँच करणार आहे.

Jun 3, 2022, 12:30 PM IST

World's Longest Car: हेलिपॅड, स्विमिंग पूल आणि मिनी गोल्फ कोर्स असलेली कार, जाणून घ्या 1 तासाचं भाडं

जगातील सर्वाधिक लांबीची कार अमेरिकन ड्रीम म्हणून ओळखली जाते. 1986 मध्ये, ही कार जगातील सर्वात लांब कार म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदली गेली.

Nov 21, 2021, 08:07 PM IST

दिग्गज स्मार्टफोन कंपनी Xiaomi आणणार आपली EV कार! जाणून घ्या कधी सुरू होणार प्रोडक्शन

आता इलेक्ट्रिक वाहनांच्या सेक्टरमध्ये आणखी एक मोठी कंपनी उतरणार आहे

Oct 23, 2021, 01:48 PM IST

OLA E-scooter | ओलाने दिले दिवाळीसाठी विशेष गिफ्ट; या तारखेपासून सुरू होणार टेस्ट ड्राइव

जर तुम्ही ओला ई स्कूटर टेस्ट ड्राइवची वाट पाहत असाल तर, तुमच्यासाठी खुशखबर आहे

Oct 21, 2021, 03:29 PM IST

कारचे ब्रेक फेल झाले तर घाबरू नका, 'या' टिप्स तुम्हाला अपघातापासून वाचवू शकतात

जर तुम्ही कारने कुठे लांब फिरायला जात असाल आणि प्रवासादरम्यान कारचे ब्रेक काम करणे बंद झाले तर तुम्ही काय कराल?

Aug 31, 2021, 07:59 PM IST

Maruti Alto : कोरोना काळातही विक्रीचा रेकॉर्ड

Maruti Suzukiने 20 वर्षांपूर्वी लॉन्च केली होती Alto...

Aug 13, 2020, 06:07 PM IST

भारतात एप्रिल महिन्यात एकाही कारची विक्री नाही

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार...

Apr 27, 2020, 12:13 PM IST

लॉकडाऊनमध्ये Honda स्कूटरच्या किंमतीत इतकी वाढ

भारतात Honda Activa 6G आणि Activa 125च्या BSVI व्हर्जनच्या किंमतीत वाढ केली आहे. 

Apr 20, 2020, 02:43 PM IST

HEROच्या स्कूटर्सवर १३ हजार रुपयांची बचत

या महिन्यापर्यंतच ही ऑफर सुरु राहणार आहे.

Feb 18, 2020, 12:17 PM IST

नवीन वर्षांत लॉन्च होणार 'टाटा'ची इलेक्ट्रिक कार

टाटा मोटर्सकडून नवीन टेक्नोलॉजी लॉन्च करण्यात आली आहे.

Sep 20, 2019, 04:21 PM IST

मारुती कंपनीने आपल्या ग्राहकांना दिला मोठा झटका

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती कंपनीने आपल्या ग्राहकांना एक मोठा झटका दिला आहे.ॉ

Jan 11, 2018, 02:34 PM IST

प्रतिक्षा संपली...मारूती सुझुकीची गिअरलेस कार

अनेक दिवसांची प्रतिक्षा संपली आहे. मारुती-सुझुकीने मार्केटमध्ये नवी कार आणली आहे. ही कार गिअरवर नसणार आहे. त्यामुळे धमाल येणार आहे. देशातील पहिली गिअरलेस कार बनविण्याचा मान मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने पटकावला आहे.

Feb 6, 2014, 09:22 PM IST