Best Mileage Car: 'या' आहेत भारतातील बेस्ट कार, एक किलोग्राम सीएनजीमध्ये धावतात इतक्या किमी
तुम्हालाही चांगला मायलेज देणारी सीएनजी कार घ्यायची असल्यास तुमच्याकडे पाच पर्याय आहेत.
Jul 14, 2022, 12:29 PM ISTBest Mileage Car | मारुती अल्टोपेक्षाही जास्त मायलेज देतात 'ही' कार; दरमहा हजारो रुपयांची बचत
Top Mileage Car In India: आज आम्ही तुम्हाला अशा सीएनजी कारबद्दल माहिती देणार आहोत, जी मारुती सुझुकी अल्टोपेक्षा जास्त मायलेज देते.
Jul 14, 2022, 11:11 AM ISTTata Nexon एसयूव्हीचं नवं व्हेरियंट लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
टाटा मोटर्सने भारतात सब-4-मीटर एसयूव्ही नेक्सनचं नवं व्हेरियंट XM+(S) लाँच केलं आहे.
Jul 13, 2022, 07:32 PM ISTहिरो स्प्लेंडर प्लस की हिरो सुपर स्प्लेंडर यापैकी कोणती निवड योग्य ठरेल? जाणून घ्या
देशात हिरोच्या बाइक्सना लोकांची सर्वाधिक पसंती आहे. हिरोच्या बाइक्सवर लोकांचा विश्वास असल्याने डोळे झाकून पसंती दिली जाते. पण कधी कधी एकाच ब्रँडचे दोन प्रोडक्ट असल्याने संभ्रम वाढतो.
Jul 13, 2022, 05:34 PM ISTRoyal Enfield Bullet : बुलेट घेण्याचा विचार करण्याआधी या 4 महत्वाच्या गोष्टी वाचा; अन्यथा होईल पश्चाताप
Royal Enfield Bullet : जर तुम्ही रॉयल एनफील्ड बुलेट घेणार असाल तर आम्ही तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुमच्यासाठी गरजेच्या आहे.
Jul 13, 2022, 10:53 AM ISTटाटाच्या कारबद्दल काय वाटतं? आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत सांगितले, "असा प्रतिस्पर्धी..."
एका ट्विटर युजर्सने त्यांना टाटा मोटर्सबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला आनंद महिंद्रा यांनी अतिशय सोप्या भाषेत उत्तर दिले आहे.
Jul 12, 2022, 01:11 PM ISTNew Tyre Design: कार मालकांसाठी महत्त्वाची बातमी, 1 ऑक्टोबरपासून बदलणार तुमच्या कारचे टायर, हे असणार फायदे
कारमध्ये नवीन डिझाईनचे टायर बसवणं बंधनकारक असणार आहे, जाणून घेऊया टायरमध्ये काय बदल होणार आहेत.
Jul 10, 2022, 02:08 PM ISTड्रायव्हिंग सेफ, इन्श्यूरन्स प्रिमियम लेस! आता असा ठरणार तुमच्या कारच्या विम्याचा प्रिमियम
विमा कंपन्यांचं नियंत्रण करणाऱ्या IRDAIनं केली मोठी घोषणा
Jul 6, 2022, 09:59 PM IST'या' आहेत देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 10 कार, वाचा संपूर्ण यादी
तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Jul 6, 2022, 01:36 PM ISTTyre Design New Rule: 1 ऑक्टोबरपासून नवीन डिझाइनसह टायर बनवले जाणार, सरकारने जारी केला आदेश
वाहनांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय केला आहे. वाहनांच्या टायर्सच्या डिझाईनमध्ये बदल करण्यास मान्यता दिली आहे.
Jun 29, 2022, 05:16 PM ISTतुम्ही नवीन कार घेण्याच्या विचारात आहात का? तर 'या' सौर कारबद्दल जाणून घ्या
इलेक्ट्रिक गाड्यांचा बोलबाला असताना आता सौर ऊर्जेवर चालण्याऱ्या गाडीची चर्चा रंगू लागली आहे.
Jun 14, 2022, 07:20 PM ISTClutchless Manual Transmission:विना क्लच मॅन्युअल कार कशा चालतात माहिती आहे का? जाणून घ्या
क्लचलेस मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा इंटेलिजेंट मॅन्युअल ट्रान्समिशन (iMT) हा प्रकार सारखाच आहे. यात फिजिकल क्लच नसून गिअर बॉक्स असतो.
Jun 14, 2022, 05:15 PM ISTNimbus Tiny EV: छत असलेल्या तीनचाकी बाइकबाबत उत्सुकता, कॉम्पॅक्ट कारपेक्षा पाच पट लहान
पावसाळ्यात दुचाकीववरून प्रवास करणं कठीण होतं. ही अडचण लक्षात घेऊन निंबस कंपनीने छत असलेली तीन चाकी बाजारात आणली आहे.
Jun 8, 2022, 02:12 PM ISTभारतातील महागड्या 5 स्कूटर्स, एका स्कूटरच्या किमतीत येतील दोन कार
भारतात दुचाकी वापरणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या दुचाकी वाहनांचा वापर करते.
Jun 7, 2022, 04:19 PM ISTBaleno गाडी घेण्याच्या विचारात आहात का? 70 हजार डाउन पेमेंट करा आणि महिन्याला भरा इतका EMI
मारुति सुझुकीने भारतीय बाजारात काही महिन्यांपूर्वी प्रीमियम हॅचबॅक 2022 बलेनो गाडी लाँच केली आहे.
Jun 6, 2022, 12:22 PM IST