auto news

जबरदस्त लूक, फिचर्ससह Hero Karizma XMR नव्याने लाँच; Royal Enfield पेक्षाही स्वस्त

Hero Karizma XMR Price & Features:  बाईकप्रेमींसाठी एखादी नवी बाईक लाँच होणं म्हणजे जणू पर्वणीच. बाईकमध्ये असणाऱ्या फिचर्सपासून त्यातील इतरही बारकावे जाणून घेण्यासाठी या बाईकप्रेमींची लगबग असते. त्या सर्वांसाठी ही खास माहिती... 

 

Aug 30, 2023, 11:17 AM IST

धूम मचालेssss! नवी Karizma बाईकर्सना लागणार वेड; फिचर्स पाहून म्हणाल हेच तर हवं होतं...

Karizma XMR 210 To Be Launched in India: भारतात Bikers Era बऱ्याच वर्षांपासून अस्तित्वात असला तरीही खऱ्या अर्थानं स्पोर्ट्स बाईकचं प्रेम अधिक प्रकर्षानं समोर आलं ते म्हणजे Dhoom चित्रपटानंतर. 

 

Aug 28, 2023, 11:30 AM IST

Auto News : ही तर विषाची परीक्षाच! कारमधला 'हा' स्पेअरपार्ट चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या; कारण चक्रावणारं

Car Purchase : तुम्ही ज्यावेळी एखादी कार खरेदी करता, त्यावेळी तिथं वापरल्या जाणाऱ्या बऱ्याच तंत्रज्ञानांवरही तुम्ही भर देता. त्याबाबतची माहिती जाणून घेता. 

 

Aug 26, 2023, 10:47 AM IST

फक्त 1 लाख रुपयाच्या डाऊन पेमेंटमध्ये घरी आणा 9-10 लाखांची दमदार कार; थट्टा नाही हे खरंय

Auto News : स्वत:च्या हक्काचं वाहन असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. किंबहुना या स्वप्नासाठी अनेकजण प्रचंड मेहनत घेतात. आर्थिक व्यवहारांच्या वेळी मात्र अनेकजण या स्वप्नांना आवरतं घेतात. 

 

Aug 25, 2023, 03:36 PM IST

आता पेट्रोलच्या दराची चिंताच मिटली; Ola इलेक्ट्रीक स्कूटरचे नवे दर पाहिले का?

Ola Electric scooters Price: वाढत्या इंधन दरांची चिंता करण्याची आता काहीच गरज नाही, कारण इलेक्ट्रीक वाहनांमध्येही तुम्हाला एकाहून एक सरस पर्याय असणारी वाहनं उपलब्ध आहेत. 

Aug 23, 2023, 12:29 PM IST

Hyundai कारवर मिळतेय 2 लाख रुपयांची सवलत; पाहा यादीत कोणकोणते मॉडेल

Auto News : ह्युंडईचे कारच्या विविध मॉडेल्सना कारप्रेमींडून चांगली पसंती मिळाल्याचं आपण पाहिलं आहे. यातच काही मॉडेल असेही आहेत ज्यांच्यावर साधारण 2 लाख रुपयांची सवलतही मिळतेय. 

 

Aug 11, 2023, 12:01 PM IST

अतीशहाणपणा नडला! 7 जण एका बाईकवर बसून करत होते प्रवास, पण पुढच्याच क्षणी...; Viral VIDEO

Viral Video: उत्तर प्रदेशातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत एका बाईकवरुन एक, दोन नव्हे तर 7 तरुण जीव धोक्यात घालत स्टंटबाजी करताना दिसत आहेत. एका कारचालकाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यामुळे घटना समोर आली आहे. 

 

Aug 10, 2023, 12:46 PM IST

Harley Davidson चं हायटेक इलेक्ट्रीक मॉडेल भारतात; 3.5 सेकंदात गाठते 100 किमीचा वेग

Auto News : बाईक किंवा कार थोडक्यात कोणतंही वाहन खेदी करताना त्याचा सारासार विचार केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये यामध्ये इलेक्ट्रीक वाहनांकडे अनेकांचाच कल वाढताना दिसत आहे. 

 

Aug 7, 2023, 08:20 AM IST

TATA च्या दर्जेदार कार्सवर 80000 पर्यंतचा डिस्काऊंट; वाट कसली बघताय?

TATA Cars :सर्वसामान्य भारतीयांच्या खिशाला परवडेल आणि मुख्य म्हणजे देशातील रस्त्यांवर उत्तम पळेल अशा कार डिझाईन करण्यासाठी टाटा मोटर्स ओळखले जातात. हेच कार निर्माते आता तुमच्यासाठई भन्नाट ऑफर्स घेऊन आले आहेत. 

Jul 31, 2023, 02:05 PM IST

विषय कट! Royal Enfield ची नवी बाईक येतेय तुमच्या भेटीला; 30 ऑगस्ट तारीख लक्षात ठेवा

Royal Enfield Bullet 350 : लेका बाईक चालवत पार लडाख, उत्तराखंडपर्यंत जायचंय... संपूर्ण देशभर फिरायचंय असं म्हणणारे अनेक बाईकप्रेमी तुम्ही पाहिले असतील. इतकंच काय, तर तुम्हीही यापैकीच एक असाल... 

 

Jul 22, 2023, 02:10 PM IST

इलेक्ट्रिक वाहनांचे टायर्स ठरतायत डोकेदुखी; मोठ्या प्रमाणात होतय प्रदूषण

कोणत्याही कारसाठी गाडीचे टायर्स खूप महत्त्वाचे असतात. कारचे संपूर्ण वजन टायरनेच उचलले जाते आणि त्यामुळे कारचा रस्त्याशी संपर्क राखण्यास मदत होते. कार रस्त्यावर न घसरता वेगाने धावण्यासाठी, वळण घेऊन आणि ब्रेक लागल्यावर थांबण्यासाठी, रस्त्यावर टायरची पकड मजबूत असणे आवश्यक आहे. तथापि, कार चालवताना उर्जेचा वापर कमी करण्यासाठी, टायरमध्ये कमी रोलिंग ग्रीप असणे आवश्यक आहे.

Jul 16, 2023, 04:19 PM IST

Lamborghini कारचा रंजक इतिहास, कशी बनली जगातील सर्वात वेगवान आणि महागडी कार

How Lamborghini Started: लॅम्बोर्गिनी कार रस्त्यावर दिसली की सर्वांच्या नजरा त्या कारकडे वळतात. आज लॅम्बोर्गिनी ही जगातील सर्वा महागडी आणि वेगवान कार म्हणून ओळखली जाते. पण तुम्हाला माहित आहे या कारचा जन्म कसा झाला.

Jul 13, 2023, 10:42 PM IST

सेलिब्रिटींची लाडकी Pajero अचानक कुठे गायब झाली? समोर आलं खरं कारण

Indian Cars : भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेल्या काही कार आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. किंबहुना मागील काही वर्षांमध्ये भारतीय कारप्रेमींची निवड आणि त्यांचा प्राधान्यक्रमही काहीसा बदलला आहे. 

 

Jul 12, 2023, 01:58 PM IST

SUV कार खरेदीच्या विचारात असाल, तर GST बिघडवणार तुमचं गणित; केंद्राचा मोठा निर्णय

GST on SUV Cars: केंद्रीय अर्थसंकल्पाची घोषणा झाल्यानंतर अनेक गणितं बदलली. ज्यानंतर देशभरात काही गोष्टींचे दर कमी झाले, तर काहींचे दर स्थिर असले तरीही त्यांची कर प्रणाली मात्र बदलली. 

 

Jul 12, 2023, 09:55 AM IST

साईड सबकुछ...; हार्ले डेव्हिडसन, एनफिल्डला टक्कर द्यायला आली Triumph ची स्क्रॅम्बलर

Triumph Speed 400 And Scrambler 400X Launched: तुम्हीही येत्या काही दिवसांमध्ये एखादी नवी बाईक घ्यायच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी काही दमदार पर्याय सध्या बाजारात आले आहेत. आता त्यातनं निवड करण्याचं काम मात्र तुमचं... 

Jul 6, 2023, 02:35 PM IST