Royal Enfield आणि JAWA यापैकी एक निवडायची आहे का? जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
बाइकप्रेमींची प्रीमियम मोटारसायकलला पसंती देतात. यामध्ये रॉयल एनफिल्ड आणि जावा बाइकचा समावेश आहे. पण यापैकी कोणती बाइक निवडयाची? असा प्रश्न बाइकप्रेमींना पडतो.
Jul 27, 2022, 08:04 PM ISTटाटा नेक्सॉनला मागे टाकत ही गाडी बनली नंबर 1, किंमत फक्त इतकी
2022 या वर्षाच्या गेल्या सहा महिन्यात कार उत्पादक कंपन्यांनी एकूण 14,86,309 गाड्या विकल्या आहेत. 2021 या वर्षातील पहिल्या सहा महिन्याच्या तुलनेत 17.51 टक्क्यांची वाढ झाली आहे.
Jul 27, 2022, 06:41 PM ISTआता महागडे पेट्रोल विसरा, सौरऊर्जेवर चालणारी स्वस्त आणि सुंदर कार आली आहे, पहा फोटो
ही 456 सोलर पॅनेलसह पाच दरवाजांची इलेक्ट्रिक कार आहे. ही कार एका आठवड्यात सुमारे 112 किमी अधिक धावू शकते.
Jul 27, 2022, 06:00 PM ISTUpcoming Cars: ऑगस्टमध्ये 'या' पाच कार होणार लाँच, वाचा संपूर्ण यादी
ऑगस्ट महिन्यात पाच गाड्या लाँच होणार आहेत. यापैकी काही गाड्यांची झलक जुलै महिन्यात दाखवण्यात आली आहे.
Jul 27, 2022, 04:35 PM ISTव्होल्वोची 55.90 लाख रुपये किमतीची XC40 Recharge भारतात लाँच, काय आहे खास जाणून घ्या
गाडीची बुकिंग 27 जुलै 2022 पासून सुरु होणार असून डिलिव्हरी ऑक्टोबर 2022 पर्यंत मिळेल. या गाडीची एक्स शोरुम किंमत 55.90 लाख रुपये आहे.
Jul 26, 2022, 02:40 PM ISTस्वस्तात मस्त! डोंगराळ रस्ता असो की चिखल 'या' अॅडव्हेंचर्स बाइक काढतात मार्ग
भारतीय बाजारात खिशाला परवडणाऱ्या किंमती 5 बाइक उपलब्ध आहेत.
Jul 26, 2022, 12:53 PM ISTहिरो मोटोकॉर्पने लाँच केलं स्प्लेंडरचं आणखी एक व्हेरियंट, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
हिरो मोटोकॉर्पने लोकप्रिय 125 सीसी कम्यूटर सुपर स्प्लेंडर बाइकचं नवं व्हेरियंट लाँच केलं आहे.
Jul 26, 2022, 12:25 PM ISTVolvo ची इलेक्ट्रिक SUV XC40 रिचार्ज उद्या होणार लाँच, जाणून घ्या मॉडेलमध्ये काय आहे खास
Volvo आपली इलेक्ट्रीक एसयूव्ही XC40 उद्या म्हणजेच 26 जुलैला लाँच करणार आहे. या गाडीत गुगल बिल्ट इन दिलं आहे.
Jul 25, 2022, 04:36 PM ISTMaruti WagonR Vs Maruti Celerio या दोनपैकी कोणती गाडी सरस? माहिती वाचा आणि निवड करा
मारुती वॅगनआर आणि मारुती सेलेरियो या दोन गाड्यांपैकी एकाची निवड करताना कारप्रेमींमध्ये संभ्रम असतो. नेमकी कोणती गाडी खरेदी करावी? असा प्रश्न पडतो.
Jul 25, 2022, 01:20 PM ISTHonda Activa 6G Vs TVS Jupiter ची किंमत 70 हजार रुपयांपेक्षा कमी; जाणून घ्या कोणती स्कूटर आहे वरचढ!
Honda Activa 6G आणि TVS Jupiter या स्कूटर्सची तुलनात्मक माहिती सांगणार आहोत.
Jul 24, 2022, 07:15 PM ISTMaruti Grand Vitara Vs Kia Seltos: या दोन गाड्यांमध्ये योग्य पर्याय कोणता? किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला मारुति ग्रँड विटारा आणि किया सेल्टॉस या दोन गाड्यांबाबत सांगणार आहोत.
Jul 24, 2022, 04:32 PM ISTCar Safety: तुम्ही विकत घेत असलेल्या कारमध्ये ही 4 वैशिष्ट्ये नसतील, तर अजिबात घेऊ नका
आज आम्ही तुम्हाला अशा सेफ्टी फीचर्सबद्दल सांगणार आहोत जे कारमध्ये असणे खूप महत्वाचे आहे.
Jul 20, 2022, 02:46 PM ISTYamaha RX100 पुन्हा येणार! काय बदल होणार? जाणून घ्या
यामाहाच्या RX100 बाइकबाबत आजही क्रेझ कायम आहे. 90 च्या दशकात या बाइकने तरुणाईवर भुरळ घातली होती.
Jul 19, 2022, 12:38 PM IST2023 Honda CR-V बाबत कारप्रेमींमध्ये उत्सुकता, 'या' पाच बाबींमुळे आकर्षण वाढलं
कारप्रेमींमध्ये कायम नव्या गाड्यांबाबत उत्सुकता असते. त्यामुळे एखादी नवी गाडी बाजारात आली की, त्याची जोरदार चर्चा रंगते.
Jul 18, 2022, 01:27 PM ISTBMW G 310 RR Vs TVS Apache RR 310: दोघांमध्ये काय फरक आहे? किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या
BMW G 310 RR ही बाइक TVS 310 RR वर आधारित आहे. अशा स्थितीत या दोन बाइक्समध्ये काय फरक आहे? असा गोंधळ लोकांच्या मनात निर्माण झाला आहे.
Jul 18, 2022, 12:31 PM IST