सावधान! 'वादळ परत येतयं'; ताशी 40 KM वेगाने वारे वाहणार, हवामान खात्याचा इशारा
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा तडाखा बसणार आहे. ताशी 40 KM वेगाने वारे वाहणार आहेत. हवामान खात्याने हा इशारा दिला आहे.
May 15, 2024, 04:59 PM ISTशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करा, औरंगाबाद हायकोर्टाचे नव्याने निर्देश
Aurangabad Bench High Court Order To Take Necessary Steps To Avoid Farmers Ending Life
Apr 25, 2024, 10:50 AM ISTशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल
Aurangabad News : 17 वर्ष उलटूनही परिस्थिती सुधारलेली नाही... न्यायालयानं केली कानउघडणी... निवडणुकीनंतर सुधारणार का ही परिस्थिती?
Apr 25, 2024, 08:48 AM IST
अब्दुल सत्तारांबाबत 8 आठवड्यात निर्णय घ्या; मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश
Mumbai High Court Bench Aurangabad Order For Minister Abdul Satar Corruption Case
Mar 28, 2024, 04:30 PM ISTVIDEO | जरांगेंच्या परळीतल्या सभेला अखेर परवानगी
Aurangabad Bench Gave Permission To Manoj Jarange Patil For Rally With Terms And Condition
Mar 20, 2024, 02:55 PM ISTनिवडणुक आयोगाकडून संभाजीनगर, धाराशिवच्या जुन्या नावाचा वापर
Election Commission Using Old Names Of Aurangabad And Osmanabad
Mar 18, 2024, 12:55 PM ISTऔरंगाबादमध्ये चाहत्यांकडून लोकप्रिय अभिनेत्रीवर हल्ला, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Actress Attacked in Aurangabad : लोकप्रिय अभिनेत्रींवर औरंगाबादमध्ये चाहत्यांनीच केला हल्ला...
Jan 18, 2024, 12:23 PM ISTVande Bharat Express : एका सिगारेटने थांबली सुपरफास्ट वंदे भारत
Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये काही प्रवासी कायद्याचं उल्लंघन करून विचित्र गोष्टी करण्याचा प्रयत्नात करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर याआधीही व्हायरल झाले आहेत. त्याच आताही अशाच काहीसा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Jan 10, 2024, 09:58 AM ISTराऊत नाही आले का? मराठवाड्यातील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रश्न विचारल्यानंतर....
CM Eknath Shinde: खासदार संजय राऊत मराठवाड्यातील बैठकीला उपस्थिती लावणार असल्याची चर्चा सुरु होती. खुद्द राऊतांनी यासंदर्भात विधान केले होते. दरम्यान पत्रकार परिषद सुरु असताना राऊत नाही आले का? असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर उपस्थित सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. पुढे काय झाले ते जाणून घेऊया.
Sep 16, 2023, 02:47 PM ISTशेतकरी तरुणाने 2 लाख रुपये देऊन लग्न केलं, 20 व्या दिवशीच बसला धक्का, नवरीमुलगीच निघाली...
छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतकरी तरुणाने मुलगी मिळत नसल्याने एका मध्यस्थीच्या माध्यमातून लग्न केलं होतं, यासाठी त्याने 2 लाख रुपये दिले होते. पण लग्नाच्या 20 व्या दिवशीच तरुणाला धक्का बसला.
Aug 22, 2023, 12:28 PM IST
महाराष्ट्राचे ऐतिहासिक सौंदर्य विमानातून पाहण्याची संधी, IRCTC चे परवडणाऱ्या किंमतीत पॅकेज
औरंगाबादमध्येच एलोरा लेणी आहेत, ज्या देशातच नव्हे तर परदेशातही आपला ठसा उमटवत आहेत. देशाभरातील पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. एलोराच्या गुहेत भगवान शंकराची एक मोठी मूर्ती आहे. येथे 100 हून अधिक लेणी आहेत, परंतु केवळ 34 लेणी पर्यटकांसाठी खुली आहेत.
Jul 31, 2023, 10:02 AM ISTVIDEO : सेल्फी काढायला गेला अन्... दोन हजार फूट खोल कुंडात कोसळला तरुण
Ajanta Caves : छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा लेणी पाहायला आलेला तरुण सेल्फी काढताना थेट कुंडात कोसळल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी आणि पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने तरुणाला बाहेर काढलं आहे.
Jul 24, 2023, 10:27 AM ISTVideo | सेल्फीचा नाद नडला! 2 हजार फूट खोल कुंडात पडला तरुण
Chhatrapati sambhaji nagar young man fell into a 2 thousand feet deep pit
Jul 24, 2023, 09:35 AM ISTगंमतच झाली एका सापाने चक्क 'या' स्मार्ट सिटीचा पाणीपुरवठा केला बंद
Chhatrapati Sambhaji Nagar News : संभाजी नगरमधून पाणीपुरवठाची महत्त्वाची बातमी आहे. एका सापामुळे संभाजी नगरच्या नागरिकांना आज पाणीपुरवठा होणार नाही आहे.
Jul 23, 2023, 09:44 AM ISTViral News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून, नवऱ्याने दिली गाव बंदची हाक
Sambhajinagar News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून या घटनेनंतर बेपत्ता झालेल्या पत्नासाठी तिच्या नवऱ्याने गाव बंद करण्याचा हाक दिली.
Jul 18, 2023, 02:21 PM IST