Video | पुणे शहराचे नाव बदलणार?
Pune will be renamed after Aurangabad? Amol Mitkari tweeted
Jan 13, 2023, 01:35 PM ISTAlibaug News: काशिद समुद्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; ठरली आयुष्यातील शेवटची पिकनीक!
Students drowned at kashid beach: स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. काशिद समुद्रात पाच जण बुडाले.
Jan 9, 2023, 11:29 PM ISTSamruddhi Mahamarg | 'या' दुचाकी चालकावर कारवाई होणार?
The video of the bike driven by the youth on the Samruddhi Mahamarg has come to light
Jan 6, 2023, 09:05 AM ISTMaharashtra Politics : उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गद्दारी केली - जेपी नड्डा
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) हे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेताना मोठी चूक केली. यावरुन ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल चढविण्यात आला आहे.
Jan 3, 2023, 09:50 AM ISTAhmednagar Rename: अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरासह विभाजनावरुन वाद पेटणार? खासदार, आमदारामध्ये जुंपली
महाविकास आघाडी सरकाराच्या काळात औरंगाबादचे नाव संभाजीनगर( Sambhajinagar) तर उस्मानाबादच नाव धाराशीव(Dharashiv) करण्यावर शिक्कामोर्तब झालं. यानंतर आता अहमदनगरचं नाव अहिल्यादेवीनगर करण्याची मागणी होऊ लागली आहे. अहमदनगर महानगरपालिकेत महासभेत ठराव करून शासनाला पत्र पाठवण्यात आले आहे.
Jan 2, 2023, 08:20 PM ISTHarshwardhan Jadhav Letter | औरंगाबादचं नाव अजूनही संभाजीनगर नाहीच, जिल्हाधिकाऱ्यांच्या माहितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या
The name of Aurangabad is still not Sambhajinagar, the information of the district collector raised many eyebrows.
Dec 15, 2022, 03:50 PM ISTChandrakant Patil : हिंमत असेल तर समोर या, चंद्रकांत पाटील यांचं ओपन चॅलेंज
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
Dec 10, 2022, 06:51 PM IST
Chandrakant Patil : चंद्रकात पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांनी रौद्र रुप धारण केलं.
Dec 9, 2022, 06:45 PM IST
शाळांसाठी आंबेडकर-फुलेंनी भीक मागितली, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद
शाळांसाठी (School) बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) आणि महात्मा फुलेंनी (Mhatma Phule) भीक मागितली, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलंय.
Dec 9, 2022, 06:12 PM ISTधक्कादायक! नातवाने मुलगी पळवली म्हणून आजीला विवस्त्र करुन मारहाण, अमानुष कृत्याचा बनवला व्हिडीओ
Aurangabad News: संभाजीनगरमध्ये मुलीला पळवल्याचा आरोप करत एका वृद्ध महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे.
Dec 5, 2022, 10:35 AM ISTचाचा आये, मौसी आयी... सबको क्यू लगी हैं घाई! गावकऱ्यांना सापडली सोन्याची खाण? पाहा नेमकं घडलं काय?
Sambhajinagar People Rush To Collect Oil After Tanker Turnover Report
Nov 23, 2022, 11:05 PM ISTMHADA Housing Lottery | मुंबईत घर घ्यायचंय? आता संधी दवडू नका... पाहा रिपोर्ट
Mumbai Mhada Housing Lottery For House Seekers Report
Nov 23, 2022, 10:50 PM ISTMHADA Housing Lottery | म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पाहा व्हिडिओ
Maharashtra Mhada Housing Lottery In December
Nov 23, 2022, 09:20 PM ISTMAHADA House Lottery | खुशखबर! घराचे स्वप्न होणार पुर्ण, म्हाडाच्या सोडतीची तारीख ठरली
MAHADA House Lottery will declare soon
Nov 23, 2022, 08:15 AM ISTLove Affair : स्वत:ला पेटवून घेत तरुणीला मिठी मारणाऱ्या तरुणाचा अखेर मृत्यू
संभाजीनगरात (Sambhajinagar Tragedy) प्रेम प्रकरणातून (Love story) स्वत:ला पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे. स्वत:लाही पेटवून घेतलं.आणि नंतर तरुणीला मिठी मारली.
Nov 22, 2022, 09:41 AM IST