aurangabad

ACB Maharashtra : सरकारी अधिकाऱ्याला तब्बल 8.5 लाखांची लाच घेतना रंगे हात अटक; औरंगाबादमध्ये खळबळ

या अधिकाऱ्याने एक दोन नाही तर तब्बल साडे आठ लाखांची लाच घेतली आहे. लाचखोरीचे हे आजपर्यंतच सर्वात मोठं प्रकरण असल्याचे समजते. 

Feb 6, 2023, 08:57 PM IST

तुला श्राप देणार नाही, त्याच्यासोबत खुश राहा... चिठ्ठी लिहीत तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Sambhaji nagar : मूळ बीडचा असणारा हा तरुण संभाजीनगरमध्ये केटरिंगचे काम करत होता. याचवेळी त्याची एका तरुणीसोबत ओळख झाली होती. यानंतर ते दोघेही एकत्र राहू लागले.

Feb 5, 2023, 01:23 PM IST

Crime News: पहिल्या पत्नीचा मृत्यू, दुसरी नातेवाईकाबरोबर पळाली तर तिसरीची त्यानेच केली हत्या; पोलिसही चक्रावले

first wife died second wife eloped third murdered: तिसऱ्या पत्नीच्या आईने लेखी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आणि धक्कादायक माहिती समोर आली.

Feb 3, 2023, 09:00 PM IST

MLC Election Results : मराठवाड्यात महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर

MLC Election Results : मराठवाडा शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे.  

Feb 2, 2023, 03:05 PM IST

Crime News : पळून जाऊन लग्न अन् अवघ्या 3 महिन्यांचा संसार... प्रेमविवाहाचा धक्कादायक शेवट

Crime News : मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र दोघांच्याही कुटुंबियांचा या लग्नाला विरोध केला. विरोध झुकारून दोघांनी पळून जाऊन लग्न केले मात्र याचा शेवट हृदयद्रावक झाला आहे

Jan 31, 2023, 06:15 PM IST

औरंगजेबाचा उल्लेख करत तरुणाने बनवला रिल, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल... Video

'आजही औरंगजेबच्या कबरीवर चादर चढवितात' असा उल्लेख करत रिल्स बनवणं पडलं महागात, तरुणावर संभाजी नगरात गुन्हा दाखल

Jan 28, 2023, 04:33 PM IST

Rain News : राज्यात थंडीचा कडाका असताना 'या' जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतीला फटका

Rain News : राज्यात थंडीचा कडाका वाढला असताना अवकाळी पाऊस झाल्याने याचा फटका शेतीला बसला आहे. (Maharashtra Weather) या अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेत आहेत. (Maharashtra Weather Update)

Jan 26, 2023, 08:44 AM IST

MLA Ramesh Bornare : शिंदे गटाच्या आमदारानं घातली पोलिसांशी हुज्जत, Video आला समोर!

Aurangabad News: औरंगाबादच्या विभागीय कार्यालयात बैठक पार पडली. ही बैठकीसाठी आलेले शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचं पहायला मिळालं. 

Jan 25, 2023, 06:56 PM IST

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर प्रेमीयुगुलाचा करुण अंत... भरधाव ट्रकनं चिरडलं

Samruddhi Mahamarg Accident : समृध्दी महामार्गावरील औरंगाबाद जिल्ह्यातील सावंगी परिसरात या दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत मुलगी 14 वर्षांची अल्पवयीन आहे. तिच्यासह असीम उर्फ बुच्चन अब्बास (वय २० वर्षे)  नावाच्या तरुणाचा देखील मृत्यू झाला आहे. असीम आणि या अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध होते. दोघेही दिल्लीचे राहणारे आहेत. दोघेही घरातून पळून आले होते. 

Jan 19, 2023, 03:19 PM IST

Aurangabad Fire News : चटई कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, पाहा VIDEO

गेल्या काही दिवसाआधी औरंगाबाद येथील कपडा मार्केट लाइन येथील दुकानांना आग लागल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका कंपनीला आगीची घटना समोर आली आहे.  वाळूज महानगर परिसरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या 'चटई कंपनी'ला ही भीषण आग लागली आहे. 

Jan 16, 2023, 02:47 PM IST

SSC-HSC Board Exam 2023: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर होणार तीन तासांचे मोबाईल शुटिंग

SSC - HSC Board Exam 2023 : दहावी बारावीच्या परिक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये म्हणून पुणे बोर्डाने महत्त्वाचे निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो तुम्ही पण  परीक्षेत कॉपी केला तर तुमची पण काही खैर नाही. 

Jan 16, 2023, 09:37 AM IST

Renaming : अहमदनगर पाठोपाठ पुणे शहराच्या नामांतराचा मुद्द पेटणार; राष्ट्रवादीच्या भूमीकेमुळे मोठा ट्विस्ट

 राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी ट्विट करत नामांतराबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. यामुळे पुणे शहराच्या नामांतरात मोठा ट्विस्ट आला आहे. पुणे शहराला जिजाऊ नगर नाव देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

Jan 13, 2023, 08:10 PM IST