पिठात तुळशीचं पान टाकल्याने काय होतं?
पिठात तुळशीचं पान टाकल्याने काय होतं?
Jan 4, 2025, 04:07 PM ISTपितृपक्षात सोनं खरेदी करणं शुभ की अशुभ?
पितृपक्षात सोनं खरेदी करणं शुभ की अशुभ?
Sep 16, 2024, 01:53 PM ISTHoroscope 2025 : 'या' 5 राशींसाठी 2025 वर्ष अनलकी! आर्थिक संकटासह नात्यांमध्ये तणाव?
Horoscope 2025 : या वर्षातील 7 महिन्याला सुरुवात झाली आहे. 2025 हे नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे 5 महिने राहिले आहेत. अशात 2025 वर्ष काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात.
Jul 6, 2024, 04:03 PM ISTअमावस्येला चुकून नका करू 'ही' 5 कामं
Amavasya 2024 : अमावस्येला ज्योतिष शास्त्रानुसार नकारात्मक शक्ती वावर असतो आणि ती शक्ती अमावस्येला अधिक बलवान होते अशी मान्यता आहे. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी काही कामं चुकूनही करु नयेत.
Jul 5, 2024, 10:16 AM ISTआज दश अमावस्येला शनिदेवाचा शुभ योग! 'या' राशींचं भाग्य उजळणार, होणार लाभच लाभ
Amavasya 2024 : आज आषाढ महिना सुरु होण्यापूर्वीची दश अमावस्या आहे. पूर्वजांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आज अमावस्येला शनिदेवाची शुभ योग जुळून आल्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे.
Jul 5, 2024, 09:37 AM ISTChaitra Navratri 2024 : नवरात्रीत 'या' 5 मंदिरात देवीला दाखवला जातो मांस आणि मद्याचा नैवेद्य
Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीचा उत्साह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. हिंदू धर्मात देवाला शुद्ध शाकाहारी जेवण्याचा नैवेद्य दाखवला जातो. पण या 5 मंदिरात नवरात्रीमध्ये देवाला चक्क मांस आणि मद्याचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे.
Apr 15, 2024, 09:35 AM ISTमाता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कणिक मळताना टाका 2 वस्तू!
Vastu Tips : प्रत्येक घरात चपाती किंवा पोळीसाठी कणिक मळली जाते. वास्तूशास्त्रानुसार घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून दोन वस्तू टाका तुम्हाला फायदा होईल असं सांगण्यात आलंय.
Mar 20, 2024, 01:22 PM ISTमकर संक्रांतीशिवाय 'या' दिवशी घरात करु नये चपाती! संकटाने घेरलं जाईल आयुष्य
Do Not Make Roti On These Days : हिंदू धर्मात आणि धर्म पुराणानुसार सुखी जीवनासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. स्वयंपाक घरातही वर्षातील काही असं दिवस असतात त्या दिवशी चपाती किंवा पोळी बनवण्यास अशुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार काही सणांच्या दिवशी गॅसवर तवा ठेवणं किंवा तवा गरम करणं अशुभ मानलं गेलं आहे.
Jan 7, 2024, 05:59 PM IST
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी चुकूनही करू नका 'या' 5 गोष्टी
कोणता सण असेल किंवा काहीही अडचण आली तर आपल्या सगळ्यात आधी देव आठवतो. अशात आपण अनेकदा कोणताही न विचार करता ज्या परिस्थितीत आहोत तसे मंदिरात जातो. मात्र, मंदिरात जाण्याआधी काय करायला हवं हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे. मंदिरा जाण्याआधी अंघोळ करावी, शांत चित्तानं जावं असं म्हणतात. इतकंच नाही तर काय केलं नाही तर देव आपल्यावर नाराज होईल हे जाणून घेऊया.
Dec 3, 2023, 04:16 PM ISTA अक्षराच्या नावावरुन सुरु होणाऱ्या लोकांमध्ये असतात 'हे' खास गुण
आपलं नाव ही आपली ओळख असते. कारण आपल्या नावानं हाक मारल्यानंतरच आपण कोणाकडेही पाहतो. त्याशिवाय मनुष्याचा संवाद होणं हे अशक्य आहे. पण तुम्हाला एक माहितीये का? की आपल्या प्रत्येकाच्या नावाच्या पहिल्या अक्षराचा काय अर्थ असतो. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात ही A अक्षरापासून करूया. ज्या लोकांच्या नावाचं पहिलं अक्षय हे A आहे. त्यांच्या विषयी खास गोष्टी जाणून घेऊया.
Dec 2, 2023, 05:54 PM ISTRajyog Tulsi Vivah : तुळशी विवाह षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोग! 'या' राशींना मालामाल होण्याची संधी
Tulsi Vivah Rajyog : तुळशीच्या लग्नादिवस अतिशय शुभ आहे. षडाष्टक, गजकेसरीसह 6 राजयोगाची निमिर्ती काही राशींना मालामाल करणार आहे. तुमची रास यात आहे का जाणून घ्या.
Nov 24, 2023, 01:02 AM IST
Tulsi Vivah Rajyog : यंदा तुळशी विवाह ठरणार शुभ! 4 राजयोग 'या' राशींवर करणार धनवर्षाव
Tulsi Vivah Rajyog : दिवाळीनंतर येणारा सण असतो तो तुळशी विवाह. यंदा तुळशी विवाह अतिशय शुभ ठरणार आहे. 4 राजयोग काही राशींनी भाग्यशाली ठरणार आहे.
Nov 15, 2023, 11:55 PM IST
मेलेल्या व्यक्तीचे कपडे घातल्यास काय होईल? गरुड पुराणात दिलंय उत्तर
Garuda Purana: गरुड पुराणानुसार मेलेल्या व्यक्तीच्या वस्तू दान करायला हव्यात. मृतकाच्या वस्तूंचा वापर केल्यास जिवात्मा आकर्षित होतो. गरुड पुराणानुसार, मृत्यू जवळ आला की व्यक्तीला तसे संकेत मिळतात. व्यक्तीची अंतिम वेळ जवळ आली की त्याला यमदूत दिसू लागतो. व्यक्ती शेवटची घटका मोजत असताना त्याला आपले चांगले-वाईट कर्म आठवतात.
Nov 14, 2023, 05:41 PM ISTBhai Dooj 2023 : भाऊबीजेला फक्त दोन तासांचा मुहूर्त! भावाला औक्षण, टिळा लावताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर
Bhai Dooj 2023 : कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला भाऊबीज साजरी करण्यात येते. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण दिवाळीत भाऊबीज म्हणून ओळखला जातो.
Nov 14, 2023, 05:13 PM IST