astro

Mangal Gochar 2023 : आगामी 36 दिवस 'या' राशींवर बसरणार पैसाच पैसा; नशीबही देणार साथ

Mangal Gochar 2023 : नुकतंच मंगळ ग्रह गोचर केलं आहे. मंगळाच्या या गोचरचा परिणाम प्रत्येक राशीतील व्यक्तींवर वेगवेगळा होणार आहे. त्यामुळे आगामी येणारे 36 दिवस काही राशींसाठी खूप फायदेशीर असणार आहेत.

Jul 12, 2023, 09:27 PM IST

100 वर्षांनंतर केंद्र त्रिकोणी राजयोगामुळे 3 राशींचं भाग्य उजळणार!

Mangal Shukra yuti in Singh 2023 : सिंह राशीत मंगळ आणि शुक्र ग्रहाची युती झाली आहे. त्यामुळे तब्बल 100 वर्षांनंतर 3 राशीच्या कुंडलीत केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. 

Jul 10, 2023, 10:38 AM IST

Mangal-Shukra Yuti : 20 वर्षांनंतर सूर्य राशीत दोन ग्रहांचा संगम बनवणार मालामाल; 'या' राशींचं नशीब फळफळणार

जुलैच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जुलैला मंगळाने सिंह राशीत प्रवेश केला होता. तर आज शुक्र ग्रहाने देखील सिंह राशीत प्रवेश केलाय. सिंह राशीमध्ये हे दोन ग्रह एकत्र असल्याने याचा काही लोकांच्या जीवनावर फायदा होणार आहे. 

Jul 9, 2023, 11:07 AM IST

Chandra-Guru Yuti : 24 तासांनंतर या राशींवर होणार पैशांचा पाऊस; चंद्र-गुरूची युती बनवणार धनवान

Moon-Jupiter Conjunction : सर्व ग्रहांमध्ये चंद्राचा कालावधी सर्वात कमी असतो. चंद्र अडीच दिवसात त्याच्या राशीमध्ये बदल करतो. गुरू आणि चंद्राच्या संयोगामुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनात शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत.

Jul 9, 2023, 08:39 AM IST

Mangal Guru Yuti : मंगळ-गुरूची युती नशीब पालटणार; 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत

Mangal Guru Yuti : वेगवेगळ्या कालखंडात राशीच्या ग्रहांच्या हालचालींमुळे शुभ आणि अशुभ राजयोग तयार होतात. मंगळाच्या या गोचरनंतर त्याची गुरु ग्रहासोबत युती होतेय. यामुळे एक खास राजयोग तयार होतोय.

Jul 5, 2023, 08:53 PM IST

Budh Uday 2023 : फक्त 7 दिवस, बुध उदयमुळे 3 राशींसाठी उघडणार कुबेराचा खजिना

Mercury Uday 2023 : लवकरच ग्रहांचा राजकुमार बुध उदय होणार आहे. त्यामुळे 3 राशींसाठी कुबेराचा खजिनाचा दरवाजा उघणार आहे. 

Jul 3, 2023, 02:52 PM IST

स्वप्नात मृत व्यक्ती दिसणे शुभ की अशुभ, स्वप्नांचा अर्थ जाणून घ्या

स्वप्नात मृत व्यक्ती दिसणे शुभ की अशुभ, स्वप्नांचा अर्थ जाणून घ्या

Jul 1, 2023, 12:10 PM IST

'बुध' राशीत 'या' दोन ग्रहांची युती; छप्परफाड धनवर्षाव, 7 पिढ्या बसून खाल एवढा मिळेल पैसा

Vipreet Rajyog: काही ग्रह गोचर होत आहेत. त्याचवेळी ते वक्रीही होत आहेत. तर काही ग्रहांची युती होत आहे.  'बुध' राशीत दोन ग्रहांची युती होत आहे. यामुळे मोठा योग तयार होत आहे. यामुळे 12 राशींवर याचा परिणाम होत आहे.

Jun 28, 2023, 01:24 PM IST

जुलैच्या सुरुवातीलाच छपरफाड पैसा! 1 जुलैपासून 'या' राशींना बंपर लाभ

Mars Transit 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जुलैचा पहिलाच आठवडा ग्रहांच्या दृष्टीने महत्त्वा आहे. तीन ग्रह आपली स्थिती बदलणार असल्याने जुलैच्या सुरुवातीलाच छपड फाड पैसा तीन राशींच्या नशिबात येणार आहे.  (Mangal Gochar 2023 July)

Jun 25, 2023, 09:56 AM IST

सूर्यदेवाच्या कृपेने 17 जुलैपर्यंत'या' राशींची मजा!

Sun Transit 2023 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. सध्या सूर्य मिथुन राशीत असून 17 जुलैपर्यंत जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे.  

Jun 23, 2023, 08:13 AM IST

श्रावण सोमवारी व्रत करण्यापूर्वी 'हे' नियम जाणून घ्या, अन्यथा भोलेनाथ...

Shravan Monday Vrat Niyam : यंदा श्रावण  महिना 4 जुलैपासून सुरु होत आहे. श्रावण हा 31 ऑगस्टला संपणार आहे. मात्र, श्रावण सोमवारी व्रत करण्यापूर्वी त्याचे नियम जाणून घ्या, अन्यथा भोलेनाथ तुमच्यावर रागावतील.   

Jun 22, 2023, 02:57 PM IST

Wednesday Remedy : भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी करा 'हा' उपाय, जीवनात होईल मोठा बदल

Radha Chalisa and Wednesday Remedy : भगवान श्रीकृष्णाची पूजेला आज खूप महत्त्व आहे. बुधवार हा श्रीकृष्णाचा दिवस समजला जातो. ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःखांचा अंत होतो.

Jun 21, 2023, 09:15 AM IST

Tuesday Totke : मंगळवारी केलेल्या 'या' उपायाने प्रत्येक अडथळा होईल दूर, बजरंगबलीची राहील कृपा

Tuesday Upay : मंगळवार हा हनुमानचा दिवस आहे. असे सांगितले जाते की, या दिवशी बजरंगबली मनापासून प्रार्थना आणि व्रत केले तर त्याचे फळ मिळते. मंगळवारी एक छोटा उपाय केला तर तुमच्या कामात येणारा अडथळा दूर होईल. तसेच बजरंगबलीची तुमच्यावर कृपा राहील.

Jun 20, 2023, 01:14 PM IST

Surya Gochar 2023 : बुध सूर्याच्या भेटीमुळे तयार झाला शक्तिशाली राजयोग; 3 राशींचं नशीब फळफळणार

Sun Transit 2023 : सूर्य देव बुध, मिथुन राशीत आला आहे. बुध सूर्याच्या भेटीमुळे शक्तिशाली राजयोग निर्माण झाला आहे. या राजयोगामुळे 3 राशींचं नशीब फळफळणार आहे. 

Jun 20, 2023, 07:35 AM IST

Vipreet Rajyog : 12 वर्षांनंतर गुरुने तयार केला 'विपरीत राजयोग'; 'या' राशींच्या हाती लागणार कुबेराचा खजिना

Vipreet Rajyog : गुरू मेष राशीत बसल्यामुळे विपरीत योग तयार झालाय. विपरीत योगाच्या प्रभावामुळे धनप्राप्तीसोबतच प्रतिष्ठा देखील मिळणार आहेत. पाहूयात या 2 राशी कोणत्या आहेत. 

Jun 18, 2023, 11:38 PM IST