Akshaya Tritiya Upay : धनसंपत्तीसाठी अक्षय्य तृतीयेला 6 शुभ संयोगात करा 'हे' काम!
Akshaya Tritiya Upay : अक्षय्य तृतीया हा सण 22 एप्रिलला शनिवारी येत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला 6 शुभ योग तयार होत आहेत. अक्षय्य तृतीयेचा दिवस देवी लक्ष्मीच्या पूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर केलेल्या कार्यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
Apr 21, 2023, 03:03 PM ISTMukesh Ambani Birthday : यंदाचं वर्ष मुकेश अंबानी यांच्यासाठी कसं असेल? काय सांगतात त्यांच्या कुंडलीतील ग्रहतारे?
Mukesh Ambani Birthday : आशियातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी आज 66 वर्षांचे झाले. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957 मध्ये भारताबाहेर येमेनमध्ये झाला.
Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य मेष राशीत! काही राशी होणार धनवान, तर 'या' लोकांनी काळजी घ्या
Surya Gochar 2023 : अवकाशात सूर्य दर महिन्याला आपली स्थिती बदलत असतो. अशावेळी तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. आज सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांचा राजा सर्वाधिक मजबूत स्थितीत असणार आहे. त्याचा परिणाम 12 राशींवर (horoscope 2023) दिसून येणार आहे.
Apr 14, 2023, 07:24 AM ISTSurya Gochar 2023 : सुर्य गोचरमुळे 4 दिवसांनी काहींच्या नशिबात संपत्ती, तर काहींवर कोसळणार संकट
Surya Gochar 2023 Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दर महिन्याला सूर्य आपली राशी बदलतो. येत्या शुक्रवारी म्हणजे 14 एप्रिल 2023 ला सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुमच्या राशीवर काय परिणाम होणार आहे, जाणून घ्या
Apr 10, 2023, 10:53 AM ISTShani Gochar 2023 : आज शनिदेव बदलणार तुमचं भाग्य! 30 वर्षांनंतर खास योगोयोगामुळे 'या' राशी होणार धनवान, तर इतरांनी राहवं सावधान
Shani Gochar 2023 : शनिदेव सध्या कुंभ राशीत आहे. आज त्याची दहावी दृष्टी वृश्चिक राशीवर पडणार आहे. त्यामुळे मालव्य आणि शश राजयोग तयार होत आहे. त्यामुळे 3 राशींचं भाग्य चमकणार आहे. शिवाय काही राशींच्या लोकांनी ऑक्टोबरपर्यंत सतर्क राहण्याची गरज आहे.
Apr 10, 2023, 08:32 AM ISTApril Gochar 2023: एप्रिल महिन्यात 'विनाशकारी योगा'ची स्थिती; 'या' राशींवर येणार संकटं
ज्योतिष शास्त्राप्रमाणे सूर्य ग्रहांचा राजा देखील मेष राशीत प्रवेश करणार आहे. मात्र राहू त्यापूर्वी त्याठिकाणी आहे. त्यामुळे अशा स्थितीत राहू आणि सूर्याच्या संयोगामुळे ग्रहण योग तयार होणार आहे.
Mar 30, 2023, 11:26 PM ISTGuru Budh Gochar 2023: रेवती नक्षत्रामध्ये गुरु-बुधाची युती; 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस
गुरु आणि बुधाचं हे संक्रमण 5 राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होणार आहे. यासोबतच काही राशींची प्रगतीही होणार आहे. जाणून घेऊया गुरू आणि बुध यांच्या गोचरमुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींचं नशीब चमकणार आहे.
Mar 25, 2023, 11:00 PM ISTShukra Gochar 2023: 27 दिवस 'या' राशींचा असणार राजयोग; शुक्रदेवाच्या कृपेने तुम्ही होणार श्रीमंत
Venus Transit 2023: दरम्यान शुक्राचं हे परिवर्तन काही राशींवर अद्भुत प्रभाव टाकणार आहे. कोणत्या राशींवर या परिवर्तनाचा शुभ परिणाम दिसून येणार आहे, ते पाहुयात.
Mar 23, 2023, 11:19 PM ISTMangal Gochar 2023 : मंगळ गोचर! 'या' राशींच्या लोकांना धनलाभ, तर काही राशींच्या लोकांवर कोसळणार संकट
Mangal Gochar 2023 : शुक्र गोचरनंतर आता मंगळ राशीचं संक्रमण झालं आहे. त्यामुळे 12 राशींवर याचा परिणाम दिसणार आहे. त्यातच बुधवारी शनी गोचर असल्याने पुढील काळ काही राशींच्या लोकांसाठी शुभदायक ठरणार आहे. तर काही राशींसाठी अशुभ असणार आहे. मंगळ गोचरमुळे काय कुठल्या राशीला लाभ होणार आहे ते पाहूयात.
Mar 12, 2023, 11:42 PM ISTShani Upay : शनिवारी करा 'हे' चमत्कारी उपाय, साडेसातीपासून आर्थिक संकटपर्यंत दूर होणार संकट
Shani Upay for money : हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केला जातो. शनिवार हा हनुमानजीला समर्पित केला आहे. याशिवाय आजच्या दिवशी शनिदेवाची आराधना करण्याचाही आहे. शनिदेव नाराज (Shani Sadesati Upay) आल्यास आपल्यावर अनेक संकट कोसळतात.
Feb 25, 2023, 08:42 AM ISTChanakya Niti : घरातील 'या' बाबींमुळे कुटुंब प्रमुखावर कोसळतं आर्थिक संकट, जाणून घ्या काय ते...
Chanakya Niti: चाणक्य नीतीमध्ये सुखी, समृद्ध आणि प्रगतीचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत. अर्थशास्त्रपासून राजकारणाचे अनेक गुरुमंत्र आजही अनेकांना मार्गदर्शन करतात. यात कुटुंब प्रमुखाशी कसं वागलं पाहिजे याबद्दलही सांगण्यात आलं आहे. तुमच्या काही चुका हे कुटुंब प्रमुखासाठी मरण यातना ठरतात.
Feb 22, 2023, 04:24 PM ISTPersonality Test : आपल्या बोटामधील अंतर पटकन तपासा, नाही तर इतरांना कळेल तुमच्या भविष्यातील अनेक रहस्य
Personality Test Hastrekha Shastra : तुमच्या नकळत तुमच्या भविष्यातील अनेक रहस्य इतरांना कळतं आहे. तुमच्या बोटामधील अंतर तुमच्या आयुष्यातील गुपित इतरांसमोर उघड करत आहे.
Feb 18, 2023, 02:29 PM ISTSurya Guru Yuti 2023 : सूर्य- गुरूच्या युतीमुळं 'महासंयोग'; 5 राशींचं नशीब फळफळणार
Surya Guru Yuti 2023: प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक रास यांच्यामध्ये खास नातं असतं. काही राशींवर ग्रहांचे परिणाम होतात. हे परिणाम शुभ असतात. तर अनेकदा ग्रहांची युती सावध करणारी असते.
Feb 10, 2023, 07:14 AM IST
Horoscope 9 February 2023 : आजची संकष्टी तुम्हाला फळणार; राशीत लिहिलाय नवा दागिना, पगारवाढ आणि बरंच काही
Horoscope 9 February 2023 : काय सांगतंय आजचं राशीभविष्य, जाणून घ्या. विवाहितांसाठी काहीतरी खास गोष्टी घडणार आहेत. नोकरदार वर्गालाही आनंदाचा दिवस...
Feb 9, 2023, 06:45 AM ISTMahashivratri 2023: यश, मानसन्मान सर्वच मिळणार...; यंदाची महाशिवरात्र 'या' 6 राशींना फळणार
Lucky Zodiac Sign: देवादिदेव महादेवाच्या सर्वच भक्तांसाठी महाशिवरात्र म्हणजे जणू परवणी. देशातील असंख्य भाविक या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन तिथं उपासना करतात. यंदा हा दिवस काही राशींसाठी जरा जास्तच खास असणार आहे.
Jan 31, 2023, 11:38 AM IST