Budh Gochar 2022: 3 डिसेंबरपर्यंत चार राशींसाठी चांगले दिवस! नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचा योग
ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. प्रत्येक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. ग्रह त्यांच्या स्वभावानुसार गोचर फळ देत असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुधाला ग्रहांचा राजकुमार म्हंटलं जातं. बुध ग्रह बुद्धि, धन, व्यापार आणि संवाद यावर अधिपत्य गाजवणारा ग्रह आहे.
Nov 14, 2022, 03:08 PM ISTEarthquake in Delhi: वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर जोरदार भूकंप, दोघांमध्ये काय आहे संबंध?
Earthquake in Delhi: चंद्रग्रहण आणि भूकंप याचा संबंध असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. ज्योतिषांच्या मते चंद्रग्रहण थेट भूकंपासारख्या (Grahan aani Bhukamp) नैसर्गिक आपत्तीशी संबंधित आहे. ग्रहण हे ज्योतिषशास्त्रात अशुभ आणि घातक परिणाम करणारे मानले जाते. 31 जानेवारी 2018 रोजी चंद्रग्रहण होण्यापूर्वी दिल्ली-एनसीआर, पाकिस्तान आणि कझाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी होती.
Nov 9, 2022, 07:00 AM ISTWeekend Horoscope : या राशींचे लोक रोमँटिक असतील तर यांचा दिवस जाईल छान, जाणून घ्या साप्ताहिक भविष्य
Saturday Horoscope : आज तूळ राशीच्या लोकांना थोडा तणाव जाणवेल. तुमचा आठवडा कसा जाईल ते जाणून घ्या.
Nov 5, 2022, 11:47 AM ISTCons of Red Thread: सावधान! या राशींच्या लोकांनी कधीही लाल धागा घालू नये, अधिक जाणून घ्या
Importance of Red Thread: हिंदू मान्यतेनुसार हातात कलावा किंवा लाल धागा बांधल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि बजरंग बलीची कृपाही प्राप्त होते. हातात लाल धागा बांधल्याने कुंडलीतही मंगळ ग्रह मजबूत होतो आणि आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता असते.
Nov 5, 2022, 07:00 AM ISTChhath Puja 2022 : 'या' राशींचं भाग्य सूर्यासारखं चमकणार...जाणून घ्या एका क्लिकवर
कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या तिथीला छठ पूजेचा (Chhath Puja) सण साजरा केला जातो.
Oct 29, 2022, 10:47 PM ISTShaniwar Che Upay: शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय, पडेल पैशाचा पाऊस
Shaniwar Che Upay: शनिवारी काळ्या उडीदाचा उपाय केल्याने वाईट कर्माचा प्रभाव दूर होईल आणि शनिदेवाकडून पैशाचा पाऊस पडेल.
Oct 6, 2022, 09:53 AM ISTOctober Rashi Bhavishya 2022: या 4 राशींच्या लोकांना ऑक्टोबर महिन्यात खूप सारे फायदे, जाणून घ्या तुमची टॅरो कुंडली
October Tarot Card Reading 2022: ऑक्टोबर 2022 च्या टॅरो कार्ड रीडिंगनुसार, या महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण ग्रहांचे गोचर होत आहे, ज्यामुळे सर्व राशींवर परिणाम होईल. यापैकी काही राशी अशा आहेत की त्या करिअर, पैसा, नातेसंबंध या बाबतीत खूप भाग्यवान सिद्ध होतील.
Sep 30, 2022, 08:37 AM ISTSeptember Predictions 2022: बुधादित्य योग! सूर्य, शुक्र, बुध गोचरचा तुमच्यावर काय परिणाम होईल, जाणून घ्या
September Planet Transit 2022 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी संक्रमण करतो. सप्टेंबर महिन्यात होणारे ग्रह राशीचे बदल खूप खास आहेत, ज्यामुळे बुधादित्य योगासह अनेक विशेष गोष्टी घडतील.
Sep 7, 2022, 10:37 AM ISTHoroscope 10 August : मेष, तुळ राशीनं द्या विशेष लक्ष; जाणून घ्या आजचं राशीभविष्य
काय सांगते तुमची रास....
Aug 10, 2022, 07:10 AM IST
Shani Dev Blessings : उपाय छोटा फायदा मोठा, चुटकीसरशी काम निकाली लागतील, फक्त हे करा
ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि कमजोर असेल, तर व्यक्तीला अशुभ परिणामांना सामोरं जावं लागते.
Aug 5, 2022, 10:10 PM ISTHoroscope Today : 'या' राशींच्या व्यक्तींनी जोडीदाराच्या आरोग्याची घ्या काळजी
'या' राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस, जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
Jul 26, 2022, 07:36 AM IST
Horoscope Today : धनलाभ, आनंद आणि बरंच काही, कसा असेल तुमचा आजचा दिवस?
'या' राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस, जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
Jul 25, 2022, 07:46 AM IST
Horoscope : धनलाभ, आनंद आणि बरंच काही, कसा असेल तुमचा दिवस?
आजचा दिवस या राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत खास, मिळणार संधी..
Jul 11, 2022, 07:35 AM IST
Horoscope 29 June : आज तुम्हाला मिळणार भाग्याची साथ; जाणून घ्या कसा असेल दिवस
धनलाभ, नवी नोकरी आणि बरंच काही...
Jun 29, 2022, 07:52 AM ISTFriendship Zodiac Sign : जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक ठरणार तुमचे खास मित्र, नातलगांपेक्षा जवळचं असेल नातं
जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींची मैत्री देणार तुमची आयुष्यभराची साथ...
Jun 24, 2022, 01:03 PM IST