astro

Shani Vakri 2023 : आज शनिदेव वक्री! तब्बल 30 वर्षांनी कुंभ राशीत जुळून आला केंद्र त्रिकोण आणि शश महापुरुष राजयोग

Shani Vakri 2023 : तब्बल 30 वर्षांनी शनिदेवी कुंभ वक्री स्थितीत येणार आहे. या शनिदेवाच्या या स्थितीमुळे काही राशींच्या आयुष्यात भूकंप तर काही राशींच्या आयुष्यात चांदीच चांदी असणार आहे. 

Jun 17, 2023, 07:44 AM IST

वृषभ राशीत बुध-चंद्र युती ! 'या' राशींच्या लोकांच्या हाती अचानक पैसा, नवीन नोकरीची मिळणार ऑफर

Budh Chandra Gochar 2023 in Taurus : बुध आणि चंद्र हे एकाच राशीत येत आहे. त्यांच्या या नवा युतीमुळे नवीन योग होत आहेत. या नवीन योगामुळे काही राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळणार आहे. तसेच नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी अचानक धनलाभ आणि पैसा मिळेल.

Jun 16, 2023, 09:07 AM IST

Shani Vakri 2023 : 4 दिवसांनी 'या' लोकांच्या आयुष्यात येणार मोठे वादळ, शनी बरोबर राहू-केतू होणार वक्री

Shani Rahu Ketu Vakri 2023 : अनेकांना शनी साडेसाती तसेच शनी पिडा याची भीती वाटत असते. सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. 2023 च्या सुरुवातीला म्हणजे 17 जानेवारीलाच शनीने स्वत:च्या राशीने 30 वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश केला आहे आणि 17 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

Jun 16, 2023, 08:26 AM IST

गुरुवारी कधीही केस आणि नखही का कापू नये, जाणून घ्या कारण

Thursday to take care : आपण वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकत आलो आहोत की गुरुवारी कधीही केस कापायचे नसतात. तसेच नखही काढायची नसतात. याप्रमाणे आपण करत आलो आहोत. आपण आपल्या लाईफमध्ये रुवारी कधी केस कापात नाही तसेच नखेही काढत नाही. मात्र, या मागचे काय कारण आहे, हे कधी जाणून घेतले नाही.

Jun 15, 2023, 02:10 PM IST

Surya Gochar 2023 : सूर्य गोचरमुळे 'या' राशींच्या लोकांचं नशीब सूर्यासारखं चमकणार, तिजोरी छोटी पडले एवढा धनलाभ

Surya Gochar Effect 2023 : सूर्य ग्रह 15 जून गुरुवारी आपलं स्थिती बदलणार आहे. सूर्य गोचरमुळे काही राशींच्या नशिबात प्रचंड प्रमाणात धनलाभाचे योग आहेत. 

Jun 14, 2023, 11:56 AM IST

Ketu Retrograde 2023 : केतुची उल्टी चाल भरणार 'या' राशींची तिजोरी; बक्कळ मिळणार पैसा

Ketu Retrograde 2023 : शनी आपल्या मूळ राशीत कुंभ राशीत पुढील 6 महिने वक्री होणार आहेत. अशा परिस्थितीत ऑक्टोबर महिन्यापर्यंत शनीच्या बरोबरीने आणखी 2 ग्रहही प्रतिगामी गतीने फिरणार आहेत.  पुढचे 6 महिने 3 ग्रहांची वक्री चाल पहायला मिळणार आहे. ग्रहांच्या या प्रतिगामी गतीमुळे जून ते नोव्हेंबर या काळात काही राशींवर याचा चांगला परिणाम होताना दिसणार आहे

Jun 13, 2023, 09:57 PM IST

Shukra Gochar 2023 : शुक्र 'महागोचर'! 3 राशी होणार कोट्यधीश?

Shukra Rashi Parivartan : लवकर शुक्र ग्रहाचं महागोचर होणार आहे. त्यामुळे 3 राशींच्या नशिबात अपार संपत्ती आणि यशाचा शिखरावर असणार आहेत. 

Jun 13, 2023, 10:48 AM IST

Tuesday Remedies : मंगळवारी 'या' 5 वस्तू दान करा, मग बघा कसा घरात पडतो पैशांचा पाऊस

Tuesday Remedies : मंगळवारी काही वस्तू दान केल्याने तुमच्या जीवनात चांगला बदल दिसून येईल. सकारात्मकता वाढीला लागेल. तसेच काही चमत्कारिक फायदे पाहायला मिळतील. हिंदू धर्मात दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. असे म्हणतात की दान केल्याने माणसाला सत्कर्म प्राप्त होते. 

Jun 13, 2023, 10:34 AM IST

योगिनी एकादशीच्या 'या' उपायांनी मोठी धनप्राप्ती

Yogini Ekadashi Upay 2023 : एकादशी बुधवारी, 14 जून रोजी आहे. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला योगिनी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली जाते. योगिनी एकादशीच्या काही उपायांनी भगवान विष्णू-माता लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो तसेच धनप्राप्ती होते.

Jun 13, 2023, 10:10 AM IST

Kendra Trikone Rajyog : केंद्र त्रिकोण 'या' अद्भुत राजयोगामुळं कोणत्या राशींवर शनि होणार प्रसन्न?

Shani Vakri 2023 : शनिदेवाचं नाव घेतलं की जाचकाला घाम फुटतो. शनिची वक्रदृष्टी आयुष्यात भूकंप येतो. पण शनी वक्रीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत, जो काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. 

Jun 12, 2023, 03:26 PM IST

Vastu Tips : घरी आणा मातीपासून बनवलेल्या 'या' 6 वस्तू, लक्ष्मी होईल प्रसन्न; हाती पैसाच पैसा

Vastu Money Tips: माता लक्ष्मी प्रसन्र झाली की तुमच्या हातात पैसाच पैसा येईल. मात्र, त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागती. हिंदू धर्मात लक्ष्मीला विशेष स्थान आहे.  शुक्र ग्रह सौंदर्य, संपत्ती आणि व्यापाराचा कारक मानला जातो. घरात मातीपासून बनवलेल्या काही वस्तू ठेवल्याने सुख-संपत्ती मिळते असे मानले जाते. यासोबतच शुक्राच्या शक्तीमुळे चंद्र आणि शनीचे दोषही कमी होतात. 

Jun 11, 2023, 11:42 AM IST

'या' 3 ठिकाणी अनेक वर्षे माता लक्ष्मीचे असते वास्तव्य

Chanakya Niti : आचार्य चाणक्य देखील पैसा आणि माता लक्ष्मीबद्दल अनेक गोष्टी सांगतात. माता लक्ष्मी चंचल आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. अशा स्थितीत त्यांना एकाच ठिकाणी ठेवणे अवघड आहे. अशी काही ठिकाणे आहेत जी लक्ष्मीला खूप आवडतात आणि ती ही जागा सहजासहजी सोडत नाही. पती-पत्नीमधील प्रेम टिकवणे खूप गरजेचे आहे.

Jun 10, 2023, 08:38 AM IST

संध्याकाळी घरात का झाडू मारु नये? हे आहे शास्त्रीय कारण

Forbidden To Sweep Evening In House :  संध्याकाळच्या वेळी घरात झाडू मारण्यास प्रामुख्याने मनाई केली जाते. तुम्हाला यामागील शास्त्रीय कारण माहित आहे का? तसेत अनेकवेळा  वडिलधाऱ्या व्यक्तींकडून हे नक्कीच ऐकले असेल की संध्याकाळी सूर्य मावळल्यावर झाडू मारु नये. संध्याकाळी झाडू मारल्याने लक्ष्मी नाराज होते. 

Jun 9, 2023, 02:24 PM IST

Surya Gochar 2023 : 7 दिवसांनंतर 'या' राशींच्या लोकांना करिअरमध्ये मोठी संधी, नशीब सूर्यासारखे चमकेल

Surya Gochar Effect 2023: सूर्य गोचरमुळे अनेक राशींचा भाग्योदय होणार आहे. सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलत असतो. सूर्य गोचरमुळे 5 राशींच्या लोकांना अच्छे दिन येणार आहेत. करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होणार आहे.

Jun 8, 2023, 10:40 AM IST

Budh Gochar 2023 : बुध ग्रहाचं वृषभ राशीत गोचर, 'या' राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार वादळ

Mercury Transit 2023 : ग्रहांचा राजकुमार बुधदेवाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे. बुध गोचरमुळे काही राशीच्या आयुष्यात धनलाभ आहे. मात्र काही राशीच्या आयुष्यात वादळ येणार आहे.

Jun 7, 2023, 03:10 PM IST