arunachal pradesh

Breaking News : भारत-चीन सीमेवर झटापट;  20 ते 30 सैनिक जखमी

 अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. या घटनेत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाल्याचे समजते. तवांग जिल्ह्यातील यंगस्टे येथे ही झटापट झाल्याचे समजते. 

Dec 12, 2022, 07:48 PM IST

Medicine From The Sky : आता ड्रोनद्वारे मिळणार घरपोच औषधं, 'या' राज्यात नवी सेवा सुरु

Medicine From The Sky : अरुणाचल प्रदेशमध्ये एका पायलट प्रोजेक्टची सुरुवात झाली आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू (Pema Khandu) यांनी ट्वीट करुन याबद्दल माहिती दिली आहे.

Aug 16, 2022, 01:13 PM IST

मासिक पाळी रजेसंदर्भात विधानसभेत गदारोळ; BJP च्या विचारसरणीवर प्रश्न

विधानसभेत मासिक पाळीच्या सुट्टीच्या मुद्द्यावरून जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला.

Mar 17, 2022, 10:09 AM IST

हिम वादळानंतर भारतीय जवानांचं गस्त पथक बेपत्ता, जवानांचा शोध सुरु

भारतीय जवानांचं पथक बेपत्ता झाल्याने चिंता वाढली आहे. या जवानांचा शोध घेण्यासाठी टीम तैनात करण्यात आली आहे.

Feb 7, 2022, 04:49 PM IST
Indian Army Seven Jawans Goes Missing After Getting Stuck In Avalanche In Arunachal Pradesh PT50S

पेट्रोलिंग करताना हिमस्खलनाचा जवानांना फटका, 7 जण बेपत्ता

Indian Army Seven Jawans Goes Missing After Getting Stuck In Avalanche In Arunachal Pradesh

Feb 7, 2022, 04:45 PM IST

आसाम रायफल्सने मणिपूर हल्ल्याचा घेतला बदला, चकमकीत 3 NSCN-K(YA)चे दहशतवादी ठार

अरुणाचल प्रदेशमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार झालेले तीन दहशतवादी NSCN-K(YA) असल्याची माहिती समोर आली आहे

Nov 16, 2021, 12:09 PM IST

चीनच्या आक्रमकतेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने तैनात केले बोफोर्स तोफा

भारतीय लष्कराने अरुणाचल प्रदेशातील एलएसीच्या पुढे असलेल्या भागात बोफोर्स तोफा तैनात केल्या आहेत.

Oct 20, 2021, 07:30 PM IST

चीन आता सीमा ओलांडू शकणार नाही, अरुणाचल प्रदेशात प्रथमच एव्हिएशन ब्रिगेड तैनात

भारतीय लष्कराने (Indian Army) अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) प्रथमच एव्हिएशन ब्रिगेड तैनात केली आहे.  

Oct 19, 2021, 11:20 AM IST

अरुणाचल प्रदेशावर चीनचा डोळा, 2040 पर्यंत ताबा घेण्यासाठी तयारी?

 उत्तराखंडनंतर चिनी सैन्याने पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

Oct 8, 2021, 03:34 PM IST

चीनकडून भारतीय सीमेवर मिसाईल तैनात...नेमकं काय आहे ड्रॅगनच्या मनात?

भारतासोबत तणावपूर्ण संबंध असताना चीनने सीमारेषा मजबूत करण्याची सुरवात केली आहे.

Jun 17, 2021, 10:01 PM IST

चीनची घुसखोरी, अरूणाचल प्रदेशात खेडं उभारले

लडाखपाठोपाठ आता अरूणाचल प्रदेशात भारत चीन (China) संघर्ष उफाळण्याची चिन्हे आहेत. 

Jan 19, 2021, 08:51 AM IST